cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

सरळसेवा [𝐓𝐂𝐒 & 𝐈𝐁𝐏𝐒 पॅटर्न]

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 📌📚 राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️ Www.vidyarthipoint.com

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
17 794
Obunachilar
-1824 soatlar
-887 kunlar
-36730 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailableShow in Telegram
डीडी किसानवर बातम्या सांगणारे क्रिश-भूमी पहिले सरकारी एआय अँकर डीडी किसान आय कृष आणि एआय भूमि नावाचे दोन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँकर लॉन्च करणारे हे पहिले सरकारी टीव्ही चॅनल बनेल आहे. "एआय अँकर एक कॉम्प्युटर असून त्याची 50 वेगवेगळ्या भाषा बोलण्याची क्षमता आहे. डीडी किसान चॅनेलची स्थापना 26 मे 2015 रोजी शेतकऱ्यांना हवामानातील बदल, जागतिक आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये होणाऱ्या बदल इत्यादींबाबत माहिती देण्यासाठी करण्यात आली होती. याचा उद्देश शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी करता यावा तसेच योग्य निर्णय घेता यावा यासाठी होता. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
चीनच्या लष्करात रोबोटिक्स श्वान चीनमधील पीपल्स लिबरेशन आर्मीकडून युद्धात सैनिकांऐवजी आता रोबोटिक श्वान आणि रोबोटिक सैनिकांचा वापर करण्यात येणार आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच 📞 संपर्क - 9028967547
Hammasini ko'rsatish...
आरोग्य विभाग - 157 प्रश्नपत्रिका संच (2012 ते 2022) प्रश्न - 13,200 प्रश्नपत्रिका - 157 किंमत - 430 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन). ✔️संपर्क - 9028967547
Hammasini ko'rsatish...
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक आरग्य विभाग गट क गट ड अत्यंत उपयुक्त पुस्तके आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच https://amzn.in/d/fifdTrP https://amzn.in/d/fifdTrP आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स (महिला) https://mpscbooks.in/categories/smart-study-publication 📗 कृषिशास्त्र नोट्स https://amzn.eu/d/dccM0mb https://amzn.eu/d/dccM0mb 📕 ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच https://amzn.eu/d/312Armb https://amzn.eu/d/312Armb संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम लेखन व संकलन:  विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 / 7888005554
Hammasini ko'rsatish...
मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स 2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 4] विद्यार्थी शाळेचा दाखला 5] विद्यार्थी आधार कार्ड 6] वडिलांचे आधारकार्ड 7] रेशनकार्ड झेरॉक्स ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा 2] विद्यार्थी आधारकार्ड 3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा 4] वडिलांचे आधार कार्ड 5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा 6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 8] रेशनकार्ड झेरॉक्स ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
भूकेच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी दरवर्षी 28 मे रोजी जागतिक भूक दिन साजरा केला जातो. 28 मे दिनविशेष :- 1] जागतिक भूक दिन 2] मासिक पाळी स्वच्छता दिवस 3] महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती पद :- Fire Department Recruitment शैक्षणिक पात्रता :- 1) 10वी उत्तीर्ण, 3) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, 3) MS-CIT  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 मे 2024 (06:00 PM) अधिकृत वेबसाईट :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/ Apply Link :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64486
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
भारतात आजपर्यंत आलेले सर्वात मोठे जहाज गुजरात मधील मुद्रा बंदरामध्ये दाखल झाले असून एमएससी ॲना असे या जहाजाचे नाव आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...