uz
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

Kanalga Telegram’da o‘tish
5 577
Obunachilar
-124 soatlar
-227 kunlar
-8430 kunlar
Postlar arxiv
विकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता. डावीकडे 90° च्या कोणात वळला व पुन्हा मागे फिरला तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे?
Anonymous voting

21 ते 40 यामधील मूळ संख्याची सरासरी किती?
Anonymous voting

सचिनने 5 एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 57, 52, 102, 43 आणि 86 धावा काढल्या तर सचिनच्या धावांची सरासरी किती?
Anonymous voting

अंकिता ही संगीता पेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीता पेक्षा मोठा पण अंकिता पेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीता पेक्षा लहान आहे. संगीता ही श्याम पेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ?
Anonymous voting

पाच मुलांमध्ये, M हा K आणि T पेक्षा जास्त वजनदार आहे. B हा T आणि P पेक्षा वजनाने हलका आहे. K हा सर्वात हलका नाही. तर त्यांच्यात सर्वात हलका कोण ?
Anonymous voting

एका संख्येचे 15 टक्के जर 150 असेल तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

एका क्रिकेटपटूने तीन डावात अनुक्रमे 102 , 55 आणि 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्वात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 100 येईल ?
Anonymous voting

एका परीक्षेत 700 पैकी 455 विध्यार्थी नापास झाले तर किती % विध्यार्थी पास झाले?
Anonymous voting

1800 च्या 25% च्या 5% म्हणजे किती?
Anonymous voting

photo content

photo content

मनोरमा तिच्या घरापासून बागे पर्यंत ज्या मार्गाने गेली, तो मार्ग सोबतच्या आकृतीत दाखविला आहे. किती वेळा मनोरमाच्या पाठीमागे दक्षिण दिशा असेल?
Anonymous voting

सुरेश 3 कि.मी.उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून 6 कि.मी. गेला, पुन्हा उजवीकडे वळून 3 कि.मी. गेला, नंतर पुन्हा डावीकडे वळून 6 कि.मी. गेला, तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे, आणि कोणत्या दिशेस आहे ?
Anonymous voting

एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडते आहेत, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Anonymous voting

एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे तर त्या वर्गात किती मुले असतील?
Anonymous voting

पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Anonymous voting

मोहन हा गणेशपेक्षा उंच आहे, परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच, परंतु दीपिकापेक्षा उंच आहे. तर राधिका ही :
Anonymous voting

एका वर्गातील 54 विद्यार्थ्यांपैकी 22 मुली आहेत. मुलींची टक्केवारी काय आहे ?
Anonymous voting

जर 15, 7, 16, 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तर K = …
Anonymous voting

एका संख्येच्या अडीच टक्के जर 8 असेल तर ती संख्या कोणती?
Anonymous voting