ch
Feedback
Tait_basic2building

Tait_basic2building

前往频道在 Telegram
5 662
订阅者
-124 小时
-127
-6430
帖子存档
एका परीक्षेत 700 पैकी 455 विध्यार्थी नापास झाले तर किती % विध्यार्थी पास झाले?
Anonymous voting

1800 च्या 25% च्या 5% म्हणजे किती?
Anonymous voting

photo content

photo content

मनोरमा तिच्या घरापासून बागे पर्यंत ज्या मार्गाने गेली, तो मार्ग सोबतच्या आकृतीत दाखविला आहे. किती वेळा मनोरमाच्या पाठीमागे दक्षिण दिशा असेल?
Anonymous voting

सुरेश 3 कि.मी.उत्तरेस गेला, नंतर उजवीकडे वळून 6 कि.मी. गेला, पुन्हा उजवीकडे वळून 3 कि.मी. गेला, नंतर पुन्हा डावीकडे वळून 6 कि.मी. गेला, तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे, आणि कोणत्या दिशेस आहे ?
Anonymous voting

एक माणूस सकाळी शीर्षासन करत असताना सूर्यकिरणे त्याच्या पाठीवर पडते आहेत, तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेकडे आहे?
Anonymous voting

एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे तर त्या वर्गात किती मुले असतील?
Anonymous voting

पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
Anonymous voting

मोहन हा गणेशपेक्षा उंच आहे, परंतु संजयपेक्षा ठेंगणा आहे. राधिका ही गणेश इतकीच उंच, परंतु दीपिकापेक्षा उंच आहे. तर राधिका ही :
Anonymous voting

एका वर्गातील 54 विद्यार्थ्यांपैकी 22 मुली आहेत. मुलींची टक्केवारी काय आहे ?
Anonymous voting

जर 15, 7, 16, 8 आणि K यांची सरासरी 13 येत असेल तर K = …
Anonymous voting

एका संख्येच्या अडीच टक्के जर 8 असेल तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

53/25 हे टक्केवारीत मांडा.
Anonymous voting

TET Paper -1 (गणित).pdf2.65 KB

जर कोळशाची किंमत 25% नी वाढवली, तर खर्च वाढू नये यासाठी कोळशाचा उपभोग किती टक्क्यांनी कमी केला जावा?
Anonymous voting

एका धावण्याच्या शर्यतीत 'A' हा 'B' च्या पुढे होता आणि 'K' हा 'D’ च्या पुढे होता पण ‘B’ आणि 'K' अगदी बरोबर रेषेत पळत होते तर या स्पर्धेत विजयी कोण होईल ?
Anonymous voting

एका परीक्षेत एका मुलास 700 पैकी 504 गुण मिळाले तर त्याला शेकडा किती गुण मिळाले?
Anonymous voting