uz
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

Kanalga Telegram’da o‘tish

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

Ko'proq ko'rsatish
3 822
Obunachilar
-324 soatlar
-47 kunlar
+1130 kunlar
Postlar arxiv
किसी को भी अपना चैंनल फोल्डर मे add कर वाना हो तो अभी msg करे 👉 @Policesir !!!!!!!!!!!!!!! Q. अशोक चक्र में कितनी तीलियाँ हो
किसी को भी अपना चैंनल फोल्डर मे add कर वाना हो तो अभी msg करे 👉 @Policesir !!!!!!!!!!!!!!!             Q. अशोक चक्र में कितनी तीलियाँ होती है ?

𝐊𝐲𝐨𝐭𝐨 𝐩𝐫𝐨𝐭𝐨𝐜𝐨𝐥 𝐢𝐬 𝐫𝐞𝐥𝐚𝐭𝐞𝐝 𝐰𝐢𝐭𝐡- 𝐅𝐎𝐋𝐃𝐄𝐑 𝐃𝐌 @Policesir

माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते... 💫

ऐक ना सखे साजणी प्रिये प्रेमात लोकशाही नाही गं हुकुमशाही चालते सखे प्रेमात थोडस तुझं थोडस माझं म्हणुन एकमेकांना एकमेकांच ऐकाव
ऐक ना सखे साजणी प्रिये प्रेमात लोकशाही नाही गं हुकुमशाही चालते सखे प्रेमात थोडस तुझं थोडस माझं म्हणुन एकमेकांना एकमेकांच ऐकावं लागत सखे प्रेमात एकमेकांना जीवापाड जपावं लागत समजूतपणाने ऐकावं लागत सखे प्रेमात इथ कोणी आग तर पाणी कधी होऊनी राहावं लागत सखे प्रेमात तुझं माझं नाही आपल म्हणून सारं काही चालत सखे प्रेमात सर्व काही विसरून सोबत हसत खेळत जगावं लागत सखे प्रेमात लपून छपून सार काही गुपित चालत ऐक ना सखे साजणी प्रिये प्रेमात लोकशाही नाही गं हुकुमशाही चालते सखे प्रेमात थोडस तुझं थोडस माझं म्हणुन एकमेकांना एकमेकांच ऐकावं लागत सखे प्रेमात हक्काने बोलावं लागत सर्व काही सांगावं लागत वेळेवर समजून घ्यावं लागत तु मी न करता सोबत राहावं लगत सखे प्रेमात एकमेकांना एकमेकांसाठी वेळ कुठून संवाद साधावा लागतो ✍🏻विनायक भिसे बारामती Mo.7798150143

नाही पडायचं सखे मला तुझ्या प्रेमात इथ माझेच मला जगणं अवघड झालंय कस सांगू तुला सखे मला इथ स्वतःलाच स्वतः द्यायला वेळ नाही तर स
नाही पडायचं सखे मला तुझ्या प्रेमात इथ माझेच मला जगणं अवघड झालंय कस सांगू तुला सखे मला इथ स्वतःलाच स्वतः द्यायला वेळ नाही तर सखे तुला कुठून वेळ देऊ कधी चुकून मनात विचार आला सखे तुझ्या प्रेमात पडून तुझ्यासाठी जगाव म्हटलं तर प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहतो जगतोय का रे तुच तुझ्या आई-वडिलांच्या स्वप्नांसाठी की करतोय का रे स्वतःचे स्वप्न पूर्ण स्वतः तुच कस सांगू सखे तुला की माझं जगणं म लाच मुश्किल झालंय तर कस करू सखे तुझ्यावर प्रेम मी सांग ना मला ✍🏻विनायक भिसे बारामती Mo.7798150143

कधी सहज बागेत फेरफटका मारला तर दिसेल अनेक रंगीबेरंगी, आकर्षक, सुंदर फुलपाखरे फुलांवर बागडत असतात, पण गंमत बघा ना, त्या फुलपाख
कधी सहज बागेत फेरफटका मारला तर दिसेल अनेक रंगीबेरंगी, आकर्षक, सुंदर फुलपाखरे फुलांवर बागडत असतात, पण गंमत बघा ना, त्या फुलपाखरांना स्वतःच्या सौंदर्याची जाणीवच नसते! कधी एखाद्या फुलपाखराने आरशात पाहिलंय का? नाही ना? त्यांना हे माहीतच नसतं की ते किती देखणे आहेत. त्यांना कुणीतरी सांगावं लागतं"अरे, तू किती सुंदर आहेस!" आपलीही अशीच परिस्थिती असते. आपल्यात कितीतरी कौशल्ये, क्षमता आणि मूल्य असतात पण बऱ्याचदा आपल्यालाच त्याची जाणीवच नसते. जसे फुलपाखराला त्याच्या सौंदर्याची ओळख दुसऱ्याने करून द्यावी लागते, तसेच आपल्यालाही कधी कधी कुणीतरी आपली खरी ताकद आणि महत्त्व दाखवून देण्याची गरज असते. जेव्हा कोणी आपल्याला आपली किंमत आणि क्षमतांची जाणीव करून देतं, तेव्हा आपण स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला लागतो. म्हणूनच, आपल्या आयुष्यात असे लोक असायला हवे जे आपली खरी ताकद ओळखून, आपल्याला उभं राहायला मदत करतील. आणि हे लक्षात ठेवा... तुमच्यात अमूल्य अशी गोष्ट आहे, जिच्यामुळे तुम्ही खास आहात! फक्त ती ओळखायला आणि स्वीकारायला शिका!

ये सखे ऐक ना जन्मोजन्मी तुच मिळावी सखे हीच प्रार्थना करतो सखे सदैव देवाकडे नतमस्तक होऊन तुझ्यासाठी मिळावे सखे तुला अवघ्या जगा
ये सखे ऐक ना जन्मोजन्मी तुच मिळावी सखे हीच प्रार्थना करतो सखे सदैव देवाकडे नतमस्तक होऊन तुझ्यासाठी मिळावे सखे तुला अवघ्या जगाचं सार सुख आणि सदैव सखे तुझ्या चेहऱ्यावर रहावी आनंदाची लहर क्षणभर पण नको सखे तुझ्या आयुष्यात दुःखाचे डोंगर माझ्या वाटेच सुख सार सदैव सखे तुला मिळू दे सखे तुझ्या प्रत्येक इच्छा अपेक्षा स्वप्ने होऊन पूर्ण दे हीच प्रार्थना सदैव करतो सखे नतमस्तक होऊन देवाकडे तुझ्यासाठी ✍विनायक भिसे, बारामती Mo.7798150143

ये ऐक ना घे निर्णय सखे स्वतःचा स्वतःच तु बिंदासपणे मी आहे सखे तुझ्यासोबत नको करूच पर्वा कोणाची ना घेऊ नको टेन्शन आजच ना उद्या
ये ऐक ना घे निर्णय सखे स्वतःचा स्वतःच तु बिंदासपणे मी आहे सखे तुझ्यासोबत नको करूच पर्वा कोणाची ना घेऊ नको टेन्शन आजच ना उद्याच का कशाचं टेन्शन रहा सखे मस्त मौला होऊन मी आहे सखे तुझ्यासोबत जग सखे तू तुझ्या मनासारख नको बाळगू भीती कोणाची कि नकोस करू विचार कोणाचा मी आहे सखे तुझ्यासोबत ✍🏻विनायक भिसे,बारामती Mo.7798150143

ये ऐक ना सखे साजणी बेभान माझ्या मनाला भान नाही राहिल माझं मन हे माझं न राहील कस सांगू सखे साजणी तुला मी तुझ्या दुनियेत आता रम
ये ऐक ना सखे साजणी बेभान माझ्या मनाला भान नाही राहिल माझं मन हे माझं न राहील कस सांगू सखे साजणी तुला मी तुझ्या दुनियेत आता रमुनी राहिलो आहे ✍विनायक भिसे, बारामती      Mo.7798150143

ऐक ना सखे वाटत एका क्षणात तुझ्याजवळ यावं कायमस्वरूपी तुझाच बनुनी राहावं कसू सांगू सखे मन माझं वाऱ्याच्या वेगाने धावत आहे सखे
ऐक ना सखे वाटत एका क्षणात तुझ्याजवळ यावं कायमस्वरूपी तुझाच बनुनी राहावं कसू सांगू सखे मन माझं वाऱ्याच्या वेगाने धावत आहे सखे तुझ्याकडेच आता सखे ऐकत नाही मन माझं सवय झाली आहे सखे तुझ्या ऐकण्याची माझ्या मनाला देखील सांग ना सखे काय करू या माझ्या मनाच ✍🏻विनायक भिसे,बारामती Mo.7798150143