𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
رفتن به کانال در Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
نمایش بیشتر3 822
مشترکین
-324 ساعت
-47 روز
+1130 روز
آرشیو پست ها
किसी को भी अपना चैंनल फोल्डर मे add कर वाना हो तो अभी msg करे 👉 @Policesir
!!!!!!!!!!!!!!!
Q. अशोक चक्र में कितनी तीलियाँ होती है ?
ऐक ना सखे
साजणी प्रिये
प्रेमात लोकशाही
नाही गं
हुकुमशाही चालते
सखे प्रेमात
थोडस तुझं
थोडस माझं म्हणुन
एकमेकांना एकमेकांच
ऐकावं लागत
सखे प्रेमात
एकमेकांना जीवापाड
जपावं लागत
समजूतपणाने ऐकावं लागत
सखे प्रेमात
इथ कोणी आग
तर पाणी कधी होऊनी
राहावं लागत
सखे प्रेमात
तुझं माझं नाही
आपल म्हणून
सारं काही चालत
सखे प्रेमात
सर्व काही विसरून
सोबत हसत खेळत
जगावं लागत
सखे प्रेमात
लपून छपून सार
काही गुपित चालत
ऐक ना सखे
साजणी प्रिये
प्रेमात लोकशाही
नाही गं
हुकुमशाही चालते
सखे प्रेमात
थोडस तुझं
थोडस माझं म्हणुन
एकमेकांना एकमेकांच
ऐकावं लागत
सखे प्रेमात
हक्काने बोलावं लागत
सर्व काही सांगावं लागत
वेळेवर समजून घ्यावं लागत
तु मी न करता सोबत
राहावं लगत
सखे प्रेमात
एकमेकांना एकमेकांसाठी
वेळ कुठून संवाद
साधावा लागतो
✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143नाही पडायचं सखे
मला तुझ्या प्रेमात
इथ माझेच मला
जगणं अवघड झालंय
कस सांगू
तुला सखे
मला इथ स्वतःलाच स्वतः
द्यायला वेळ नाही
तर सखे तुला
कुठून वेळ देऊ
कधी चुकून मनात
विचार आला सखे
तुझ्या प्रेमात पडून
तुझ्यासाठी जगाव
म्हटलं तर
प्रश्न डोळ्यांसमोर
उभा राहतो
जगतोय का रे
तुच तुझ्या आई-वडिलांच्या
स्वप्नांसाठी की
करतोय का रे स्वतःचे
स्वप्न पूर्ण स्वतः तुच
कस सांगू सखे तुला की
माझं जगणं म
लाच मुश्किल झालंय
तर कस करू सखे
तुझ्यावर प्रेम मी
सांग ना मला
✍🏻विनायक भिसे बारामती
Mo.7798150143कधी सहज बागेत फेरफटका मारला तर दिसेल अनेक रंगीबेरंगी, आकर्षक, सुंदर फुलपाखरे फुलांवर बागडत असतात, पण गंमत बघा ना, त्या फुलपाखरांना स्वतःच्या सौंदर्याची जाणीवच नसते!
कधी एखाद्या फुलपाखराने आरशात पाहिलंय का? नाही ना? त्यांना हे माहीतच नसतं की ते किती देखणे आहेत. त्यांना कुणीतरी सांगावं लागतं"अरे, तू किती सुंदर आहेस!"
आपलीही अशीच परिस्थिती असते. आपल्यात कितीतरी कौशल्ये, क्षमता आणि मूल्य असतात पण बऱ्याचदा आपल्यालाच त्याची जाणीवच नसते. जसे फुलपाखराला त्याच्या सौंदर्याची ओळख दुसऱ्याने करून द्यावी लागते, तसेच आपल्यालाही कधी कधी कुणीतरी आपली खरी ताकद आणि महत्त्व दाखवून देण्याची गरज असते.
जेव्हा कोणी आपल्याला आपली किंमत आणि क्षमतांची जाणीव करून देतं, तेव्हा आपण स्वतःवर जास्त विश्वास ठेवायला लागतो. म्हणूनच, आपल्या आयुष्यात असे लोक असायला हवे जे आपली खरी ताकद ओळखून, आपल्याला उभं राहायला मदत करतील.
आणि हे लक्षात ठेवा...
तुमच्यात अमूल्य अशी गोष्ट आहे, जिच्यामुळे तुम्ही खास आहात!
फक्त ती ओळखायला आणि स्वीकारायला शिका!
ये सखे ऐक ना
जन्मोजन्मी तुच मिळावी
सखे हीच प्रार्थना करतो
सखे सदैव देवाकडे
नतमस्तक होऊन तुझ्यासाठी
मिळावे सखे तुला
अवघ्या जगाचं सार
सुख आणि सदैव सखे
तुझ्या चेहऱ्यावर
रहावी आनंदाची लहर
क्षणभर पण नको
सखे तुझ्या आयुष्यात
दुःखाचे डोंगर
माझ्या वाटेच
सुख सार सदैव
सखे तुला मिळू दे
सखे तुझ्या प्रत्येक
इच्छा अपेक्षा स्वप्ने
होऊन पूर्ण दे
हीच प्रार्थना सदैव करतो
सखे नतमस्तक होऊन
देवाकडे तुझ्यासाठी
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
ये ऐक ना
घे निर्णय सखे
स्वतःचा स्वतःच
तु बिंदासपणे
मी आहे सखे तुझ्यासोबत
नको करूच
पर्वा कोणाची
ना घेऊ
नको टेन्शन
आजच ना उद्याच
का कशाचं टेन्शन
रहा सखे
मस्त मौला होऊन
मी आहे सखे तुझ्यासोबत
जग सखे तू तुझ्या
मनासारख नको
बाळगू भीती कोणाची
कि नकोस करू
विचार कोणाचा
मी आहे सखे तुझ्यासोबत
✍🏻विनायक भिसे,बारामती
Mo.7798150143ये ऐक ना
सखे साजणी
बेभान माझ्या मनाला
भान नाही राहिल
माझं मन हे
माझं न राहील
कस सांगू
सखे साजणी तुला
मी तुझ्या दुनियेत
आता रमुनी राहिलो आहे
✍विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
ऐक ना सखे
वाटत एका क्षणात
तुझ्याजवळ यावं
कायमस्वरूपी तुझाच
बनुनी राहावं
कसू सांगू सखे
मन माझं वाऱ्याच्या वेगाने
धावत आहे
सखे तुझ्याकडेच
आता सखे ऐकत नाही
मन माझं
सवय झाली आहे
सखे तुझ्या ऐकण्याची
माझ्या मनाला देखील
सांग ना सखे
काय करू
या माझ्या मनाच
✍🏻विनायक भिसे,बारामती
Mo.7798150143