cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

फक्त मराठी व्याकरण

Final result येण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य परीक्षेसाठी पहिला पेपर नेहमीच खूप महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळेच मराठीचे साहित्य एकत्र उपलब्ध करून द्यावे म्हणून हे चॅनेल बनवले आहे. येथे दररोज poll स्वरूपातील प्रश्न तसेच दररोज 1 टेस्ट paper देण्यात येतील.

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
11 958
Obunachilar
+324 soatlar
-87 kunlar
-8530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

✅Combine 2024 साठी भूगोल विषया ची strategy काय असावी? (By STI शुभम सर): मित्रांनो भूगोल विषयावर 10 प्रश्न (पूर्वी 15 प्रश्न) येतात ज्यातील 60-70% प्रश्न one liner तसेच जोड्या लावा या type मधे येतात.60+plus score करण्या साठी भूगोल ला जास्तीत जास्त बरोबर येणं गरजेचं आहे.खालील दिलेलं chapters तुम्ही व्यवस्थित केले तर नक्की तुम्हाला फायदा होईल 1. महाराष्ट्र ची प्रशकीय रचना - राज्याच क्षेत्रफळ, उत्तर दक्षिण विस्तार,इतर राज्यांना लागून असलेली जिल्हे, जिल्ह्याचा स्थापना, प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्हे तालुक्यांची संख्या, जिल्ह्याचा क्षेत्रफळ नुसार क्रम, etc 2. प्राकृतिक भूगोल - पश्चिम घाट त्याचा विस्तार तसेच त्यातून उगम पावणाऱ्या पूर्व न पश्चिम वाहिनी नद्या, कोंकण नद्या च्या मुखावरील खाड्या,विविध घाट ते कोणत्या शहरना connect करतात त्यांचा उत्तर दक्षिण क्रम, तसेच प.घाट मधील शिखरे आणि त्यांची उंची etc 3. महाराष्ट्रतील नद्या - उगम,लांबी, उपनद्या ,त्यांची वाहण्याची दिशा, काठा वरील शहरे,कोणत्या जिल्ह्याच्या सीमा त्या बनवतात etc 4. हवामान - यातील मूलभूत संकल्पना जसे सापेक्ष आद्रता, सम विषम हवामान,आरोह प्रतिरोध आवर्त पर्जन्य,कृत्रिम वर्षा, पर्जन्य परीवर्तनशीलता, हवामान विभागणी , जास्त पर्जन्य ठिकाणे, कोपन त्रिवर्था विभागणी etc 5.जलसिंचन - तलाव धरण ते त्यांचे जिल्हे, त्याना दिलेली नाव , आंतर राज्य प्रकल्प etc 6. वनसंपत्ती - वनाचे प्रकार त्यांची वैशिष्टे , महाराष्ट्र तील राष्ट्रिय उद्याने न अभयारण्य त्यांची जिल्हे, tiger reserves etc 7. खनिज संपत्ती : खनिज असणारी जिल्हे न तालुके, तसेच खनिजांचे उप्रकार, बॉक्साइट कोळसा लोहखनिज यांचं आढळणारी ठिकाणे, औषणिक प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प etc 8. उद्योग : कापड , काच , औषध उद्योग ,संरक्षण उद्योग, उद्योग related संस्था midc mssidc , पंचतरकिंत औद्योगिक वसाहती etc 9. रस्ते : राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग त्यांचे क्रमांक त्यावर असणारी शहरे, समृद्धी प्रकल्प, कोंकण रेल्वे, MIHAN प्रोजेक्ट 10.पर्यटन - किल्ले, समुद्र किनारे,लेण्या,गरम पाण्या ची झरे,धबधबे, धार्मिक स्थळे, राज्यातील WHS ठिकाणे 11. महाराष्ट्राची लोकसंख्या - जास्त कमी लोकसंख्या शहरे, घनता,लिंग गुणउत्तर, लोकसंख्या धोरण etc 12. आदिवासी - राज्यातील आदिवासी न त्यांचे स्थान, PTG जमाती, नृत्य न उत्सव 13. Last but not least PYQ analysis.... कमीत कमी मागील 4 वर्षांचे combine पूर्व paper बघणे daily ✍️STI शुभम खरात सर (राज्यसेवा मुलाखत 22) ✅इतर अधिकारी टीम- 🚨ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत) 🚨शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) 🚨प्रसाद चौधरी(ACST) 🚨दर्शन पाखरे(STI,ASO) 🚨आशिष म्हस्के(STI,ABDO) 🚨अभिलाष सगळे(STI) ✅यापूर्वी चॅनल वर Polity,चालु घडामोडी, अर्थशास्त्र,प्राचीन मध्ययुगीन इतिहास यावर अधिकाऱ्यांनी अश्याच detail strategy upload केलेल्या आहेत.त्यापण बघून घ्या. ✅Next A to Z Startegy - विज्ञान soon. ➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖ Join👉 https://t.me/mpscvastad
Hammasini ko'rsatish...
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)

Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.(https://t.me/mpscvastad) 👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात. 👉गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.गट ब मुख्य मध्ये तर स्टेट बोर्ड मधून As it is 3 प्रश्न आलेले जे याधीच आपण ग्रुप वर with proof post केलेलं.ते तुम्ही या लिंक वर बघू शकता.👉https://t.me/mpscvastad/1022 ✅जीवशास्त्र | Biology: 1.प्राण्याचे वर्गीकरण 2.वनस्पती वर्गीकरण (वरील दोन्ही वरील PYQ Expln PDF ग्रुप वर upload केली आहे👉https://t.me/mpscvastad/1023) 3. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे 4. पोषण द्रव्ये 5. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास) ✅रसायनशास्त्र | Chemistry 1. अणू आणि त्याची रचना 2. आवर्तसारणी 3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण 4. खनिजे आणि धातुके 5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र 6. कार्बनी संयुगे ✅भौतिशास्त्र | Physics 1.प्रकाश 2.ध्वनी 3.विद्युत धारा 4.ऊर्जा,कार्य व शक्ती 5. गती आणि बल 6. प्रकाश,भिंग,आरसे 7.किरणोत्सारीता 👉Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात. 👉विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल. 🚨सर्वात महत्वाचे........❌ 👉बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत. विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा. 1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना? 2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना? या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे. 👉विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही... Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका. बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.💯 ✍️STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत) ✅इतर सर्व विषयांच्या Strategies Mpscvastad चॅनल वर Upload केल्या आहेत ते बघून घ्या. ✅विज्ञानाच्या स्टेट बोर्ड PYQ Compilation एकदा बघुन घ्या.👉https://t.me/mpscvastad/1058
Hammasini ko'rsatish...
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)

Repost from PSI MAINS ONLY
Photo unavailableShow in Telegram
झालो रे PSI🙏🙏🙏🙏
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
🔴Combine पूर्व 24, तसेच राज्यसेवा पूर्व 24 ची तयारी करताना सर्वात प्रथम पूर्वीच्या पेपर चे PYQ Analysis करणे गरजेचे आहे,जेणेकरून उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन करता येईल. 🫵त्यासाठी हा video एकदा बघाच👀 https://youtu.be/bSeger9bJMc https://youtu.be/bSeger9bJMc https://youtu.be/bSeger9bJMc https://youtu.be/bSeger9bJMc 🔴Video by - STI ऋषीकेश कराळे (3 राज्यसेवा मुलाखत) 👉एका तासाचे नियोजन जमत नाही. गणिताला वेळ पुरत नाही. 👉अभ्यास तर झालेला आहे परंतु दरवेळी काही मार्क्स ने Prelims जाते,काय करावं कळत नाही. 👉बऱ्याच जणांना परीक्षेच्या भीतीपोटी आत्मविश्वास खचतो,नवीन प्रश्न बघितला की काही सुचत नाही. 👉अश्या सगळ्या समस्यांवर रामबाण एकच video. 👉वेळ वाचवण्याचं अचूक तंत्र. 👉1 तासाचे Mirco management. 👉Paper Setter च्या दृष्टीने प्रश्नांकडे कसे बघायचे? 👉कसा मी 40 वरून 65 plus Score वाढवला? 👉My strategy Detail Explanation. 🔴Mind Programing technique म्हणजे काय? 👉Combine पूर्व 2021,2022 च्या PYQ Explanation through वरील सर्व गोष्टी with Proof सांगितलेल्या आहेत. 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️
Hammasini ko'rsatish...
🔺संपूर्ण प्राकृतिक भूगोलाविषयी चे छ.शिवाजी विद्यापीठाचे पुस्तक. 👉 प्राकृतिक भूगोल A to Z या पुस्तकातून cover होईल कारण हे पुस्तक बनवताना प्रत्येक घटकासाठी उपलब्ध सर्व दर्जेदार पुस्तकांचा संदर्भ घेऊन हे पुस्तक बनवलेले आहे. 👉प्रत्येक घटकावर MCQ आणि त्याची उत्तरे दिली आहेत. 👉प्रत्येक ठिकाणी आकृत्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे संकल्पना चांगल्या समजतील. 👉प्राकृतिक भूगोल चा पहिल्यांदाच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याना दुसरा कोणतही संदर्भ वापरायची गरज नाही. 👉PDF SAVE करून ठेवा. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🔻Mpsc ने आता पर्यंत विचारलेल्या सर्व परीक्षांमधील PYQ Articles च्या Notes एकाच PDF मध्ये. 👉https://t.me/mpscvastad/1066 🔻 All PYQ Compilation PDFs & Notes Index एकदा बघुन घ्या. 👉https://t.me/mpscvastad/1058
➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖ 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️
Hammasini ko'rsatish...
संपूर्ण_प्राकृतिक_भूगोल_छ_शिवाजी_विद्यापीठ_By_MPSCvastad.pdf3.81 MB
🔺SDG and MDG All PYQs compilation With Answers 👉राज्यसेवा पूर्व परीक्षा 𝗣𝗿𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻 बॅच डेमो 👉राज्यसेवा अभ्यासक्रम घटक - शाश्वत विकास ( Sustainable development) 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ⭐राज्यसेवा पूर्व 24 𝗣𝗿𝗲𝗱𝗶𝗰𝗮𝘁𝗶𝗼𝗻 बॅच 🔺बॅच ची वैशिष्ट्य- 👉३ महिने दररोज रोज predicatble महत्वाचे प्रश्न बनवले जाणार . 👉सोबत विश्लेषण आणि IMP PYQ topics च्या नोट्स दिल्या जाणार. 👉अभ्यासक्रमातील महत्वाचा घटक कव्हर करणार. 👉सर्व प्रश्न PYQ आधारित असणार. 👉कमीत कमी मटेरियल आणि जास्तीत जास्त मार्क कसे येतील याचा विचार. 👉उत्तर माहीत नसताना काय Strategy असावी याची माहिती देणार. 👉PYQ आधारित Tricks घेतल्या जाणार. 👉सर्व प्रश्न अधिकारी स्वतः बनवणार. 👉Course हा Telegram private ग्रुप वरती असेल. 🔺Admission Process – 🟢Offer Price -299 (499) (For first 50 Admissions only) ✅Payment on -9673787625 ( Rashmee/kisan Pawar) (Do Not Call on this Number) ✅Send screenshot to👉@mpscvastadteam ✅ इतर काही शंका असल्यास या Id वर msg करावा.👉@mpscvastadteam 🫵एकदा Demo PDF बघा.मगच निर्णय घ्या.
Hammasini ko'rsatish...
राज्यसेवा_पूर्व_24_Predication_Series_Demo_by_MPSCvastad.pdf10.24 MB
UPSC व MPSC स्पर्धा परीक्षा तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! 🎯 UPSC, MPSC स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा (Entrance Exam) 2024 प्रवेश परीक्षेद्वारे एकूण 200 विद्यार्थ्यांची UPSC इंटिग्रेटेड कोर्स 2025 व MPSC राज्य सेवा इंटिग्रेटेड कोर्स 2025 या एक वर्षाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी निवड. (20 जागा 100% शिष्यवृत्ती, 80 जागा 50% शिष्यवृत्ती आणि 100 जागा 25% शिष्यवृत्ती) ✅ एक वर्ष प्रामाणिकपणे व पूर्ण समर्पणाने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा ठाम निर्धार असेल तरच अर्ज भरा. ✒️ नोंदणी सुरू : दि. 5 Dec. 2023 ते 5 Jan. 2024, सायं 6 वा. पर्यंत 🔸 पात्रता : 12 वी उत्तीर्ण, पदवीला असलेले किंवा पदवीधर. 🔸 अभ्यासक्रम : इयत्ता 12 वी पर्यंतच्या State Board/NCERT पाठ्यपुस्तकांवर आधारित. 🔸 परीक्षेचे माध्यम व स्वरूप : मराठी / इंग्रजी व UPSC व MPSC (पूर्व) परीक्षेप्रमाणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective) 🔹 नोंदणी शुल्क : रू 200/-) 🔹 परीक्षा दिनांक : 7 Jan. 2024 🔹 वेळ : सकाळी 11:00 वाजता 🔹 स्वरूप : Offline 🔹 स्थळ : आकार फाउंडेशन पुणे व नागपूर केंद्र. 🔹 निकाल : 9 Jan. 2024 ☑️ प्रवेश : परीक्षेद्वारे गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या दि. 10 ते 13 Jan. 2024 दरम्यान मुलाखती घेऊन प्रवेश दिले जातील. 🎯 Batches : दि. 15 Jan. 2024 पासून @ पुणे व नागपूर. 📝 Online Registration Mandatory / नाव नोंदणी आवश्यक : https://forms.gle/cujp5rgMKryugdqK8 🔴 For More Details, Visit : www.aakarfoundation.org/scholarship ✅ Join Telegram Group for more updates : https://t.me/aakarscholarship2023 ✅ Join Whatsapp Group: https://chat.whatsapp.com/IFtP0eByVa733CmwBAvqeE ✅ UPSC, MPSC Updates साठी टेलिग्राम जॉईन करा: https://t.me/AakarUPSCMPSC ▶️ Free Lecture साठी जॉईन करा: https://youtube.com/@AakarFoundation 📲 Call : 9021921602, 8623975191, 9370229878, 9403361792, 9307088946. AAKAR FOUNDATION, NAGPUR & PUNE 🌐 www.aakarfoundation.org #Scholarship #AakarScholarship #aakarupscmpsc #mpsc #upsc #integratedbatch #mpscpreparation #upscpreparation #mpsc2025 #upsc2025 #Descriptivepattern #interview #GuidanceProgramme #Pune #nagpur #offlinebatch #onlinelearning #distancelearning #Ramwaghofficial #aakarfoundation #aakarinitiative
Hammasini ko'rsatish...
About Aakar Scholarship | Aakar Foundation Nagpur , Nagpur Upsc Classes , Nagpur Mpsc Classes , Nagpur govrment classes , Best IAS Coaching in Nagpur , UPSC Coaching in Nagpur , IPS/MPSC Coaching in Nagpur , Best UPSC/IAS Online Coaching

About Aakar Scholarship - Aakar Foundation -Top Bank PO Coaching in Nagpur - IBPS CWE, SBI PO, RRB. Students who aspire to sit for the Bank PO exam, here is a list of top coaching institutes in Nagpur.Top Bank PO coaching Institutes in Nagpur - IBPS CWE, SBI, RRB

Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.