uz
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Kanalga Telegram’da o‘tish

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Ko'proq ko'rsatish
6 968
Obunachilar
-124 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
+1830 kunlar
Postlar arxiv
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 𝐎𝐅 𝐓𝐇𝐄 𝐖𝐎𝐑𝐋𝐃 🇮🇳🏆 India clinch their maiden Women’s CRICKETWORLDCUP title at #CWC25
𝐂𝐇𝐀𝐌𝐏𝐈𝐎𝐍𝐒 𝐎𝐅 𝐓𝐇𝐄 𝐖𝐎𝐑𝐋𝐃 🇮🇳🏆 India clinch their maiden Women’s CRICKETWORLDCUP title at #CWC25

Retweet करा सर्वांनी...

गोगाबील तलावाला भारताचे ९४ वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले. बिहारमधील गोगाबील तलावाचा देशातील ९४ व्या रामसर स्थळ म्हणून समावेश करून भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त पाणथळ जागांचे जाळे वाढवले आहे . जागतिक रामसर अधिवेशनाअंतर्गत पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी भारताच्या चालू वचनबद्धतेतील ही घोषणा आणखी एक मैलाचा दगड आहे. गंगा आणि महानंदा नद्यांच्या दरम्यान कटिहार जिल्ह्यात स्थित ऑक्सबो तलाव हा बिहारचा पहिला सामुदायिक राखीव आणि स्थानिक समुदायांद्वारे व्यवस्थापित केलेला एक महत्त्वाचा पर्यावरणीय अधिवास आहे.

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्य
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main# Join @mpscguidnce

⚠️ उद्या दुपारपर्यत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 हॉलतिकीट उपलब्ध होतील ✅ Join👉🏻@Thesteelframeofmpsc

Repost from N/a
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धत ऑब्जेक्टिव्ह आंदोलन पासून ते कृषी सेवा 258 जागा वाढ ( ज्या जागा दोन वर्ष आल्या नाहीत त्या
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धत ऑब्जेक्टिव्ह आंदोलन पासून ते कृषी सेवा 258 जागा वाढ ( ज्या जागा दोन वर्ष आल्या नाहीत त्या फक्त आणि फक्त पंधरा दिवसात आयोगात पोहचणे). जागा गेल्यानंतर सुद्धा आयोगाची विरुद्ध भूमिका जी की बेकायदेशीर होती, परीक्षा योजनेनुसार परीक्षा न घेता वेगळी परीक्षा घेऊ असं जाहीर केल्यानंतर सुद्धा एमपीएससी क्षेत्रातील सर्वात मोठे आंदोलन सुरू ठेवत विरोध करणे. आणि आता त्याच परीक्षांमध्ये पूर्व परीक्षेपासूनच सुरू असलेली अपारदर्शकता, राजकीय हस्तक्षेप, नियमबाह्य कारभार, चुकीच्या पद्धतीने मिळवलेले आरक्षणाचे प्रमाणपत्र याविरुद्ध संपूर्ण भरती प्रक्रियेवर तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे असे सर्व परिचयाचे निर्भीड व्यक्तिमत्व ' भागवत जोकारे सर ' ( @Bhagwatj111) ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ✨ - Admin & ReExam Team

Repost from N/a
विद्यार्थी हितासाठी लढणारे telegram चॅनेल ह्यावेळे शांत कसं काय ? एवढे पुरावे समोर असून, एवढ्या नियमांचे उल्लंघन झालेलं असून, उमेदवारांसाठी सोयीप्रमाणे वेगळे नियम लावून होत असलेल्या अपारदर्शकतेविरुद्ध शांत राहताना विद्यार्थी हिताबाबत विचार येत नसेल का ? हे असेच सुरू राहिले तर भरती प्रक्रियेला अर्थ काय ? भरती प्रक्रिया राबवण्यात अर्थ काय ? इथून पुढे सोयीप्रमाणे उमेवदार त्यांना हवे त्या प्रवर्गातून परीक्षा देऊन नियुक्ती मिळवतील, आरक्षण वैगेरे ह्या सगळ्याचा खऱ्या अर्थाने फायदा मिळाला पाहिजे असे उमेदवार वंचित राहतील. ह्या सगळ्या मध्ये प्रामाणिक विद्यार्थी भरडला जातोय, त्यांच्यावरच फक्त अन्याय होतोय.

एक गोष्ट फिक्स झाली आहे निकाल light किंवा Sound च्या Speed ने तर नाही येणार.....कदाचित Raod Roller स्पीड ने देखील येणार नाही. Picture अभि बाकी है मेरे दोस्त 🔥🔥🔥 Fight Till The End...💯💯💯🔥🔥🔥

📌जास्तीत जास्त संख्येने retweet करून अन्यायाविरुद्ध आवाज उठवा...

⭕️साधारणतः कनिष्ठ लिपिक मेट्रो शहरात ४५००० ते ५०००० एवढा पगार घेतील. ( किंवा यापेक्षा खुप जास्त) ⭕️ २०२३ च्या हर घर क्लार्क ब
⭕️साधारणतः कनिष्ठ लिपिक मेट्रो शहरात ४५००० ते ५०००० एवढा पगार घेतील. ( किंवा यापेक्षा खुप जास्त) ⭕️ २०२३ च्या हर घर क्लार्क बॅच साठी ही लॉटरीच आहे. ⭕️ महाराष्ट्रात वरील बदल १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील अशी अपेक्षा आहे. ⭕️पूर्ण लाभ मिळण्यासाठी २०२८ उजडेल

चालू_घडामोडी_सप्‍टेंबर_ऑक्टोंबर_2025_.pdf5.22 KB

जानेवारी,_फेब्रुवारी_2025_चालू_घडामोडी_1.pdf3.14 MB

⚠️ राज्यसेवा पूर्व 2025 / गट ब व क पूर्व 2025 साठी अत्यंत उपयुक्त. 1 जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे. ‼️चालू घडामोडी batch. ‼️ 🔥फक्त 99 रुपये🔥 🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅ ♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅ ⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील. Monthly ऑडिओ lectures मिळतील. 👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025. 🔷Demo Notes 👇🏻 https://t.me/Thesteelframeofmpsc/7112 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🔥 आज आणि उद्या ऑफर फीस 149 रुपये आहे. 🔥 कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास.. कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा ऍडमिशन @Kiransuryawanshi77 👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807

जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (टप्पा ३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#