𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖
Открыть в Telegram
6 971
Подписчики
+624 часа
+17 дней
+1730 день
Архив постов
Repost from N/a
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धत ऑब्जेक्टिव्ह आंदोलन पासून ते कृषी सेवा 258 जागा वाढ ( ज्या जागा दोन वर्ष आल्या नाहीत त्या फक्त आणि फक्त पंधरा दिवसात आयोगात पोहचणे).
जागा गेल्यानंतर सुद्धा आयोगाची विरुद्ध भूमिका जी की बेकायदेशीर होती,
परीक्षा योजनेनुसार परीक्षा न घेता वेगळी परीक्षा घेऊ असं जाहीर केल्यानंतर सुद्धा एमपीएससी क्षेत्रातील सर्वात मोठे आंदोलन सुरू ठेवत विरोध करणे.
आणि आता त्याच परीक्षांमध्ये पूर्व परीक्षेपासूनच सुरू असलेली
अपारदर्शकता, राजकीय हस्तक्षेप, नियमबाह्य कारभार, चुकीच्या पद्धतीने मिळवलेले आरक्षणाचे प्रमाणपत्र याविरुद्ध संपूर्ण भरती प्रक्रियेवर तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे असे सर्व परिचयाचे निर्भीड व्यक्तिमत्व
' भागवत जोकारे सर ' ( @Bhagwatj111)
ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ✨
- Admin & ReExam Team
Repost from N/a
विद्यार्थी हितासाठी लढणारे telegram चॅनेल
ह्यावेळे शांत कसं काय ?
एवढे पुरावे समोर असून, एवढ्या नियमांचे उल्लंघन झालेलं असून, उमेदवारांसाठी सोयीप्रमाणे वेगळे नियम लावून
होत असलेल्या अपारदर्शकतेविरुद्ध शांत राहताना विद्यार्थी हिताबाबत विचार येत नसेल का ?
हे असेच सुरू राहिले तर भरती प्रक्रियेला अर्थ काय ?
भरती प्रक्रिया राबवण्यात अर्थ काय ?
इथून पुढे सोयीप्रमाणे उमेवदार त्यांना हवे त्या प्रवर्गातून परीक्षा देऊन नियुक्ती मिळवतील,
आरक्षण वैगेरे ह्या सगळ्याचा खऱ्या अर्थाने फायदा मिळाला पाहिजे असे उमेदवार वंचित राहतील.
ह्या सगळ्या मध्ये प्रामाणिक विद्यार्थी भरडला जातोय,
त्यांच्यावरच फक्त अन्याय होतोय.
एक गोष्ट फिक्स झाली आहे निकाल light किंवा Sound च्या Speed ने तर नाही येणार.....कदाचित Raod Roller स्पीड ने देखील येणार नाही.
Picture अभि बाकी है मेरे दोस्त 🔥🔥🔥
Fight Till The End...💯💯💯🔥🔥🔥
⭕️साधारणतः कनिष्ठ लिपिक मेट्रो शहरात ४५००० ते ५०००० एवढा पगार घेतील. ( किंवा यापेक्षा खुप जास्त)
⭕️ २०२३ च्या हर घर क्लार्क बॅच साठी ही लॉटरीच आहे.
⭕️ महाराष्ट्रात वरील बदल १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील अशी अपेक्षा आहे.
⭕️पूर्ण लाभ मिळण्यासाठी २०२८ उजडेल
⚠️ राज्यसेवा पूर्व 2025 / गट ब व क पूर्व 2025
साठी अत्यंत उपयुक्त.
1 जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यत 100 pages नोट्स आणि त्याचे ऑडिओ Paid Batch मध्ये उपलब्ध करून दिली आहे.
‼️चालू घडामोडी batch. ‼️
🔥फक्त 99 रुपये🔥
🔷गट ब,क पूर्व परीक्षा 2025.✅
♦️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025✅
⚠️ Monthly Handwritten Notes मिळतील.
Monthly ऑडिओ lectures मिळतील.
👉🏻कालावधी 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025.
🔷Demo Notes 👇🏻
https://t.me/Thesteelframeofmpsc/7112
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🔥 आज आणि उद्या ऑफर फीस 149 रुपये आहे. 🔥
कमीत कमी वेळात संपूर्ण चालू घडामोडी चा अभ्यास..
कमी आणि महत्वाचे वाचा आणि मार्क मिळवा
ऍडमिशन @Kiransuryawanshi77
👉🏻Gpay/phone pay No:- 8668913807
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (टप्पा ३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#
प्रयत्न प्रामाणिक असले की त्याचा विजयोत्सव होतोच, विषय असतो तो फक्त वेळेचा... सब्र रखो, सही समय आने पर सब होता है!!!🫡✌️🔥
🤝 राष्ट्रीय एकता दिन (राष्ट्रीय एकता दिवस) २०२५ म्हणजेच आज, ३१ ऑक्टोबर २०२५, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त साजरा करण्यात येत आहे.
🔸 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी झाला. त्यामुळे २०२५ (१५० वा जन्मदिवस) हे वर्ष एक महत्त्वाचा टप्पा आहे.
🔹 राष्ट्रीय एकता दिवस: ३१ ऑक्टोबर, २०१४ पासून दरवर्षी पाळला जातो.
🎯 २०२५ Theme : "एक भारत, आत्मनिर्भर भारत" (One India, Self-Reliant India), राष्ट्रीय एकात्मतेला आत्मनिर्भरतेच्या ध्येयाशी जोडणे.
⭕️ आज देशभरात "रन फॉर युनिटी" आणि "युनिटी मार्च" सह सांस्कृतिक महोत्सव आणि शपथविधी समारंभांचे आयोजन केले आहे.
📌 महत्त्व: हा दिवस स्वातंत्र्यानंतर ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात राजकीय एकत्रीकरण करण्यात भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून लोहपुरुष सरदार पटेल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करतो.
🙏🏻 लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
Join ☞ @Thesteelframeofmpsc
जरी मी राष्ट्रसेवेत मृत्युमुखी पडले तरी मला त्याचा अभिमान वाटेल.
माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब.या राष्ट्राच्या विकासात आणि ते मजबूत आणि गतिमान बनविण्यात योगदान देईल.
इंदिरा गांधी (31 ऑक्टोबर - स्मृतिदिन) 💐🙏
MPSC GML 2024_Result_Female_Categorywise_Ranks
Categorywise Ranks Overall Ranks and Female Ranks
Repost from 🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗
✍🔥 आपल्या ग्रुप चे सदस्य मार्गदर्शक🌹Congratulations 💐💐💐 😘शुभम मदने ... 2019 STI rank 2 ,
2019 ASO Rank 3 💐💐
राज्यसेवा 2019 Rank 7 उपजिल्हाधिकारी
आणि आता 2024 रँक 49
CO CLASS 1 कदाचित
╔════════════╗
▒ Join: @Setumpsc ▒
╚════════════╝
DOB
RANK 1
RANK 2
Age is just Number
जो मेहनत करत राहील त्याचाच टॉप मध्ये नाव दिसेल
खूप कमी वय आहे किंवा खूप वय झालाय काहीही फरक पडत नाही जो पर्यंत तुम्ही जिद्द सोडत नाही 🔥🔥🔥
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Repost from MPSC विश्व
GML येणार...GML येणार.....
या गोष्टीचा आनंद मुलाखत दिलेल्या उमेदवारापेक्षा TELEGRAM ADMIN लोकांना जास्त होत आहे.......
काल परवा हेच लोक REEXAM साठी SUPPORT करत होते ....आणि हेच आज नाचू लागले व गुलाल घेऊन तयारी करू लागले......
माझा कोणालाही कोणत्याही गोष्टींसाठी विरोध नाही परंतु सामान्य विद्यार्थ्यांच्या भावनासोबत खेळू नका.....
🎯🎯गुरुजी 👉 मारू पण नका परंतु मारल्यावर तुम्ही रडू पण नका......
👉 स्पर्धा परीक्षा विद्यार्थी.....
सुरुवात आपल्यापासूनJoin @mpsctipss
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
