cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🔴 COMBINE_TEST 🔴

✅ सूचना : स्पर्धा परीक्षा कोणतीही असो.🔥🔥 😱 सर्व नामांकित क्लासचे टेस्ट सिरीज 2024 मोफत ✅ सर्व विषयाचे Pdf उपलब्ध आहेत ✅ PDF download करून घ्या ✅ 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे 👇𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यानंतर Add केल जाईल

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
42 936
Obunachilar
+5124 soatlar
+157 kunlar
+8930 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🔰यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधीच हरत नाही, तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते. शुभ रात्री 😊
Hammasini ko'rsatish...
👍 23💯 5
TEST No. :- 01 Sample Copy 👆👆 Que paper and Ans Key
Hammasini ko'rsatish...
Test - 1 Samajkalyan Final.pdf8.99 KB
Test - 11 (1).pdf9.56 KB
👍 7
♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 👉उद्या पासून राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ राज्यसेवा पूर्व 👉सकाळी 10 AM ☑️ Combine पूर्व👉 सायंकाळी 6PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला    👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
Hammasini ko'rsatish...
👍 2
युगांतर अकॅडमी राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज टेस्ट क्रमांक 04 Question पेपर
Hammasini ko'rsatish...
Yugantar Academy Test 04.pdf2.66 MB
Yugantar Test Series Test 04 Answer Key.pdf6.71 KB
TEST 5 (3 March 2024)-1_240302_194548.pdf2.42 MB
Test 5 Answer key.pdf6.71 KB
👍 7
#skilltest #typing #groupCmains2023 FAQs 1⃣उतारा पूर्ण झाला. छान झाली skilltest. आता निकाल कधी ?? ❓❓❓लिपिक चे प्राधिकरण कधी निवडावे लागतील ? किती options असतील ? नंतर change करता येतील काय ?? 👇👇👇👇👇👇 क्रम असा असेल 🟥 Typing exam झाल्यावर जे पास होतील त्यांच्या marks च्या आधारावर general merit list लागेल. ( साधारण 2 महिन्यामध्ये ) 🟥 नंतर जे उमेदवार एकापेक्षा अधिक पदाच्या mains ला आहेत ( म्हणजे कर सहायक , लिपिक, etc ) त्यांना पदांचा पसंतीक्रम preference 7 दिवसा मध्ये द्यावे लागेल. सोबतच जे उमेदवार लिपिक ला आहेत त्यांना प्राधिकरण निहाय पसंती क्रम द्यावे लागेल. आता खरा प्रश्न हा आहे की किती प्राधिकरण आपण निवडू शकतो तर पूर्व चा form भरताना जेवढे सिलेक्ट केले होते त्यामधूनच preference देता येईल. समजा एकाने दोनच प्राधिकरण पूर्व च्या वेळेस निवडले असेल तर त्यासाठी आता फक्त दोनच option राहतील. 🟥 यानंतर Provisional Result येईल ( तात्पुरता ) 🟥 या निकालमधून बाहेर पडण्यासाठी ( opting out ) 7 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. 🟥 अंतिम निकाल लागेल. 2⃣ मराठी - 1380/1390 etc etc / Eng - 1890/1910 etc etc keystrokes झाले आहेत. मी पास होईन काय ?? 👉 इथे जर तर ची गोष्ट आहे. जर तुम्ही पूर्ण उतारा 98/99% accuracy ने मारला असेल तर pass होण्याचे chances आहेत. इथे सगळा खेळ हा probability चा आहे. Accuracy चांगली असेल आणि आयोगाच्या minimum criteria मध्ये बसले तर तुम्ही पास होऊ शकता. 2021 ला असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांचे kd 1369 वगरे होते आणि ते पास झाले. SO या प्रश्नाचं उत्तर आहे Wait and watch........ 3⃣ एखादी/ दुसरी line miss झाली आहे .....माझे होईल काय ? 👉उत्तर परत तेच .... नेमके किती चुका झाल्या हे तुम्हालाचं माहीत नाही मग मला कसं कळणार .... निकालाची वाट पहावी लागेल. 4⃣ प्रमाणापेक्षा/इतरांपेक्षा जास्त kd झाले: माझे होईल काय ? 👉 एक दोन शब्द जास्त type झाले असतील. चिंता करू नका. Accuracy चांगली असेल तर नक्की पास व्हाल. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 मोफत चा सल्ला☺️☺️ पुढील दोन महिने मनाची खूप जास्त चलबिचल होईल. सतत कुणाला तरी माझे अमुक तमुक lead आहे होईल काय ? असे विचारावेसे वाटेल. पूर्व/मुख्य चा निकालाअगोदर जशी तुमची परिस्थिती होती त्यापेक्षा जास्त मनस्थिती बिकट होईल. सतत telegram वर x,y,z... group मध्ये जाणे, तिथे विचारने, भांडणे झाली तर पूर्ण involve होने, हे घडेल. या सर्व प्रकरणात वेळ/पैसा* जाईल. मला उपदेश देने फार सोपे आहे. माझा पण असाच वेळ गेला होता. ते म्हणतात न... पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे नका होऊ देऊ की पुढच्यास पण ठेच आणि मागच्यास पण ठेच😁😁😁 तर आता काय करावे ?? आपण mPsc जमातीला जोपर्यंत पुढच्या exam ची तारीख मिळत नाही आपण अभ्यास करण्यासाठी हलत नाही. किंवा एखादी पूर्व/ मुख्य देऊन आल्यावर अशी feeling येते की यावेळेस माझा अभ्यास detail मध्ये नव्हता. आता पुढच्या वेळेस चंद्र तारेच तोडून टाकेन असा अभ्यास करेन. 👉👉👉तर  चंद्र तारे तोडण्याची हीच ती वेळ......⏰ Telegram बंद करा आणि चांगला अभ्यास करा. राज्यसेवा वाल्यांसाठी ही तर सुवर्णसंधी आहे एक महिना झोकून द्या. आणि इतर combine वाले गट ब / क SR/STI target तो बनता है ना बिडू.😎😎😎..... 🌿🌿🌿 प्रतिक उरकुडे कर सहायक 2022 मंत्रालयीन लिपिक 2022
Hammasini ko'rsatish...
👍 43🏆 1
पोलीस भरती पोलीस भरती पोलीस भरती पोलीस भरती पुस्तकांचा भव्य सेल भव्य डिस्काउंट 📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚 🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥 Police bharti Police bharti Police bharti 📔 ग्रामसेवक व आरोग्य सेवक 📔 पोलीस भरती 📔 एमपीएससी कम्बाईन व राज्यसेवा 📔 रेल्वे पोलीस , लोको पायलट, टेक्निकल नॉन टेक्निकल 📔 सीटीईटी व नेट सेट/एसएससी जीडी/CGL 📔  केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी 📔 डिपार्टमेंटल PSI 📔 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमापन व सामान्य ज्ञान व इतर विविध परीक्षेची विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच 😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध. 📚 भारतात कोठेही घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध. 🛵 Door Delivery Available 👉आजच संपर्क करा आणि आपली आॅर्डर नोंदवा. 📱9762178178     .   🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️ 👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर                       शाखा 👉SBI बँक समोर औरंगपुरा ♦️पुस्तके ऑनलाइन  खालील लिंक ला क्लिक करून ऑनलाइन मागवा👇👇 http://udaybook.com http://udaybook.com
Hammasini ko'rsatish...
👍 2
☘🍂जैसे उबलते पानी में      कभी परछाई नही दिखती...       ठीक उसी प्रकार परेशान मन से समाधान भी नही दिखते..        शांत होकर देखिए सभी समस्याओं का हल मिल जाएगा...🍁🌿 #Good_Morning☺️😍😊
Hammasini ko'rsatish...
👍 6
♦️अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी. 👉उद्या पासून राज्यसेवा पूर्व आणि Combine पूर्व परिक्षेसाठी दररोज 100 मार्कांची फ्री Test, Exam  पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे. ☑️ राज्यसेवा पूर्व 👉सकाळी 10 AM ☑️ Combine पूर्व👉 सायंकाळी 6PM ❌  हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही ⛹‍♂ लागा तयारीला    👉 चॅनल जॉईन करा 👈       👉  𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल
Hammasini ko'rsatish...
👍 11🏆 1
Photo unavailableShow in Telegram
♦️विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी.. 👉 भाजपचे विजयी उमदेवार.. 1.पंकजा मुंडे 2.योगेश टिळेकर 3.परिणय फुके 4.अमित गोरखे 5.सदाभाऊ खोत 👉 एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार 6.भावना गवळी 7.कृपाल तुमाने 👉 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 8.राजेश विटेकर 9.शिवाजीराव गर्जे 👉काँग्रेस विजयी उमेदवार 10.प्रज्ञा सातव - 👉शिवसेना ठाकरे गट 11.मिलिंद नार्वेकर
Hammasini ko'rsatish...
🔥 7👍 6
🔰यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते शुभ रात्री 😊
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.