uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@marathitestkatta) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 50 173 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 3 500-o'rinni va Hindiston mintaqasida 7 302-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 50 173 obunachiga ega bo‘ldi.

27 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -1 093 ga, so‘nggi 24 soatda esa -37 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 16.57% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 5.02% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 8 320 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 523 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 21 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 28 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

50 173
Obunachilar
-3724 soatlar
-2487 kunlar
-1 09330 kunlar
Postlar arxiv
विरुद्धलिंगी शब्द ओळखा ? व्याही
Anonymous voting

पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous voting

तुम्ही पत्र वाचाल - या वाक्यातील काळ ओळखा.
Anonymous voting

विकत घातलेल्या आंब्याची...
Anonymous voting

पुढीलपैकी देशी शब्द ओळखा.
Anonymous voting

तिचे जीवन उदास झाले या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous voting

'मुले घरी गेली.' हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?
Anonymous voting

🎯 खालीलपैकी कोणता शब्द ‘फूल’ या अर्थाचा नाही❓
Anonymous voting

काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :- ● अढल : हुशार, वाकबगार ● अन्नगुरु : खादाड ● अपट : पडदा, आडोसा ● अपलाप : सत्य लपविणे ● अपुत : अशुध्द, अपवित्र ● अपेत : दूर गेलेला ● अबू : बाप ● अबाब : सरकारी कर ● आंदोली : हेलकावा, झोका ● आदिष्ट : आज्ञा, हुकूम केलेला ● आपगा : नदी ● आभु : ब्रम्हा ● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते ● आयतन : जागा, स्थळ ● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार ● आली : सखी, मैत्रीण, रांग, ओळ

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous voting

शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा :
Anonymous voting

गंगा + ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे ?
Anonymous voting

खालील शब्दापैकी उभयान्वयी अव्यय ओळखा.
Anonymous voting

Special Offer एक टेस्ट 2 रुपयात/- 🎇 कामगार निरीक्षक (Labour Inspector) भरती TCS पॅटर्न नुसार असलेली टेस्ट सिरीज ✅ नवीन पॅटर्
Special Offer एक टेस्ट 2 रुपयात/- 🎇 कामगार निरीक्षक (Labour Inspector) भरती TCS पॅटर्न नुसार असलेली टेस्ट सिरीज ✅ नवीन पॅटर्न नुसार 21 सराव पेपर ✅ Negative marking नसेल. ✅ गणित- बुद्धिमत्ता प्रश्नाचे स्पष्टीकरण ✅ कायद्यावर प्रश्न घेतले जातील. ✅ एक टेस्ट कितीही वेळा सोडू शकतात. 🗓 Batch Start - 14 पेपर Publish बॅच जॉईन करण्यासाठी 👇👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm संपर्क - 9763137575

Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous voting

अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous voting

❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️ ● पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या   ● नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस   ● नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, बडा घर पोकळ वासा   ● बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला   ● पी हळद अन हो गोरी -  उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग   ● वराती मागून घोडे -  बैल गेला अन झोपा केला   ● वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण    ━━━━━━━━━━━━

मराठीतील प्रथम व विशेष ● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ) ● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट) ● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज) ● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर ● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी ● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे ● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर ● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती) ● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) ● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)

एक शब्दाबद्दल शब्दसमूह ● कृतज्ञ : उपकार जाणणारा ● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा ● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा ● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा ● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा ● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता ● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा ● कवयित्री : कविता करणारी ● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत ● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू    पाहणारा ● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा ● दानशूर : खूप दानधर्म करणारा ● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा ● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे ● गुराखी : गुरे राखणारा ● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा ● अंगण : घरापुढील मोकळी जागा ● गवंडी : घरे बांधणारा ● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा ● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

समानार्थी शब्द अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार. ● कमळ  :  पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी. ● अंधार  : काळोख, तम, तिमिर. ● अगत्य  : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर. ● ओढाळ  : अनिर्बध, उनाड, भटक्या. ● एकवार : एकडा, एकवेळ. ● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख. ● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी. ● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट. ● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ.. ● अभिनव  : नवीन, नूतन, अपूर्व. ● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम. ● उपासना  : भक्ती, पूजा, आराधना, सेवा. ● अघटित  : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य. ● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा. ● इंद्र  : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष. ● अनमान  : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर. ● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.