मराठी व्याकरण
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام मराठी व्याकरण
کانال मराठी व्याकरण (@marathitestkatta) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 50 173 مشترک است و جایگاه 3 500 را در دسته آموزش و رتبه 7 302 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 50 173 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 27 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -1 093 و در ۲۴ ساعت گذشته برابر -37 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 16.57% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 5.02% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 8 320 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 2 523 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 21 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 28 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
50 173
مشترکین
-3724 ساعت
-2487 روز
-1 09330 روز
آرشیو پست ها
50 162
'मुले घरी गेली.' हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या वाक्य प्रकारातील आहे?
50 162
काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-
● अढल : हुशार, वाकबगार
● अन्नगुरु : खादाड
● अपट : पडदा, आडोसा
● अपलाप : सत्य लपविणे
● अपुत : अशुध्द, अपवित्र
● अपेत : दूर गेलेला
● अबू : बाप
● अबाब : सरकारी कर
● आंदोली : हेलकावा, झोका
● आदिष्ट : आज्ञा, हुकूम केलेला
● आपगा : नदी
● आभु : ब्रम्हा
● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते
● आयतन : जागा, स्थळ
● आलक : कपटी, लबाड, गुन्हेगार
● आली : सखी, मैत्रीण, रांग, ओळ
50 162
Special Offer एक टेस्ट 2 रुपयात/-
🎇 कामगार निरीक्षक (Labour Inspector) भरती
TCS पॅटर्न नुसार असलेली टेस्ट सिरीज
✅ नवीन पॅटर्न नुसार 21 सराव पेपर
✅ Negative marking नसेल.
✅ गणित- बुद्धिमत्ता प्रश्नाचे स्पष्टीकरण
✅ कायद्यावर प्रश्न घेतले जातील.
✅ एक टेस्ट कितीही वेळा सोडू शकतात.
🗓 Batch Start - 14 पेपर Publish
बॅच जॉईन करण्यासाठी
👇👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm
https://play.google.com/store/apps/details?id=com.jvtzsr.ihqbvm
संपर्क - 9763137575
50 162
Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
50 162
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी म्हणी ❇️
● पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
● नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
● नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, बडा घर पोकळ वासा
● बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
● पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
● वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
● वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
━━━━━━━━━━━━
50 162
मराठीतील प्रथम व विशेष
● मराठीतील प्रथम उपलब्ध वाक्य : श्री चामुंडराये करवियले (श्रवणबेळगोळ)
● मराठीतील पहिले गद्यचरित्र : लीळाचरित्र (म्हाईमभट)
● मराठीतील आद्यग्रंथ : विवेकसिंधू (मुकुंदराज)
● मराठीतील पहिली स्त्री नाटककार : सोनाबाई केळकर
● मराठीतील पहिली ग्रामीण कवयित्री : बहिणाबाई चौधरी
● मराठीतील पहिली स्त्री निबंधकार : ताराबाई शिंदे
● मराठीतील पहिली स्त्री कथाकार : काशीबाई कानेटकर
● मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ : वि. स.खांडेकर (ययाती)
● मराठीतील पहिले गीताभाष्य : ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका)
● मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी : बळीबा पाटील (कृष्णराव भालेकर)
50 162
एक शब्दाबद्दल शब्दसमूह
● कृतज्ञ : उपकार जाणणारा
● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा
● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा
● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा
● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता
● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा
● कवयित्री : कविता करणारी
● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा
● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा
● दानशूर : खूप दानधर्म करणारा
● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा
● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे
● गुराखी : गुरे राखणारा
● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा
● अंगण : घरापुढील मोकळी जागा
● गवंडी : घरे बांधणारा
● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा
● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा
50 162
समानार्थी शब्द
● अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.
● कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.
● अंधार : काळोख, तम, तिमिर.
● अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.
● ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.
● एकवार : एकडा, एकवेळ.
● ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.
● ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.
● अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.
● उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..
● अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.
● उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.
● उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.
● अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.
● इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.
● इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.
● अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.
● अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
