uz
Feedback
Tech With Rahul

Tech With Rahul

Kanalga Telegram’da o‘tish

विविध शासकीय व कृषी योजनांचे तात्काळ अपडेट या चॅनलवरती आपल्याला मिळतील.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Tech With Rahul analitikasi

Tech With Rahul (@tech_with_rahul) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 14 507 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 730-o'rinni va Hindiston mintaqasida 27 718-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 14 507 obunachiga ega bo‘ldi.

03 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -103 ga, so‘nggi 24 soatda esa 3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 29.95% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 9.10% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 346 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 320 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 10 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
विविध शासकीय व कृषी योजनांचे तात्काळ अपडेट या चॅनलवरती आपल्याला मिळतील.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 04 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

14 507
Obunachilar
+324 soatlar
+167 kun
-10330 kun

Ma'lumot yuklanmoqda...

Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Sentabr '26
Sentabr '26
+33
0 kanalda
Avgust '26
+23
0 kanalda
Get PRO
Iyul '26
+65
0 kanalda
Get PRO
Iyun '26
+2
0 kanalda
Get PRO
May '26
+9
0 kanalda
Get PRO
Aprel '26
+11
0 kanalda
Get PRO
Mart '26
+4
0 kanalda
Get PRO
Fevral '26
+48
0 kanalda
Get PRO
Yanvar '26
+22
0 kanalda
Get PRO
Dekabr '25
+10
0 kanalda
Get PRO
Noyabr '25
+216
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+315
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+27
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+56
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+99
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+146
0 kanalda
Get PRO
May '25
+86
0 kanalda
Get PRO
Aprel '25
+97
0 kanalda
Get PRO
Mart '25
+260
0 kanalda
Get PRO
Fevral '25
+729
0 kanalda
Get PRO
Yanvar '25
+632
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+167
0 kanalda
Get PRO
Noyabr '24
+47
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+618
1 kanalda
Get PRO
Sentabr '24
+1 154
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+689
0 kanalda
Get PRO
Iyul '24
+775
0 kanalda
Get PRO
Iyun '24
+759
0 kanalda
Get PRO
May '24
+235
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+270
0 kanalda
Get PRO
Mart '24
+202
0 kanalda
Get PRO
Fevral '24
+376
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+527
0 kanalda
Get PRO
Dekabr '23
+9 725
1 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
04 Sentabr0
03 Sentabr+4
02 Sentabr+8
01 Sentabr+21
Kanal postlari
2
https://youtu.be/Hwdmzy9aWwc
1
3
Matn yo'q...
1 895
4
​🚨 मोठी बातमी! १४ वर्षांनंतर राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाभरती! 🎉 ​लिपिक आणि प्रयोगशाळा सहायकांच्या २३,०००+ पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा! ​राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये गेल्या १४ वर्षांपासून रखडलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती अखेर सुरू होणार आहे. राज्य सरकारने ८० टक्के रिक्त पदे भरण्यास हिरवा कंदील दाखवला आहे! 🟢 ​👇 भरतीबाबतचे महत्त्वाचे मुद्दे: 👇 ​🔹 कोणती पदे भरली जाणार? १. कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) २. पूर्णवेळ ग्रंथपाल (Librarian) ३. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) ​🔹 एकूण पदे (अंदाजे): सुमारे ३० हजार मंजूर पदांपैकी २३ हजारांवर पदांची भरती होणार आहे. ​लिपिक: एकूण २५,००० मंजूर पदांपैकी ८०% नुसार जवळपास १८,४०० पदे भरली जातील. ​प्रयोगशाळा सहाय्यक: ६,५०० पदांपैकी ५,००० हून अधिक पदे भरली जातील. ​📌 भरती प्रक्रिया कशी असणार? ​शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी करून संचमान्यतेअभावी दिलेली स्थगिती आता उठवली आहे. ​भरतीपूर्वी संबंधित संवर्गाची बिंदूनामावली (Roster) मागासवर्ग कक्षाकडून तपासून घेणे बंधनकारक असेल. ​रिक्त पदांसाठी प्रथम पदोन्नतीची (Promotion) प्रक्रिया राबविली जाईल (पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी). त्यानंतर पदे रिक्त राहिल्यास अनुकंपा नियुक्ती केली जाईल. ​💡 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नोकरी मिळवण्याची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे! ​🔄 ही महत्त्वाची अपडेट तुमच्या मित्रांसोबत आणि अभ्यासिकेतील ग्रुप्सवर नक्की शेअर करा! ​अशाच ताज्या नोकरीविषयक अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला जॉईन करा: https://telegram.me/Tech_With_Rahul
1 879
5
​🚨 मोठी बातमी! जालना जिल्ह्यात 'कोतवाल' भरतीला हिरवा कंदील! 🚨 ​जिल्हाधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत 'महसूल सेवक (कोतवाल)' प
​🚨 मोठी बातमी! जालना जिल्ह्यात 'कोतवाल' भरतीला हिरवा कंदील! 🚨 ​जिल्हाधिकारी कार्यालय, जालना अंतर्गत 'महसूल सेवक (कोतवाल)' पदांच्या भरतीचे अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे! ​महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे: ​📍 विभाग: महसूल विभाग (जिल्हाधिकारी कार्यालय, जालना) 💼 पदाचे नाव: महसूल सेवक (कोतवाल) 📊 रिक्त पदे (जालना जिल्हा): एकूण ४७ पदे 🌐 राज्यभरातील पदे: (संपूर्ण राज्यात २९१२ पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आहेत.) ​⏳ डेडलाईन: सदर पदभरती प्रक्रिया ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी (आशिमा मित्तल) यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ​🔹 निवड समिती: उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात येणार आहे. 🔹 पुढील टप्पा: या भरती प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आणि अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल. ​📢 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तुमच्या मित्रांना/गरजूंना ही पोस्ट नक्की शेअर करा!
1 814
6
​🚨 SIR 2026 प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध! तुमचे नाव यादीत आहे की नाही? मोबाईलवर ५ मिनिटांत तपासा! 🚨 ​⚠️ महत्त्वाची सूचना: ज्या मतदारांचे नाव या प्रारूप यादीत नसेल, ते ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान विहित नमुन्यातील फॉर्म भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून आपले नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी दावा किंवा आक्षेप नोंदवू शकतात. सर्व अर्जांवर सुनावणी झाल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. ​🎥 मतदार यादी कशी डाऊनलोड करावी? याचा संपूर्ण Live Demo पाहण्यासाठी खालील लिंकवर नक्की क्लिक करा: 👉 YouTube Video Link: https://youtu.be/3IoK7RSKXiA ​(मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि आपल्या सर्व ग्रुप्सवर नक्की शेअर करा
2 187
7
शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना 'मुख्यसेविका' पदावर पदोन्नतीची सुवर्णसंधी; २१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज ​नवी मुंबई: एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत केवळ शहरी विभागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अंगणवाडी सेविकांमधून 'मुख्यसेविका' (पर्यवेक्षिका) पदावर पदोन्नती कोट्यातून रिक्त पदे भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आहे. ​महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या आयुक्तालयाकडून याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. ही भरती प्रक्रिया केवळ राज्यातील १०४ नागरी (शहरी) प्रकल्पांमध्ये सध्या कार्यरत असलेल्या सेविकांसाठीच राबवली जाणार आहे. ​काय आहेत प्रमुख पात्रता निकष? या पदोन्नती परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या अंगणवाडी सेविकांसाठी खालील निकष निश्चित करण्यात आले आहेत: ​सेवेचा कालावधी: उमेदवाराने १ जानेवारी २०२५ पर्यंत सलग १० वर्षे विनाखंड आणि नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. ​वयोमर्यादा: १ जानेवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९७५ नंतरचा असावा). ​शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही संवैधानिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर असणे आवश्यक आहे. ​अतिरिक्त अटी: मुख्यसेविका पदावर रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दोन वर्षांच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र आणि मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. तसेच, तीन वर्षांच्या आत हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता करेपर्यंत उमेदवाराची वार्षिक वेतनवाढ आणि पुढील पदोन्नती रोखली जाईल. ​अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाच्या सूचना: ​अर्ज करण्याची मुदत: ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांना २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २३.५५ वाजेपर्यंत अर्ज करता येतील. ​प्रमाणपत्र बंधनकारक: ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्यामार्फत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. ​जुन्या अर्जदारांना सूट: ज्या सेविकांनी २५ एप्रिल २०२५ च्या पत्राच्या अनुषंगाने यापूर्वीच ऑनलाइन अर्ज 'Successfully Submitted' केला आहे आणि परीक्षेची फी भरली आहे, त्यांना या प्रक्रियेत पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ​हेल्पलाईन सुविधा: ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास, प्रशासनाने ९५९४५३३२०३ हा हेल्पलाईन क्रमांक (Helpline Number) उपलब्ध करून दिला आहे. ​तरी सर्व पात्र नागरी अंगणवाडी सेविकांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयुक्तालय, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
4 751
8
Matn yo'q...
4 108
9
ग्रामसेवकांना आता जीएएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीमधून हजेरी सक्तीची आप आपल्या गावातील व्हॉट्सअँप ग्रुपला पत्र शेयर करून जनतेला
ग्रामसेवकांना आता जीएएस आणि बायोमॅट्रीक प्रणालीमधून हजेरी सक्तीची आप आपल्या गावातील व्हॉट्सअँप ग्रुपला पत्र शेयर करून जनतेला नक्की अवगत करा. 🙏
4 179
10
Gadchiroli
6 464
11
Chandrapur
6 158
12
Jalgaon
6 039
13
Jalna
6 000
14
Nagpur
5 945
15
Ratnagiri
5 852
16
Wardha
5 728
17
Satara
5 707
18
🚨 आनंदाची बातमी! नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' जाहिरात २०२६ 🚨   राज्यात नवीन 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करण्याची सुवर्णसंधी!   नवीन सेवा केंद्रे सुरू करण्याबाबतची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ८ जिल्ह्यांमधील जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. जे नागरिक स्वतःचे सेवा केंद्र सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.   📌 सविस्तर माहिती, पात्रता आणि अटी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या PDF फाईल्स नक्की पाहा. www.shivbhumi.com 👇 जिल्हानिहाय जाहिराती पाहण्यासाठी खालील PDF डाउनलोड करा:
5 914
19
जालना - आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु! आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 👆 2026
जालना - आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु! आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 👆 2026
277
20
शेतकरी कर्जमाफी २०२६: e-KYC मध्ये अडचण? 'हा' ऑफलाइन अर्ज 👆भरा
5 075