cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

महा-ई-सेवा केंद्र

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
4 012
Obunachilar
+3624 soatlar
+2787 kunlar
+98530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

Photo unavailableShow in Telegram
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे स्वयं घोषणपत्र उत्पन्न च्या जागी अपलोड कररणासाठी लागत आहे
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
नारी शक्ती दुत ॲप प्ले स्टोअर वर जाऊन अपडेट करावे, नवीन अपेक्षित असा बदल झाला आहे
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरवात App Link उपलब्ध : https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
👆मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन नियम प्रमाणे आवश्यक कागदपत्रे.
Hammasini ko'rsatish...
👩 मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना, फक्त याच महिला फॉर्म भरू शकतात, महिन्याला 1500 रुपये मिळणार, पात्र ✅ अपात्र जाणून घ्या ❌ 👇👇👇👇😱 https://youtu.be/ZiNcNaBrao8
Hammasini ko'rsatish...
Mukhyamantri Mazi Bahin Ladki Yojana Eligibility Criteria | mukhyamantri majhj bahin ladli yojana

Photo unavailableShow in Telegram
👆उत्पन्नाचा दाखला आणि डोमसाइड सर्टिफिकेट काढण्यासाठी - कागदपत्रे घेऊन महा-ई-सेवा केंद्र मध्ये जावे
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
*गडचिरोली जिल्हा पोलिस भरती 2022-23 मधील उमेदवारांना सुचना* :- *गडचिरोलीमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे दिनांक 22/06/2024 रोजी होणारी पोलीस भरतीची मैदान चाचणी रद्द करण्यात आली आहे.* *दिनांक 22/06/2024 रोजी मैदान चाचणी असणाऱ्या उमेदवारांची पुढील मैदान चाचणी दिनांक 13/07/2024 रोजी घेण्यात येणार आहे.याबाबत आपणास कळवण्यात येईल.* *महत्वाचे :* *१)दिनांक 22/06/2024 रोजी असणारी मैदान चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.* *२)दिनांक 24/06/2024 रोजी होणारी मैदान चाचणी व त्यापुढील मैदान चाचणीमध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्यावी* https://x.com/sp_gadchiroli/status/1804194504561562074?s=12&t=3QaQ8qT3g3shsl4scPoTjQ
Hammasini ko'rsatish...
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.