uz
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Kanalga Telegram’da o‘tish

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Ko'proq ko'rsatish
4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kunlar
-7730 kunlar
Postlar arxiv
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 10/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 49/2022, 50/2022, 51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 करीता आयोगाच्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दि. 3 जून 2022 ते 17 जून 2022

#PSI cut off
#PSI cut off

🛑👉#PSI full PDF combine #Result Name

🛑👉#STI full PDF combine #Result NAMES

⭕️ STI Cut off
⭕️ STI Cut off

🛑⚠️आजचे CSAT Lecture 2 जून 2022 वेळ: 4 ते 6 ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे (अल्का talkies जवळ) 😍 Day 2 ⭕️🔆Topic: Average सर्वांनी येऊन बसू शकता. आजपासून आपली नवीन Batch सुरू होत आहे. ⚠️Batch विषयीच्या शंका तुम्ही येथे विचारू शकता. @abhishekthigale Contact: 9021747391 🛑Note: UPSC CSAT च्या दृष्टिकोनातून अंदाजित नवीन पॅटर्न नुसार आपण ही बॅच सुरू केली आहे...💯 MPSC चे गणित बुद्धिमत्ता चे प्रश्न UPSC चे गणित बुद्धिमत्ता चे प्रश्न इतर राज्यातील चांगले गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न हे सर्व batch मध्ये होणार आहे. वरील PDF पाहूनच तुमच्या लक्षात येईल की खूप Systematic पणे ही Batch होणार आहे. तुम्हाला दुसरे काहीही करण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे तुमच्या मित्रांना सुद्धा Share करा. 🔆💢👉ही Batch Offline Online आणि Recorded अशा तीनही Format मध्ये Available आहे. Join : @AbhishekCSAT

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक पदाचा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

5_6106995645787145322.pdf

एमपीएससी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक कोलमडले
एमपीएससी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक कोलमडले

🛑⚠️आजचे CSAT Lecture 1 जून 2022 वेळ: 4 ते 6 ज्ञानज्योती एज्युकेशन पुणे (अल्का Talkies जवळ) 😍 Day 1 ⭕️🔆Topic: Syllogism सर्वांनी येऊन बसू शकता. आजपासून आपली नवीन Batch सुरू होत आहे. ⚠️Batch विषयीच्या शंका तुम्ही येथे विचारू शकता. @abhishekthigale Contact: 9021747391 🛑Note: UPSC CSAT च्या दृष्टिकोनातून आपण ही बॅच सुरू केली आहे...💯 वरील PDF पाहूनच तुमच्या लक्षात येईल की खूप Systematic पणे ही Batch होणार आहे. तुम्हाला दुसरे काहीही करण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे तुमच्या मित्रांना सुद्धा Share करा. 🔆💢👉ही Batch Offline Online आणि Recorded अशा तीनही Format मध्ये Available आहे. MPSC चे गणित बुद्धिमत्ता चे प्रश्न UPSC चे गणित बुद्धिमत्ता चे प्रश्न इतर राज्यातील चांगलेगणित बुद्धिमत्ताचे प्रश्न 💢Join : @AbhishekCSAT

+1
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 👉 अंतिम निकाल/ शिफारस यादी. #final_result Join : @MPSC_Value_Addition

Repost from Nirav Da MPSC
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚 🏆 अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज
📚 एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र, निरव दा पुणे 📚 🏆 अधिकाऱ्यांमार्फत संचालित🏆 🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज 2022 🎯 ⭕️ ऑनलाईन - ऑफलाईन - पोस्टल स्वरूपात ⭕️ ⭕️ 12 जून 2022 पासून सुरु ⭕️ ♦️फक्त - 1500/- रु मध्ये ♦️ (पहिल्या 200 प्रवेशासाठी फक्त 1500/- रु फीस) 🎯 वैशिष्ट्ये - ⭕️ नवीन CSAT Qualify पॅटर्न नुसार टेस्ट सिरिज ची रचना ⭕️ CSAT Bilingual (मराठी व इंग्लिश दोन्ही मध्ये) आणि GS चे पेपर KEYWORD सहित 📌 5 Sectional व 10 Comprehensive Test सखोल विश्लेषणासहित एकूण 15 टेस्ट 📌 अधिकाऱ्यामार्फत संचालित सर्वाधिक विद्यार्थी संख्या व गुणवत्ता आणि दर्जा असलेली टेस्ट 📌 आयोगाप्रमाणे दर्जा आणि सखोल विश्लेषण आणि discussion 📌 Silly mistake टाळणे आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी Buy Link :- https://www.niravda.com/mpsc-prelims-test-series-2022 Offline :- 🎯एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र https://goo.gl/maps/MwbET8Ewe9uk8pex5 Contact Us :- 095116 35931 Telegram :- https://t.me/Niravdampsc YouTube Channel :- https://youtube.com/c/NiravDa

Typing certificate pre exam लाच करा सक्तीचे
Typing certificate pre exam लाच करा सक्तीचे

"चालु द्या होळकरी टाकी" हळु हळु विस्मरणात जात असलेल्या जुन्या जाणत्यांच्या तोंडात जेजुरी परिसरात ऐकलेली ही म्हण म्हणजे "काळ कोणताही असु घडणीचे (construction )काम बंद व्हायला नको." ही म्हण देखील आहिल्यादेवींची एक आठवणच आहे.. असंख्य बारवा ,विहरी ,पुल ,घाट बांधत लोककल्याणकारी राज्याची संकल्पना सत्यात उतरवत २२५ वर्षापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यपद्धती कशी असावी याचा आर्दश घालुन देणाऱ्या "प्रशासक" संपुर्ण भारतात अगदी केदारनाथ पासुन रामेश्वरपर्यंत खुपसारी नवीन मंदीरे, यात्रेकरुंसाठी धर्मशाळा ,जेवणाची व्यवस्था करत धार्मिक पर्यटन सुसह्य करणाऱ्या "देवी" दुसऱ्या धर्माचा ,पंथाचा दुस्वास न करता इतर धर्म आणि पंथाच्या मंदीरांना उपासना स्थळांना सढळ हाताने मदत करत धर्मनिरपेक्षताचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या "शासक" महेश्वरी सिल्क साडी ही उत्कृष्ट कलाकृती घडावणारी निस्सिम "कलाप्रेमी" युध्द आघाड्यांवर राहत ,चाणाक्ष युध्दनिती असणाऱ्या महिलांची प्रशिक्षित सैन्य तुकडी तयार करणारी "योध्दा".. साता समुद्रापार जाॕना बेली या कवियत्रीला प्रेरणा देत युरोपातील महिला आंदोलानाला प्रेरणा देणाऱ्या "प्रेरणामुर्ती" आणि जलसिंचन व्यवस्थेच्या संदर्भात त्यांनी केलेले काम आजवरच्या भारताच्या इतिहासातील निर्विवाद पणे सर्वोच्च आहे. माझं गावं असणाऱ्या जेजुरी मधे जलव्यवस्थापनाचा आदर्श नमुना ज्यांनी उभा केला होळकर तलावाच्या माध्यमातुन पाणी साठवुन गावातील इतर अंतर्गत भागात हौद आणि गौमुखाला जोडनी करुन यांत्रिक पध्दतीने दट्ट्यांच्या माध्यमातून केले जाणारे जलनियंत्रण हे अभिनव जलनियंत्रणाचे अभिनव प्रारुप ज्यांनी उभे केले अश्या "तत्वज्ञ महाराणी" माझ्यासह सर्वच जेजुरीकर नागरिकांसाठी आणि भारतासाठी सदैव प्रेरणास्थान आणि अभिमान असणाऱ्या आहिल्यामाईंना विनम्र अभिवादन .. उमेश कुदळे..