uz
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Kanalga Telegram’da o‘tish

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Ko'proq ko'rsatish
4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kunlar
-7730 kunlar
Postlar arxiv
📍COMBINEA MAINS 2020 च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्याआधी खालील तीनही lecture बघून जावे. प्रश्न विचारण्याचा trend कळायला मदत होईल. आणि सोडवायच्या पद्धती सुद्धा कळतील. 1⃣PSI MAINS 2021 👇👇 https://youtu.be/wFHClax0wk4 2⃣STI MAINS 2021 👇👇 https://youtu.be/PKumq5MgLc4 3⃣ASO MAINS 2021 👇👇 https://youtu.be/GgJNCCVldNA Join @abhishekcsat Ask doubts @abhishekthigale

+3
🛑Combine पूर्व परीक्षा 2022 ✍️ शेवटची रेव्हिजन 🔥2-3 मार्क नक्की वाढतील एकदा वाचून जा.... आपल्या जवळचा मित्र आणि मैत्रिणींनाही पाठवा... जे आपल्यासोबत पास व्हावे असं वाटतात त्यांना 😊 आपला मित्र सोहेल शेख Join

+3
🛑Combine पूर्व परीक्षा 2022 ✍️ शेवटची रेव्हिजन 🔥2-3 मार्क नक्की वाढतील एकदा वाचून जा.... आपल्या जवळचा मित्र आणि मैत्रिणींनाही पाठवा... जे आपल्यासोबत पास व्हावे असं वाटतात त्यांना 😊 आपला मित्र सोहेल शेख Join

sticker.webp0.10 KB

https://t.me/Practice_MpscValueAddition सराव प्रश्नासाठी हे चॅनेल join करा 🙏

CAPART खालीलपैकी कशाशी संबंधित आहे
Anonymous voting

पुढील कोणते विधान योग्य आहे (STI 2014)
Anonymous voting

संयुक्त पूर्व - Combine Pre 8 ऑक्टोबर 2022 परीक्षेसाठी अर्थशास्त्राची ऑनलाईन सराव टेस्ट (सर्वांसाठी खुली) दीपस्तंभ अर्थशास्त्
संयुक्त पूर्व - Combine Pre 8 ऑक्टोबर 2022 परीक्षेसाठी अर्थशास्त्राची ऑनलाईन सराव टेस्ट (सर्वांसाठी खुली) दीपस्तंभ अर्थशास्त्र (डॉ किरण देसले) 50 प्रश्न - 50 मिनिटे टेस्टची लिंक - https://online-test.classplusapp.com/?testId=632d3e7bc59b4616c6584324&defaultLanguage=en

भारतीय राज्यघटनेनुसार असणार कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला
Anonymous voting

खालीलपैकी कोणता एक भाग भारत निर्माण कार्यक्रमाचा नाही
Anonymous voting

नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला होता
Anonymous voting

गरीबी हटाव घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली
Anonymous voting

बारावी पंचवार्षिक योजना तयार करत असताना नियोजन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते
Anonymous voting

नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धीदर नोंदवला यामागचे प्रमुख कारण म्हणजे......
Anonymous voting

खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान ओळखा
Anonymous voting

☑️एक उशीराचं समाधान: ( By -Prof.Walter Michel Stanford University ) ✍🏻 *एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक एक छानसं चाँकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली* 👇🏻    मुलानो!  मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो, तो पर्यंत  तुम्ही  तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत.  असे सांगून  ते शिक्षक वर्ग कक्षातून बाहेर पडले. वर्गात काही क्षण शांतता होती, प्रत्येक मुल त्यांच्या हातातल्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत: ला चाँकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न  करीत होते.  दहा मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला.  आढावा घेतला.  संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात  चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि तिच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत होती.  शिक्षकाने  गुपचुपपणे या सात मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदविली आणि नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखविली. या शिक्षकाचे नाव होते *प्रोफेसर वॉल्टर मिशेल*.  बऱ्याच वर्षानंतर, प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि सात मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.  दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहीती मिळाली  की या सात मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत.  मग प्रोफेसर वाल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा ज्यांनी चाॅकलेटस् खाल्ली होती त्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते, त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागला होता, काही व्यसनाधीन झाले होते. या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला ते वाक्य  होते - *"जो माणूस दहा मिनिटे धैर्य ठेवू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही."*   या सिद्धांतानुसार, जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये  *'धैर्य'* हा गुण विषेशत्वाने आढळतो, कारण ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते, ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही आणि हा गुणविशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्ववाचा धनी असतो. *धैर्य हे जीवनाचे सार आहे Shubh रात्री😍

☝️☝️☝️ Out Of stock जाण्याआधी बुक घ्या... 500 पेक्षा कमी प्रती शिल्लक आहेत...

🛑MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ⭕️मानव संसाधन व मानवी हक्क By ✍️IP सर ✍️सोहेल शेख (IP Sirs Success Acadamy, Pune ) ☝️☝️ या पुस्तकाची आवृत्ती एप्रिल 2022 मध्ये आल्याने नवीन आवृत्ती येणार नाही. अपडेटेड गोष्टी मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत... (एका वर्षात तीन आवृत्ती काढून बाजारीकरण करण्यापेक्षा EXTRA अपडेटेड गोष्टी Pdf मध्ये मोफत दिल्या जातील. कारण पुस्तकामध्ये आम्हांला 10% मिळतील आणि तुमचे 100% पैसे खर्च करणे मनाला पटणारे नाही... 🙏 आता आणि नोव्हेंबर महिन्यात आणखी EXTRA येणाऱ्या योजना मोफत उपलब्ध करून दिल्या जातील....(या Readable format मध्ये आहेत तरीही प्रिंट काढून ठेवा) आपला सोहेल शेख Join- @MPSC_Value_Addition