MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kunlar
-7730 kunlar
Postlar arxiv
ASO mains 2021
Math reasoning
Pls share😊
Don't miss this part 👉 34:57 to 37:03
Watch lecture 👇👇
https://youtu.be/GgJNCCVldNA
https://youtu.be/GgJNCCVldNA
https://youtu.be/GgJNCCVldNA
उच्च न्यायालय कोणत्या कलमा अंतर्गत विशेष आदेश जारी करतात
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणे केलेली नाही
भारताची संप्रभुता एकता आणि अखंडता यांचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे
🔷मित्रांनो तुमच्या पुण्यात असणाऱ्या मित्र मैत्रणींना नक्की सांगा...
स्थळ
शाश्वत अकॅडेमी (महेश पाटील सरांची )
न्यू इंग्लिश स्कूल समोर, ज्ञानप्रबोधनी च्या मागे, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
अधिक माहितीसाठी
संपर्क -7820847350
7415248787
आपला मित्र
सोहेल शेख
Join: @MPSC_Value_Addition
⭕️शाश्वत अकॅडेमी , पुणे.
🔷अर्थव्यवस्था🔷
🔥Exam Oriented One Day Lecture 🔥
(ऑफलाईन)
Facts+ Concepts+Approach =Success
✍️मार्गदर्शक -सोहेल शेख
दिनांक -26 सप्टेंबर (सोमवार )
वेळ - सकाळी -9 वाजता
Fees -99/-
मर्यादित 300 जागा, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य...
स्थळ
Repost from Umesh Kudale
#Prediction
इतिहास विषयाची प्रेडिक्शन सिरीज आजपासून सुरू करत आहे..
पुढील पंधरा मिनिटात संयुक्त पूर्व परीक्षा इतिहासाचा अभ्यासक्रम आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी युट्युब लाईव्ह येत आहे..
भेटू ..
https://youtu.be/njeEJekG028
धन्यवाद !!
🔷BOOK List🔷
🛑राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022
🔥मिशन 100+ टार्गेट बॅच 🔥
☝️☝️☝️
🔷GS-1
इतिहास -
1) समाधान महाजन
2)गाठाळ / कठारे
3)समजसुधारक उमेश कुदळे सर /विपुल थोरमोठे किंवा गाठाळ आधी वाचले असेल तरच
📌भूगोल
1) सवदी भूगोल व कृषी (2020 नंतरची EDITION)
2)Remote SENSING Photo grametry - dnyandep
📌कृषी -
1)कात्ययन
2)ज्ञानदीप गारगोटे (जुनं असेल तरी चालेल )/ अमृता गुंड मॅडम
GS-2
भारतीय संविधान
1)-लक्ष्मीकांत / ज्ञानदीप अभयसिंह मोहिते
2)अध्ययन
3) चाणक्य मंडळ (पंचायत राज आणि कायद्यासाठी / bare acts
GS-3
मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क
1) IP सक्सेस अकॅडमी पब्लिकेशन byIP सर आणि सोहेल शेख(2022 edition )
2) Devlopment -2 किरण देसले सर
GS-4
अर्थव्यवस्था -
1)किरण देसले सर + IP सर /कोळबे सर VALUE ADDITION
विज्ञान तंत्रज्ञान
1) ज्ञानदीप / भस्के सर
आपला
सोहेल शेख
जॉईन -
@MPSC_Value_Addition
Repost from Umesh Kudale
नमस्कार
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील "इतिहास एकदिवसीय रीव्हिजन बॅच" येत्या 28 सप्टेंबर रोजी आयोजित आहे.
👉 केवळ 5 तासात परीक्षेला अपेक्षित इतिहास शिकवणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नावीन्यपूर्ण उपक्रम ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात होणार आहे..
📍"ऑफलाईन" प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा :
Rayat Prabodhini Official App download करा :: त्यात लॉगिन केल्यावर store नावाच्या ऑप्शनला निवडा :: त्यातील "OFFLINE इतिहास one day revision " नावाचा कोर्स खरेदी करा :: आणि ऑफलाईन लेक्चर क्या ठिकाणी ह्या कोर्सची पावती दाखवून प्रवेश घ्या.
🔰 ऑफलाईन संदर्भात सूचना :
1. मर्यादित केवळ 300 ऑफलाईन प्रवेश असणार आहेत.
2. ऑफलाईन एडमिशन केवळ ॲप वरच होतील ह्याची नोंद घ्या. (स्पॉट admission नसतील)
📍 "ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी देखील सारखीच पद्धत आहे फक्त कोर्स निवडताना "ONLINE- इतिहास One day revision" नावाचा निवडावा.
📍(ऑनलाईन लेक्चर्स 29 सप्टेंबर दुपारी 4 वाजेपर्यंत उपलब्ध होतील) 📍
🔰कुठल्याही प्रकारच्या माहितीसाठी कृपया : 9762131361 या क्रमांकावर संपर्क करावा...
धन्यवाद
अभ्यास मंडळ, पुणे - प्रस्तुत
इंग्रजी भाषा मोफत कार्यशाळा
राज्यसेवा मुख्य परीक्षा भाषा पेपर-१ (इंग्रजी)
⭕️ भाषा पेपर तपासताना विद्यापीठीय दृष्टिकोन
⭕️ Essay Writing Approach
⭕️ अनपेक्षित निबंध कसा हाताळावा.
⭕️ Precis Writing Skill (English/Marathi)
⭕️ भाषांतर पद्धत (English / Marathi)
⭕️ सुलभ भाषांतर कसे करावे.
⭕️ अचूक वाक्य रचना कशी करावी.
⭕️ लिखानातील सुक्ष्म बारकावे
⭕️ लॉजिकने प्रश्न कसे सोडवावे
⭕️ शंका व निरसन
प्रमुख मार्गदर्शक
Ms. Swati Kamble
Assistant Professor
Department of English
Savitribai Phule Pune University Pune.
बुधवार, दि. २१ सप्टेंबर २०२२, सकाळी १०.३० ते १.०० वा.
पत्ता : द फिनीक्स अकॅडमी, विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे-३०.
Telegram: @ABHYASMANDAL
Telegram: @MPSCmainsgs_LANGUAGEpaper
संपर्क) 7507081414
