MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kunlar
-7730 kunlar
Postlar arxiv
Confusion vadhavale tari ha prashn radd karun nirnay lavnyacha yktivad karta yeu shakel
Ayogachi purn baju aiklyananatrch aplya vakilana sandhi detil
☝️☝️☝️
Ayogacha SOurce madhech answer ahe ...
Page No-432-
Vinod bhoyar sirani shodhalay...
मित्रांनो
खूप जणांचे मेसेज आलेत... जे मुख्य परीक्षेला आहेत त्यांना exam पुढे जाईल का हा प्रश्न आहे...
जे काठावर आहेत त्यांना आपण माननीय न्यायालयाचा निकालाने मुख्यसाठी पात्र होउ याचं टेंशन आहे...
न्यायलय चा टप्पा हा आपल्या स्पर्धा परीक्षाचा भाग बनलाय...
त्यामुळे जास्त लोड नका घेऊ एवढी दिवस कळ काढली तस अभ्यास चालू ठेवा...
उद्याच चित्र स्पष्ट होईल....
मुख्यचा अभ्यास चालू ठेवा....
👆👆👆
या पुस्तकाचा तथाकथित पुस्तकाचा रेफेरन्स घेतलाय...
NCERT वर BASED NEET चे GUIDE आहे...
ZOOM करून वाचा....
NCERT चुकीचं ठरविण्यासाठी त्यांच्यावर आधारित GUIDE चा वापर केलाय...
याचा रेफेरन्स दिलाय 🙏🙏🙏
धन्य.....
