uz
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

Kanalga Telegram’da o‘tish

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

Ko'proq ko'rsatish
4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kunlar
-7730 kunlar
Postlar arxiv
GH pitutiry secret karate but tyavar hypothalamus control krte

Growth harmone ani STH var discussion chaluy

Haypothalamus he pitutiry control kartey... He sangat ahet

Kumbhkoni sir Langad samarthan karat ahet... STH hech GH ahe... Yanche pan concept clear nahit vataty

Barech pustak analet tyatun thode thode vachat ahet

Adklet vataty tyancha answer warch

Kumbhkoni sir faslet

Aplya lawyers na thambavalay adhi tyach purn zala tar cross quetion kara

Justice ni sangitalay kumbhkoni sirana purn sangu dya

कधी कधी आपल्याकडून न झालेल्या चुकांचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात.... परंतू अन्यायाविरुद्ध लढणे.... याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजपासून ते महात्मा गांधी पर्यंत सर्वांनी दिलीय आणि तेच आपण रोज वाचतोय... बाबासाहेबांचे संविधान आपण रोज वाचतोय.... त्यामुळे जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा संविधानिक मार्गाने लढलेच पाहिजे... मोगलाई आणि ब्रिटिश राज्य गेले आहे आता आपल्या हक्कसाठी न्यायालये आणि संविधानिक मार्ग वापरून अन्याय होईल तेव्हा बधिर व्यवस्थेला ताळ्यावर आणलेच पाहिजे.... ♟️म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे... नाहीतर परत #हम करे सो कायदा ही पद्धत आणखी घट्ट होत जाईल...

स्वतःचा इगो Satisfy करण्यासाठी कोणावर अन्याय करण्यापेक्षा झालेली चूक मोकळ्यापणाने मान्य करून त्यात सुधारणा करणे यातच मोठेपणा आहे..... # Justice

♦️दोन तास आज आंदोलनाला द्यायचे की परत नवीन अभ्यासक्रम करण्यासाठी दोन-तीन वर्षे घालवायची तुम्ही ठरवा.. स्वार्थी बनू नका.. चहा प्यायला रोज दोन तास जातातच. Choice is yours... 👍

🛑🔥🔆 India All Index 2022 By Sohel Shaikh 🔥Recent India Rankings 2022🔥 ✅Join : @MPSC_Value_Addition

🛑MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022🛑 🔥📌July- December 2022 🔥🧨Current Points (याआधी मे -jun 2022 current issue दिल्या आहेत.) ⭕️मानव संसाधन व मानवी हक्क By ✍️IP सर ✍️सोहेल शेख (IP Sirs Success Acadamy, Pune ) ☝️☝️ या पुस्तकाची आवृत्ती एप्रिल 2022 मध्ये आल्याने नवीन आवृत्ती येणार नाही. अपडेटेड गोष्टी मोफत PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या आहेत...😍💯 (एका वर्षात तीन आवृत्ती काढून बाजारीकरण करण्यापेक्षा EXTRA अपडेटेड गोष्टी Pdf मध्ये मोफत दिल्या जातील. कारण पुस्तकामध्ये आम्हांला 10% मिळतील आणि तुमचे 100% पैसे खर्च करणे मनाला पटणारे नाही... 😊🙏 Current मध्ये अपडेटेड EXTRA येणाऱ्या योजना मोफत उपलब्ध करून दिल्या जातील....(या Readable format मध्ये आहेत तरीही प्रिंट काढून ठेवा) आपला🙏 सोहेल शेख 😍🔥Join- @MPSC_Value_Addition

☝️☝️☝️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 अगदी नाममात्र Fees मध्ये खालील विषयांचे Batches उपलब्ध आहे... 🔥😍शेवटची संधी... संधीच सो
+3
☝️☝️☝️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 अगदी नाममात्र Fees मध्ये खालील विषयांचे Batches उपलब्ध आहे... 🔥😍शेवटची संधी... संधीच सोन करा...😍🔥 अगदी कमी वेळात #FastRivision करू शकता... 🛑🔆 Complete झालेल्या बॅचेस🎙 1) Agri Geo + Agri Economics 2) Polity Part 02 + Law 3) HR & HRD Video Lecture 4) Science & Technology 🎙कितीही वेळेस Lectures ऐकू शकतात... No Limitations🎙🎙 Private Grp ला Add केले जाईल...✅ 🔥अधिक माहितीसाठी संपर्क करा: मो नंबर : +917666685798 Telegram I'd : @VivekN17Join :: @MPSC_Value_Addition

https://youtu.be/M7JrSYQjInw 'यथावकाश' या सिनेमा मधील 'लाल दिव्याच्या गाडीची' पहिली झलक Please share the teaser 😇

नमस्कार ज्या गोष्टीची तुम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतात... अशी रयत प्रबोधिनी ची बहुचर्चित, बहुप्रतिक्षित "सुपर 60" बॅच आता सुरू झालेली आहे. 🔸प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत 🔸 ♦️ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात उपलब्ध. 🔥7 विषय पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिका आता केवळ रू.  5555 (ऑनलाईन) आणि रू. 7999 (ऑफलाईन) 🔥 (ऑफलाईन करिता मर्यादित जागा आहे ,शेवटचे काही प्रवेश शिल्लक आहेत ) आजच आपला प्रवेश निश्चित करा.. 🥳🥳 अधिक माहितीसाठी संपर्क: 9762131361 1) https://youtu.be/NGskxNLDbj4 Offline Admission करण्यासाठी खालील Registration Form भरा. https://forms.gle/VcpzP8CbRkckXReH8 Application download साठी लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=co.alexis.awtbs&hl=en_IN&gl=US&pli=1