MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kunlar
-7730 kunlar
Postlar arxiv
PSI 2021 paper 2 math reasoning Answer key
Join @abhishekcsat
🛑🔆⚠️ आजचा झालेला #combine मुख्य 2021चा #PSI पेपर 2
👉 Date : १७ जुलै २०२२
🔴👆PSI मुख्य पेपर - 2 परीक्षेसाठी सर्व पात्र उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा..
All the Best👍👍
Repost from MPSC GS Centre
मुलाखतीच्या तयारीसाठी एक ग्रुप केला आहे .( DC, BDO, ACF, ACST, CO, SO, RFO)
संबंधित कामाबद्दल व्यवस्थित माहिती व एखादा प्रश्न प्रशासनात ऍक्च्युअल कसा हाताळला जातो याची माहिती मिळेल. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, प्रश्न संबंधित विभागाचे अधिकारी तुमच्या प्रश्नाला डायरेक्ट ऍड्रेस करतील.
तुमच्या मुख्य परीक्षेच्या हॉल तिकीट चा स्क्रीन शॉट @sumit1406 वर पाठवा तुम्हाला ग्रूप मधे ऍड केला जाईल.(फक्त सिरीयस कॅंडिडेट असावे बाकी दुसरा कोणताही उद्देश नाही.)
~ @sumitj1406
Repost from MPSC
जा. क्र. 053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जुलै, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Repost from Umesh Kudale
Combine Mains Prediction.pdf
संयुक्त मुख्य परीक्षेला जात असताना इतिहासासाठी खालील मुद्दे विशेष करून पाहून घ्या आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल खूप खूप धन्यवाद ..
उमेश कुदळे
टेस्ट सिरीज ..स्व मूल्यमापन करण्यासाठी अत्यावश्यक आहे.
पेपर अवघड आहे म्हणजे चांगला आहे असे न मानता.आम्ही चुका सुधारणे, Silly mistake कमी करणे,मानसिकता तपासणे, त्याच बरोबर केलेला अभ्यास पेपर मध्ये उतरणे यासह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देतो ..
रयत ची संपूर्ण टीम त्यांचं To the point Analysis वापरत पेपर सेट करत असते ..
या वर्षी मुख्य ला पोहोचण्यासाठी हा मार्ग नक्की मदत करू शकेल ..
🙏🙏
☝️☝️☝️
24 तारखेपासून सुरु होत आहे....
प्रॅक्टिससाठी नक्की जॉईन करा.
Silly mistake कमी करण्यासाठी आणि अप्रोच बिल्डिंग साठी help होईल 👍
⚡️⚡️MPSC Rajyaseva Test Series⚡️⚡️
New Batch
🔆Fees 800/- (700/- Group Discount)
Admission Link (Online and Offline) https://www.niravda.com/mpsc-prelims-test-series-batch-2
For Query Call: 9511635931
JOIN THIS MOST PROMISING TEST SERIES IN MAHARASHTRA
QUESTION PAPERS DESIGNED BY TOPPERS AND EXPERTS
⚠️कामा पुरतीच बाहेर निघा रे, गाडी सावकाश आणि रस्त्याच्या Side ने चालवा...⚠️
🔥'एमपीएससी' च्या कामकाजाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करा!
❤️आयोगाकडून सामान्य प्रशासन विभागाला पत्र
Repost from Umesh Kudale
https://unacademy.com/course/combine-mains-history-predications/387DWGLX
आज दुपारी..
संयुक्त मुख्य च्या इतिहास च्या Predictions साठी भेटुयात
दुपारी -१ वाजता..
मुख्य साठी असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहचवा..🙏
Repost from 𝗘𝗗𝗨𝗖𝗨𝗟𝗧𝗨𝗥𝗘
बाकी इतर कोणाही साधू ,बाबा ,देव यापेक्षा नेहमीच माणसांमध्ये गुरू शोधण्याचा प्रयत्न केला. मग तो सर्वात आधी आई वडिलांच्या स्वरूपात (चांगला माणूस कसं बनायचं एवढीच एक शिकवण तीच पूर्ण जीवनाला सार्थकी बनवते),कधी लहानपणीच्या शिक्षकांमध्ये(जीवनाचा पाया भक्कम बनवला म्हणजे कधी तुम्ही ढासळू नये.)शाळेतील शिक्षकांनी योग्य अयोग्य ची निवड करायला शिकवलं(भविष्यात स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट) नंतर कॉलेज वगैरे शिक्षकांकडून व्यावहारिक कसं राहायचं हे कळलं(आपल्या कामाशी काम,ते त्यांच्या वागण्यातून कळलं😅). आता यानंतर आपले गुरू बनतात म्हणजे ते आपले मित्रमैत्रिणी ,सहकारी,आता विद्यार्थी आणि वाटेत भेटणारा प्रत्येक मनुष्य जो तुम्हाला काही ना काही तरी शिकवून जातो मग ते तुमचं चांगला करून असो व तुमचं वाईट करून.असं काही शिकवतो की त्याची कुठे किंमत करता येत नाही.😬
आणि नेहमी एक गुरू तुमच्या सोबत असतो तो म्हणजे तुम्ही स्वतः आपल्या आधी च्या चूकांमधून शिकणे व स्वतःला परिपूर्ण बनवणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. ती तुम्हाला नेहमी उत्तम आणि प्रातिभावंत बनवत राहील.त्यामुळे या गुरू ला लक्षात ठेवायला विसरू नका.
गुरुपौर्णिमेच्या सर्वाना खूप शुभेच्छा.🙏
-अभिषेक ठिगळे
Join @abhishekcsat
Ask @abhishekthigale
⭕️Forest Prelims 2021
Cut Off and
List of Selected Candidates List
📝आयोगाच्या सध्याचा ट्रेंडनुसार सर्वात महत्वाचा टॉपिक
⭕️चर्चेतील व्यक्ती 2022
(कालचा combine मुख्यला यासंबंधी 4 प्रश्न होते)
दिनांक -11 जुलै 2022
वेळ- संध्या 7 वाजता
🛑खालील परीक्षाकरिता -
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
📝STI PSI ASO पूर्व परीक्षा -2022
📝Combine गट क मुख्य परीक्षा
📖Base Books
1) अभिनव Year Book -2022
2) पृथ्वी परिक्रमा सहामाही जाने -जून 2022
🔷Value Addition चा गोष्टी base book मधेच लिहून घ्याव्यात.
🎬 रेकॉर्डेड lecture (Validity -6 Months)
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख
फीस -499/-
बॅच जॉईन करण्यासाठी
Download Application-
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
Repost from MPSC Value Addition by Sohel Shaikh
☝️☝️☝️
⭕️चर्चेतील व्यक्ती 2022
(कालचा combine मुख्यला यासंबंधी 4 प्रश्न होते)
🔥🔥🔥आज संध्याकाळी 7 वाजता आपल्या टेलिग्राम channel वर open to all आहे नक्की जॉईन करा...
