GTP College Library Nandurbar
Kanalga Telegram’da o‘tish
1 730
Obunachilar
-224 soatlar
-57 kun
-1330 kun
Ma'lumot yuklanmoqda...
O'xshash kanallar
Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Sentabr '26
Sentabr '26
+6
0 kanalda
Avgust '26
+32
0 kanalda
Get PRO
Iyul '26
+45
0 kanalda
Get PRO
Iyun '26
+60
1 kanalda
Get PRO
May '26
+33
1 kanalda
Get PRO
Aprel '26
+50
1 kanalda
Get PRO
Mart '26
+132
1 kanalda
Get PRO
Fevral '26
+19
1 kanalda
Get PRO
Yanvar '26
+39
1 kanalda
Get PRO
Dekabr '25
+16
0 kanalda
Get PRO
Noyabr '25
+46
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+79
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+15
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+26
0 kanalda
Get PRO
Iyul '25
+15
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+12
0 kanalda
Get PRO
May '25
+17
0 kanalda
Get PRO
Aprel '25
+77
0 kanalda
Get PRO
Mart '25
+22
0 kanalda
Get PRO
Fevral '25
+17
0 kanalda
Get PRO
Yanvar '25
+54
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+37
0 kanalda
Get PRO
Noyabr '24
+13
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+41
0 kanalda
Get PRO
Sentabr '24
+29
0 kanalda
Get PRO
Avgust '24
+28
0 kanalda
Get PRO
Iyul '24
+51
0 kanalda
Get PRO
Iyun '24
+51
0 kanalda
Get PRO
May '24
+37
0 kanalda
Get PRO
Aprel '24
+63
0 kanalda
Get PRO
Mart '24
+40
0 kanalda
Get PRO
Fevral '24
+38
0 kanalda
Get PRO
Yanvar '24
+41
0 kanalda
Get PRO
Dekabr '23
+1 503
0 kanalda
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 07 Sentabr | +1 | |||
| 06 Sentabr | 0 | |||
| 05 Sentabr | 0 | |||
| 04 Sentabr | +3 | |||
| 03 Sentabr | +1 | |||
| 02 Sentabr | 0 | |||
| 01 Sentabr | +1 |
Kanal postlari
| 2 | Matn yo'q... | 75 |
| 3 | IE Mumbai 05-09-2026.pdf | 78 |
| 4 | +2 Loksatta-Mumbai 06-09.pdf | 77 |
| 5 | सरस सलिल अगस्त प्रथम 2026.pdf | 109 |
| 6 | Matn yo'q... | 109 |
| 7 | TOI-Mumbai 05-09.pdf | 110 |
| 8 | ET-Mumbai 05-09.pdf | 111 |
| 9 | +2 Loksatta-Mumbai 05-09.pdf | 105 |
| 10 | ज्याचा आचार आदर्शवत व अनुकरणीय आहे तोच आचार्य ! तो विद्यार्थ्याला सगुण व चांगुलपणा याची प्रेरणा देत असतो. शिक्षक हा केवळ माहिती देत नाही तर आत्म्याची शक्ती तो शिष्या मध्ये जागृत करतो त्यांनी शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नसेल तर शिक्षण हि एक यांत्रिक क्रिया बनते. शिक्षक आपल्या समोर कोणते चारित्र्य पूर्ण आदर्श ठेवतात याचे महत्व मुलांना असते. डॉ. राधा कृष्णन हे हाडांचे शिक्षक होते. आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती. शिक्षण क्षेत्रातील अनास्था दूर करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ यां ! डॉ. राधाकृष्णन यांचे 17 एप्रिल 1975 रोजी निधन झाले.
मित्रानो आपण 'शिक्षक दिन साजरा करतो. तो आदर्श शिक्षकाचा सन्मान करावा याच उद्देशाने. हा शालेय जीवनातील महत्वाचा दिन आहे. गुरुजनांच्या संबंधातली आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस योजलेला आहे.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पवित्र स्मृती विनम्र अभिवादन !!
━┅═▣◆★✧★◆▣┅━
| 94 |
| 11 | व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले. आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले.
चालता चालता घोडा मनात म्हणाला, "मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवर चे थोडे ओझे मी घेतले असते, तर मला ही शिक्षा झाली नसती. आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल.
*🌹तात्पर्य :* इतरांना नेहमीच मदत करा.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 सामान्य ज्ञान*
१) विद्युत बल्बमध्ये कोणता धातू असतो ?
उत्तर : टंगस्टन
२) कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज असे म्हणतात ?
उत्तर : उंट
३) वाळवंटात दिसणाऱ्या हिरवळीस काय म्हणतात ?
उत्तर : ओअॅसिस
४) जगात सर्वाधिक उत्पन्न होणारे फळ कोणते ?
उत्तर : द्राक्षे
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 थोरव्यक्ती परिचय*
*डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन*
भारताचे पहिले उपराष्ट्रपती
[५ सप्टेंबर १८८८-१७ एप्रिल १९७५]
5 सप्टेंबर हा दिवस म्हणजे आपल्या स्वतंत्र भारताच्या एका महान शिक्षकाचा जन्म दिवस आहे. शिक्षणक्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ज्यांनी ठसा उमटवला आणि आदर्श शिक्षक म्हणून सर्वांकडून सन्मान मिळविला ते महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होत. 5 सप्टेंबर 1888 रोजी त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तानी या गावी झाला. त्यांनी उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती असि दोन्ही पदे भूषविली. देशात आणि प्रदेशात त्यांनी अनेक सन्मान मिळविले. पण ते आदर्श शिक्षक म्हणून सर्वांना आदरणीय वाटत होते, त्यामुळे त्यांचा जन्म दिवस 'शिक्षकदिन 'म्हणून पाळला जातो.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे अत्यंत विश्वासू वृत्तीचे होते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतांना त्यांनी सतत पहिली श्रेणी मिळवून आपल्या बुद्धीची चमक दाखविली. त्यांचा तत्वज्ञान हा विषय अत्यंत आवडीचा होता. हा विषय घेऊन त्यांनी बी. ए. च्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाले. पुढे एम. ए. झाल्यावर प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. 1921 साली म्हैसूरला नवीन विद्यापीठ स्थापन झाले. तेथे राधाकृष्णन तत्वज्ञान विद्यापीठ स्थापन झाले. तेथे राधाकृष्णन तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून गेले तेथून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. 1926 मध्ये इंग्लंडला भरलेल्या 'आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान परिषदे' साठी त्यांची भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली हती. पुढे अनेक देशात त्यांनी हिंदूंचे धर्मतत्वज्ञान प्रभावीपणे मांडले. नंतर ते जगप्रसिद्ध तत्वज्ञानी म्हणून मान्यता पावले.
ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना खास आमंत्रण देवून धर्म, नीतिशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयांवरील व्याख्यानांसाठी बोलविले होते. डॉ. राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरु पद भूषविले. नंतर 1931 ते 1939 हि वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. 1949 ते 1952 मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. ते 1952 मध्ये भारतात परतताच त्यांना प्रथम उपराष्ट्रपती पदावर 1952 ते 1962 पर्यंत कार्यरत होते. नंतर 13 मे 1967 या कालावधीत ते भारताचे राप्ति म्हणून कार्यरत होते. 1952 ते 1967 हि वर्षे त्यांनी हि दोन पदे सांभाळली. नंतर ते निवृत्त झाले. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. 1954 साली भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब बहाल केला. धर्म आणि तत्वज्ञान या विषयानप्रमाणेच त्यांचा या विषया वरही उत्तम अभ्यास झालेला होता.
स्वतंत्र भारताला शिक्षण विषयक आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते. यासाठी 1948 ला भारत सरकारने पहिला शिक्षण आयोग स्थापन केला. त्या आय्गाच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. त्यांनी लेखनही भरपूर केले होते. त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ जगभर गाजलेत. भारतीत धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारे त्यांचे ग्रंथ आहेत. प्राध्यापक असल्यापासून त्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्वःतच्या उदाहरणाने दाखवून दिले. आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसर्याला सांगावे, शैक्षणिक क्षेत्रातील गुण-दोष पाहून त्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजेच आदर्श शिक्षक होता येईल हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयांत लक्ष घालून दिलेले विचारधन लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन ह 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांनी यांनी खर्या गुरुची कल्पना अतिशय सर्वोत्कृष्ट शब्दात मांडली आहे. त्यांच्या मते खरा गुरु तोच जो विद्यार्थ्यांना केवळ बोद्धिक नव्हे तर अध्यात्मिक अंध:कारही नाहीसा करील. | 79 |
| 12 | *५/०९/२६ शनिवारचा परीपाठ*
*❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀*
https://www.girishdarunte.com/2026/08/shikshak-din-sutrasanchalan.html
*निर्मिती : गिरीश दारूंटे, मनमाड*
*💥 महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
दिनविशेष भाषणे, सूत्रसंचालन
मराठी इंग्रजी परिपाठासाठी👇🏻
www.girishdarunte.com
*🇮🇳 राष्ट्रगीत*
*🚩 राज्यगीत*
*🇮🇳 प्रतिज्ञा*
*🇪🇺 संविधान*
*👏🏻 प्रार्थना*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 आजचे पंचाग*
वार : शनिवार, मास : श्रावण,
पक्ष : कृष्ण पक्ष, तिथि : नवमी,
नक्षत्र : मृगाशीर्ष, योग : वज्र,
सूर्योदय : सकाळी ०६.२३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५१
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 सुविचार*
एक सभ्य व्यक्ती बनवणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश आहे.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 म्हण व अर्थ*
*म्हण* : खान तशी माती.
*अर्थ* : आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 ५ सप्टेंबर दिनविशेष*
⚜️ ५ सप्टेंबर शिक्षक दिन
⚜️ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती
⚜️ भारतीय संस्कृत दिन
हा वर्षातील २४८ वा दिवस आहे.
*🪀 महत्त्वाच्या घटना*
१९६७ : ह. वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे सातवे कुलगुरू झाले.
१९७७ : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने बाह्य सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी व्हॉएजर १ या उपग्रहाचे पृथ्वीवरून उड्डाण केले.
२००० : ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुकर्जी यांना ’दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर
२००५ : इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे ’फ्लाईट ०९१’ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 जन्मदिवस / जयंती*
१८८८ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे दुसरे राष्ट्रपती, पहिले उपराष्ट्रपती आणि तत्त्वज्ञ, त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतात ’शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. (मृत्यू : १७ एप्रिल १९७५)
१८९५ : अनंत काकबा प्रियोळकर – भाषा व इतिहास. (मृत्यू : १३ एप्रिल १९७३)
१९०५ : प्रसिद्ध भारतीय उपन्यासकार, कथाकार व संपादक वाचस्पती पाठक यांचा जन्मदिन.
१९०७ : जयंत पांडुरंग तथा ’जे. पी.’ नाईक - शिक्षणतज्ञ. (मृत्यू : ३० ऑगस्ट १९८१)
१९२० : लीला पोतदार तथा लीलावती भागवत - बालसाहित्यिका. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)
१९२८ : दमयंती जोशी - सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना. (मृत्यू : १९ सप्टेंबर २००४)
१९४६ : मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक व संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.
१९८६ : भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यांचा जन्मदिन.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन*
१९१८ : सर रतनजी जमसेटजी टाटा - टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति. (जन्म : २० जानेवारी १८७१)
१९८६ : अशोक चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय महान वैमानिक नीरजा भनोट यांचे निधन.
१९९१ : शरद जोशी - पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, लेखक, व्यंगचित्रकार आणि हिंदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिका संवाद आणि पटकथा लेखक. (जन्म : २१ मे १९३१)
१९९२ : अतूर संगतानी - उद्योगपती व दानशूर व्यक्ति.
१९९५ : सलील चौधरी - हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार (जन्म : १९ नोव्हेंबर १९२२)
१९९७ : मदर तेरेसा - शांततेचा नोबल पारितोषिक आणि भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध समाजसेविका, व कॅथोलिक चर्चच्या धर्मगुरू. (जन्म : २६ ऑगस्ट १९१०)
२०१५ : भारतीय गायक - गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म : ५ सप्टेंबर २०१५)
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🥏 गिरीश दारूंटे, मनमाड*
*MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 देशभक्ती गीत*
*ऐ प्यारी भारत माँ...*
ऐ प्यारी भारत माँ, तेरे हम गीत गाते है
गुणगुणाते है, खुशी से गीत गाते है ॥धृ॥
स्वर लहरों का गुंजन माँ, झरझर झरते झरनों में...
हँसी खुशी का नर्तन माँ, थिरक थिरक किया मोरोने
स्वतंत्रता का विजयगान हम जोर से गाते है
ऐ प्यारी भारत माँ, तेरे हम गीत गाते है॥१॥
जीता हमने सीखा माँ, छत्रपती शिवराजा से
मरना हमने सीखा माँ, शेर शंभूराजा से
जीना मरना तेरे कारण, शपथ उठाते है
ऐ प्यारी भारत माँ, तेरे हम गीत गाते है॥२॥
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*🪀 बोधकथा*
*घोड्याला अद्दल घडली*
एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते. घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते.
वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, "मित्रा माझ्या पाठीवर चे थोडे ओझे तू घे, मला ते फारच जड होत आहे." घोडा म्हणाला, "जड होवो की हलके, मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे. व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस."
घोड्याचे हे शब्द एकूण गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघी चालू लागले. थोड्यावेळाने ओझ्यामुळे गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. | 89 |
| 13 | इंडिया_टुडे_02_सितम्बर_2026.pdf | 90 |
| 14 | Matn yo'q... | 96 |
| 15 | IE Mumbai 04-09-2026.pdf | 110 |
| 16 | +2 Loksatta-Mumbai 04-09.pdf | 105 |
| 17 | IE Mumbai 03-09-2026.pdf | 132 |
| 18 | Lokmat-Mumbai 03-09.pdf | 130 |
| 19 | Loksatta-Mumbai 03-09.pdf | 132 |
| 20 | Matn yo'q... | 136 |
