uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

मराठी व्याकरण + English Grammar

मराठी व्याकरण + English Grammar

Kanalga Telegram’da o‘tish

मराठी व्याकरण व English grammer चे questions टाकले जातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठि नक्किच उपयुक्त ठरेल

Ko'proq ko'rsatish
Mamlakat belgilanmaganTillar oʻqitish1 826
6 875
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
समानार्थी शब्द 👇👇👇👇👇👇 ✍️ कष्ट :-  मेहनत ✍️ कटी :-  कंबर ✍️ कान :- कर्ण , स्रोत ✍️ कावळा :-  वायस ,काक ,एकाक्ष ✍️ कठोर :-  निर्दय , निष्टुर ✍️ कमल :- पंकज ,राजीव ,पदम ,अंबुज ,सरोज ,नीरज ,कौमोदिनी ✍️ काष्ठ :-  लाकूड ✍️ किल्ला :-  गड ,तट ,दुर्ग ✍️ कृपण :-  कंजूस ,चिक्कू ✍️ कृश :- अशक्त ,हडकुळा ✍️ खग :- विहंग ,अंडज ,द्वीज ,पक्षी ✍️ ख्याती :- कीर्ती ,प्रसिधी ✍️ खंत :- खेद ,दु:खं ✍️ खांब :- स्तंभ ✍️ खाचा :- भेगा ,चिरा ✍️ खटाटोप :- प्रयत्न ,मेहनत ,धडपड ✍️ गाव :- खेडे ,ग्राम ✍️ गाणे :- गीत ✍️ गुहा :-  गुफा ✍️ गाय :- धेनु ,गोमाता ✍️ गौरव :- सत्कार ✍️ गणपती :- गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश ✍️ गोष्ट :- कथा ,कहाणी ✍️ गंध :- परिमळ ,वास ✍️ घोडा :- वारू ,तुरंग ,अश्व ,हय ✍️ घर :-निकेतन ,आलाय ,गेह ,निवास ,सदन ,ग्रह ,भवन ✍️ चंद्र  :- सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर ✍️ चेहरा :- वदन ,आनन ,तोंड ,मुख ✍️ ओटा :- चौथरा

1 . I am willing to help you. Replace the conditional part by using appropriate modal
Anonymous voting

★ समूहदर्शक शब्द ★ (Collective Words) एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात. 1) आंब्यांची - राई 2) उपकरणांचा - संच 3) उतारूंची -  झुंबड 4) उंटांचा/लमाणांचा - तांडा 5) करवंदांची -  जाळी 6) काजूंची/माशांची - गाथण 7) केसांचा - झुपका, पुंजका 8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर 9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा 10) केसांची- बट, जट 11) खेळाडूंचा - संघ  12) गवताची - पेंढी,भारा,गंजी 13) गाईगुरांचे -  खिल्लार 14) गुरांचा - कळप  16) चोरांची/लुटारूंची - टोळी  17) जहाजांचा - काफिला  18) तारकांचा -  पुंज  19) दुर्वांची -  जुडी 20) द्राक्ष्यांचा -  घड,घोस  21) धान्याची -  रास 22) नारळांचा - ढीग  23) नाण्यांची - चळत 25) नोटांचे - पुडके  26) पक्ष्यांचा -  थवा 27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा  28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी 29) पोत्यांची/नोटांची - थप्पी  30) प्रवाशांची - झुंबड 31) प्रश्नपत्रिकांचा - संच  32) फळांचा -  घोस 33) फुलझाडांचा - ताटवा 34) फुलांचा - गुच्छ

1) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................ 1) काळजी घेणे 2) फोडाला जपणे 3) चिंताग्रस्त होणे 4) चिंतातुर होणे उत्तर :- 1 2) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. 1) शकुनीमामा 2) शत्रू 3) आपशत्रू 4) हितशत्रू उत्तर :- 1 3) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन ‍नियमांनुसार अचूक आहे ? 1) ऊच्चै:श्रवा 2) उच्चे:श्रवा 3) उच्चैश्रवा 4) उच्चैश्रावा उत्तर :- 2 4) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत. 1) 48 2) 12 3) 02 4) 34 उत्तर :- 1 5) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा. 1) निष् + पाप 2) नि: + पाप 3) निष + पाप 4) निष्प: + आप उत्तर :- 2

🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात. (१) अ + चूक = अचूक (२) अ + मर = अमर (३) अ +पार =अपार (४) अ + नाथ = अनाथ (५) अ + पात्र = अपात्र. (६) अ + चल = अचल (७) अ + शांत = अशांत (८) अ +ज्ञान = अज्ञान (९) अ + माप = अमाप (१०) अ +शुभ = अशुभ (११) अ + सत्य = असत्य (१२) अ + बोल = अबोल (१३) अ + खंड =अखंड (१४) अं + धार = अंधार (१५) अ + समान = असमान (१६) अ + स्थिर = अस्थिर (१७) अ + न्याय = अन्याय (१८) अ + पचन = अपचन (१९) अ + जय = अजय (२०) अ + प्रगत = अप्रगत (२१) अ + मोल = अमोल (२२) अ + योग्य = अयोग्य (२३) कु + रूप = कुरूप (२४) सु + काळ = काळ (२५) सु + गंध = सुगंध (२६) सु + पुत्र = सुपुत्र (२७) सु + मार्ग = सुमार्ग (२८) सु + यश = सुयश (२९) सु + योग्य = सुयोग्य (३०) वि + नाश = विनाश (३१) आ + मरण = आमरण (३२) ना + खूष = खूष (३३) ना + पसंत = नापसंत (३४) ना + पास = नापास (३५) ना + बाद = नाबाद (३६) बिन + चूक = बिनचूक (३७) बिन + पगारी = बिनपगारी (३८) गैर + हजर = गैरहजर (३९) अप + मान = अपमान (४०) अप + यश अपयश ------------------------------------

मराठी व्याकरण प्रश्न 1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा. 1) पाय घसरला म्हणून पडलो 2) पाय घसरून पडलो 3) पाय घसरला व पडलो 4) यापैकी नाही उत्तर :- 2 2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा. 1) विलासरावांचा थोरला 2) मुलगा 3) क्रिकेटचा सामना 4) चांगला खेळला उत्तर :- 4 3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) संकरित प्रयोग उत्तर :- 2 4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव ............. 1) कर्मधारय 2) व्दंव्द 3) व्दिगू 4) अव्ययीभाव उत्तर :- 1 5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले – ‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ? 1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह 2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह 3) स्वल्पविराम वा पूर्णविराम 4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह उत्तर :- 2

उद्या सर्व batches बंद राहतील.

🔴करणरुप आणि अकरणरुप🔴 = वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते, क्रियापदाच्या त्या रूपाला करणरुप असे म्हणतात. = हे विधान जेव्हा नकारार्थी असते, तेव्हा क्रियापदाच्या त्या रूपाला अकरणरुप असे म्हणतात.

➡️ अनुप्रास अलंकार ⬅️ कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. 🔸उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले, शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले

अनेक वचनाचे नियम स्त्रीलिंगी विज = विजा भाषा = भाषा बाई = बाया सासू = सासवा आते = आत्या पै = पया बायको = बायका स्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाही Please share and join @marathig

शब्दांच्या जाती १ नाम अनेकवचनाचे नियम पुल्लिंगी देव = देव रस्ता = रस्ते जावई = जावई भाऊ = भाऊ फडके = फडके धनको = धनको पुल्लिंगी नामांमध्ये फक्त आकारांतचे एकरांत होते Please share and join @marathig @marathig

मराठी साहित्य महामंडळाचे नियम नियम : समान्यरूप एकारान्त नामाचे समान्यरूप याकारान्त करावे. उदा : फडके - फडक्याला, फडक्याने चितळे - चितळ्याने, चितळ्यामुळे अत्रे - अत्र्याला, अत्र्यांनी

Ans 1- few 2-everybody 3-many Please join @marathig

3-...... Have good storybooks
Anonymous voting

2-........ Of the persons has a car
Anonymous voting

Fill in the blanks 1- .......... Have bicycles.
Anonymous voting

Ans 1- me 2-I 3-is 4-is 5-takes 6-were 7-knows 8-is 9-is Join @marathig