मराठी व्याकरण + English Grammar
Відкрити в Telegram
मराठी व्याकरण व English grammer चे questions टाकले जातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठि नक्किच उपयुक्त ठरेल
Показати більшеКраїна не вказанаЛінгвістика1 826
6 875
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
समानार्थी शब्द 👇👇👇👇👇👇
✍️ कष्ट :- मेहनत
✍️ कटी :- कंबर
✍️ कान :- कर्ण , स्रोत
✍️ कावळा :- वायस ,काक ,एकाक्ष
✍️ कठोर :- निर्दय , निष्टुर
✍️ कमल :- पंकज ,राजीव ,पदम ,अंबुज ,सरोज ,नीरज ,कौमोदिनी
✍️ काष्ठ :- लाकूड
✍️ किल्ला :- गड ,तट ,दुर्ग
✍️ कृपण :- कंजूस ,चिक्कू
✍️ कृश :- अशक्त ,हडकुळा
✍️ खग :- विहंग ,अंडज ,द्वीज ,पक्षी
✍️ ख्याती :- कीर्ती ,प्रसिधी
✍️ खंत :- खेद ,दु:खं
✍️ खांब :- स्तंभ
✍️ खाचा :- भेगा ,चिरा
✍️ खटाटोप :- प्रयत्न ,मेहनत ,धडपड
✍️ गाव :- खेडे ,ग्राम
✍️ गाणे :- गीत
✍️ गुहा :- गुफा
✍️ गाय :- धेनु ,गोमाता
✍️ गौरव :- सत्कार
✍️ गणपती :- गजानन ,लंबोधर, विनायक ,एकदंत ,गौरीसूद ,गौरीनंदन ,विघ्नहर्ता ,प्रथमेश
✍️ गोष्ट :- कथा ,कहाणी
✍️ गंध :- परिमळ ,वास
✍️ घोडा :- वारू ,तुरंग ,अश्व ,हय
✍️ घर :-निकेतन ,आलाय ,गेह ,निवास ,सदन ,ग्रह ,भवन
✍️ चंद्र :- सोम ,शशांक ,इंदू ,शशी ,सुधायू ,सुधाकर
✍️ चेहरा :- वदन ,आनन ,तोंड ,मुख
✍️ ओटा :- चौथरा
1 . I am willing to help you.
Replace the conditional part by using appropriate modal
★ समूहदर्शक शब्द ★
(Collective Words)
एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात.
1) आंब्यांची - राई
2) उपकरणांचा - संच
3) उतारूंची - झुंबड
4) उंटांचा/लमाणांचा - तांडा
5) करवंदांची - जाळी
6) काजूंची/माशांची - गाथण
7) केसांचा - झुपका, पुंजका
8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर
9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा
10) केसांची- बट, जट
11) खेळाडूंचा - संघ
12) गवताची - पेंढी,भारा,गंजी
13) गाईगुरांचे - खिल्लार
14) गुरांचा - कळप
16) चोरांची/लुटारूंची - टोळी
17) जहाजांचा - काफिला
18) तारकांचा - पुंज
19) दुर्वांची - जुडी
20) द्राक्ष्यांचा - घड,घोस
21) धान्याची - रास
22) नारळांचा - ढीग
23) नाण्यांची - चळत
25) नोटांचे - पुडके
26) पक्ष्यांचा - थवा
27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा
28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी
29) पोत्यांची/नोटांची - थप्पी
30) प्रवाशांची - झुंबड
31) प्रश्नपत्रिकांचा - संच
32) फळांचा - घोस
33) फुलझाडांचा - ताटवा
34) फुलांचा - गुच्छ
1) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................
1) काळजी घेणे 2) फोडाला जपणे
3) चिंताग्रस्त होणे 4) चिंतातुर होणे
उत्तर :- 1
2) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
1) शकुनीमामा 2) शत्रू
3) आपशत्रू 4) हितशत्रू
उत्तर :- 1
3) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन नियमांनुसार अचूक आहे ?
1) ऊच्चै:श्रवा 2) उच्चे:श्रवा
3) उच्चैश्रवा 4) उच्चैश्रावा
उत्तर :- 2
4) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत.
1) 48 2) 12
3) 02 4) 34
उत्तर :- 1
5) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.
1) निष् + पाप 2) नि: + पाप
3) निष + पाप 4) निष्प: + आप
उत्तर :- 2
🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द
मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.
(१) अ + चूक = अचूक
(२) अ + मर = अमर
(३) अ +पार =अपार
(४) अ + नाथ = अनाथ
(५) अ + पात्र = अपात्र.
(६) अ + चल = अचल
(७) अ + शांत = अशांत
(८) अ +ज्ञान = अज्ञान
(९) अ + माप = अमाप
(१०) अ +शुभ = अशुभ
(११) अ + सत्य = असत्य
(१२) अ + बोल = अबोल
(१३) अ + खंड =अखंड
(१४) अं + धार = अंधार
(१५) अ + समान = असमान
(१६) अ + स्थिर = अस्थिर
(१७) अ + न्याय = अन्याय
(१८) अ + पचन = अपचन
(१९) अ + जय = अजय
(२०) अ + प्रगत = अप्रगत
(२१) अ + मोल = अमोल
(२२) अ + योग्य = अयोग्य
(२३) कु + रूप = कुरूप
(२४) सु + काळ = काळ
(२५) सु + गंध = सुगंध
(२६) सु + पुत्र = सुपुत्र
(२७) सु + मार्ग = सुमार्ग
(२८) सु + यश = सुयश
(२९) सु + योग्य = सुयोग्य
(३०) वि + नाश = विनाश
(३१) आ + मरण = आमरण
(३२) ना + खूष = खूष
(३३) ना + पसंत = नापसंत
(३४) ना + पास = नापास
(३५) ना + बाद = नाबाद
(३६) बिन + चूक = बिनचूक
(३७) बिन + पगारी = बिनपगारी
(३८) गैर + हजर = गैरहजर
(३९) अप + मान = अपमान
(४०) अप + यश अपयश
------------------------------------
मराठी व्याकरण प्रश्न
1) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.
1) पाय घसरला म्हणून पडलो 2) पाय घसरून पडलो
3) पाय घसरला व पडलो 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
2) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.
1) विलासरावांचा थोरला 2) मुलगा
3) क्रिकेटचा सामना 4) चांगला खेळला
उत्तर :- 4
3) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) कर्मणी प्रयोग 2) कर्तरी प्रयोग 3) भावे प्रयोग 4) संकरित प्रयोग
उत्तर :- 2
4) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............
1) कर्मधारय 2) व्दंव्द 3) व्दिगू 4) अव्ययीभाव
उत्तर :- 1
5) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –
‘केवढयाला झाली ही खरेदी ....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?
1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह 2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
3) स्वल्पविराम वा पूर्णविराम 4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह
उत्तर :- 2
🔴करणरुप आणि अकरणरुप🔴
= वाक्यातील क्रियापदाने केलेले विधान होकारार्थी असते, क्रियापदाच्या त्या रूपाला करणरुप असे म्हणतात.
= हे विधान जेव्हा नकारार्थी असते, तेव्हा क्रियापदाच्या त्या रूपाला अकरणरुप असे म्हणतात.
➡️ अनुप्रास अलंकार ⬅️
कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
🔸उदा.
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
अनेक वचनाचे नियम
स्त्रीलिंगी
विज = विजा
भाषा = भाषा
बाई = बाया
सासू = सासवा
आते = आत्या
पै = पया
बायको = बायका
स्त्रीलिंगी आकारांतचे रूप बदलत नाही
Please share and join @marathig
मराठी साहित्य महामंडळाचे नियम
नियम :
समान्यरूप
एकारान्त नामाचे समान्यरूप याकारान्त करावे.
उदा : फडके - फडक्याला, फडक्याने
चितळे - चितळ्याने, चितळ्यामुळे
अत्रे - अत्र्याला, अत्र्यांनी
Ans
1- me
2-I
3-is
4-is
5-takes
6-were
7-knows
8-is
9-is
Join @marathig
