uz
Feedback
Niranjan's Blog☘️

Niranjan's Blog☘️

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Niranjan's Blog☘️ analitikasi

Niranjan's Blog☘️ (@niranjan_blog) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 14 842 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 803-o'rinni va Hindiston mintaqasida 31 119-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 14 842 obunachiga ega bo‘ldi.

24 Mart, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -566 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 0% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining N/A% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 0 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 0 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 25 Mart, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

14 842
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-367 kunlar
-56630 kunlar
Postlar arxiv
photo content

जमतं सगळं पण वेळ लागतो.. तो वेळ जाऊ द्यावा लागतो.. waiting period असतो आयुष्यात… आणि या waiting period मध्येही आयुष्य असतं.. ते ही जगून घ्यायचं… शेवटी तेही आपलच आयुष्य…

कधीतरी मोठी स्वप्न आणि छोट्या छोट्या गोष्टींमधलं लांबत जाणारं यश अशी आयुष्याची गोष्ट बनून जाते.. अडचणी वगैरे मागे पुढे सुरू राहतातच.. पण मेहनत घ्यायची तयारी असली तर जमून येतं सगळं..

I will be on mock interview panel here

🌺 *दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल* 🌺 🌼 मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रम 🧩 *राज्यसेवा Mock Interview* *पुणे येथे*........... *Senior Of
🌺 *दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल* 🌺 🌼 मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रम 🧩 *राज्यसेवा Mock Interview* *पुणे येथे*........... *Senior Officers + Recent Officers Interview Panel* 🔹 *दिनांक-14 सप्टेंबर 2025* 📌 *वेळ- 10 ते 6 वाजता* 🔹 *मुलाखती नंतर सविस्तर विश्लेषण* 🔹 *मुलाखतीचा लेखी feedback* 🔹 *मुलाखतीचे रेकॉर्डिंग उपलब्ध* 🔹 *मुलाखत +गरज असल्यास समुपदेशन* 🔷 *दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव व अभ्यास साहित्य* *नाव नोंदणी करिता संपर्क* *9922004191*

*राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2024* *🎯MOCK INTERVIEW'S* 🎯 Interview Date - 20/09/2025 🔰 mock interview फक्त offline स्वरूपात
*राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2024* *🎯MOCK INTERVIEW'S* 🎯 Interview Date - 20/09/2025 🔰 mock interview फक्त offline स्वरूपात 🔰 प्रत्येक उमेदवारासाठी व्यक्तिगत मार्गदर्शन आणि समुपदेशन, 🔰 मुलाखतींचा सविस्तर व्यक्तिगत फीडबॅकशिट दिली जाईल. 🔴 पूर्व नाव नोंदणी आवश्यक. Google form link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdS7LLqJ5GTWaVB5JVWpnkCJaJkYFpLJhz72trk2im1Zv9cxQ/viewform?usp=header   अधिक माहितीसाठी संपर्क करा👇 Sharda Academy pune 📱9697555444 / 7507744923 📍 तिसरा मजला, राठोड ज्वेर्सच्यावर झुडीओ च्या बाजूला गरुड गणपती चौक लक्ष्मी रोड पुणे- 30

photo content

photo content

photo content

Best wishes to all the CPTP-11 Officers for the 2 year CPTP training program starting from today💐💐💐
Best wishes to all the CPTP-11 Officers for the 2 year CPTP training program starting from today💐💐💐

https://youtu.be/5THtIreSSGA?si=a2uApcEu1WP53BHN वेळ मिळेल तसं ऐकू शकता.. खूप छान पुस्तक आहे..

photo content

फ्रेंच लेखक व कवी रेने दोमाल आपल्याला आठवण करून देतात की खरी गोष्ट आपण काय मिळवतो यापेक्षा आपण त्या प्रक्रियेत कसे घडतो याची आहे: “तुम्ही सदैव शिखरावर राहू शकत नाही; तुम्हाला परत खाली यावंच लागतं. मग वर चढायचं तरी कशाला? कारण असं आहे: जे वर आहे ते खालीचं जाणतं, पण जे खाली आहे त्याला वरचं कळत नाही. माणूस चढतो, तेव्हा पाहतो. खाली उतरतो, तेव्हा पाहत नाही, पण त्याने आधी पाहिलेलं असतं. वर पाहिलेल्या गोष्टींच्या स्मृतीने खाली वावरण्याचीही एक कला असते. जेव्हा दिसेनासं होतं, तेव्हा किमान जाण तरी उरते.” स्रोत: Mount Analogue

Circumstances and the choice
Circumstances and the choice

photo content

Dreams may last for many years and decades but the goals can change according to the circumstances and priorities. Dreams makes life beautiful but the goals makes life realistic, interesting and exciting. So chase the goals and your dreams will follow. #LifeLessions

“पोस्ट मिळेपर्यंत पोस्ट म्हणजेच सगळं काही असतं” पोस्ट मिळेपर्यंत हीच भावना प्रचंड घालमेल करते.. अस का आहे वगैरे मुळे कधीतरी मनाला बंडखोरही करते पण तरीही पोस्टच्या गेलाबाजार नोकरीच्या आशेत मन मारत, कष्टांचा रतीब घालत पोरं-पोरी राबत असतात… आशा आहे तोवर सगळं सुरळीत आहे अस समजायला काहीच हरकत नाही… आयुष्यातल्या सर्व समस्यांवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे पोस्ट… ही गोष्ट अलीकडे मोटिवेशन नावाच्या बाजारातील बेस्टसेलर प्रोडक्ट बनत असला तरीही त्या बाजारू गोष्टींना न भुलता त्या बाजारालाच तुडवत (मोटिवेशन के बाजार मे जेन्युइनिटी की दुकान😬🫣) पुढे जाणाऱ्या तरीही खऱ्याखूऱ्या मेहनती आणि गरजू aspirant ला पक्क ठाऊक असतं की, “जगाच्या हजारो प्रश्नांना आपलं एकमेव उत्तर म्हणजे आपली पोष्ट असते” बाकी इथे तुमची योग्य आणि प्रामाणिक मेहनत ही आणि हीच गोष्ट शाश्वत आहे बाकी सगळं मोटिवेशन का बाजार नथिंग एल्स ~निरंजन(ACST-2019) (By the way ही कंसातील ओळख लिहीत असतो अधूनमधून… लिहिली पाहिजे… लय मेहनतीने मिळते अशी ओळख आपल्या जगात… दुसरं म्हणजे यापलीकडे या जगात आपली काहीच ओळख नसते आणि ओळखीशिवाय या जगात काही खरं नसतं बाबा तर असो सहज व्यक्त व्हावं वाटलं तसं खरडून काढलं सुट्टीचा दिवस म्हणून) #साक्षात्कारवगैरे🫣

सगळं तुटकं फुटकं असतानाही माणसं स्वप्नांमध्ये का होईना परिपूर्ण आयुष्याची कल्पना करू शकतो तोवर जगणं सुंदरच आहे…

"An investment in knowledge pays the best interest." – Benjamin Franklin