Niranjan's Blog☘️
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Niranjan's Blog☘️ 的分析概览
频道 Niranjan's Blog☘️ (@niranjan_blog) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 842 名订阅者,在 教育 类别中位列第 13 803,并在 印度 地区排名第 31 119 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 842 名订阅者。
根据 24 三月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -566,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 0%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 0 次浏览,首日通常累积 0 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 25 三月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 842
订阅者
无数据24 小时
-367 天
-56630 天
帖子存档
14 842
जमतं सगळं पण वेळ लागतो.. तो वेळ जाऊ द्यावा लागतो.. waiting period असतो आयुष्यात… आणि या waiting period मध्येही आयुष्य असतं.. ते ही जगून घ्यायचं… शेवटी तेही आपलच आयुष्य…
14 842
कधीतरी मोठी स्वप्न आणि छोट्या छोट्या गोष्टींमधलं लांबत जाणारं यश अशी आयुष्याची गोष्ट बनून जाते.. अडचणी वगैरे मागे पुढे सुरू राहतातच.. पण मेहनत घ्यायची तयारी असली तर जमून येतं सगळं..
14 842
🌺 *दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल* 🌺
🌼 मुलाखत प्रशिक्षण कार्यक्रम
🧩 *राज्यसेवा Mock Interview*
*पुणे येथे*...........
*Senior Officers + Recent Officers Interview Panel*
🔹 *दिनांक-14 सप्टेंबर 2025*
📌 *वेळ- 10 ते 6 वाजता*
🔹 *मुलाखती नंतर सविस्तर विश्लेषण*
🔹 *मुलाखतीचा लेखी feedback*
🔹 *मुलाखतीचे रेकॉर्डिंग उपलब्ध*
🔹 *मुलाखत +गरज असल्यास समुपदेशन*
🔷 *दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव व अभ्यास साहित्य*
*नाव नोंदणी करिता संपर्क* *9922004191*
14 842
*राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2024*
*🎯MOCK INTERVIEW'S* 🎯
Interview Date - 20/09/2025
🔰 mock interview फक्त offline स्वरूपात
🔰 प्रत्येक उमेदवारासाठी व्यक्तिगत मार्गदर्शन आणि समुपदेशन,
🔰 मुलाखतींचा सविस्तर व्यक्तिगत फीडबॅकशिट दिली जाईल.
🔴 पूर्व नाव नोंदणी आवश्यक.
Google form link - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdS7LLqJ5GTWaVB5JVWpnkCJaJkYFpLJhz72trk2im1Zv9cxQ/viewform?usp=header
अधिक माहितीसाठी संपर्क करा👇
Sharda Academy pune
📱9697555444 / 7507744923
📍 तिसरा मजला, राठोड ज्वेर्सच्यावर झुडीओ च्या बाजूला गरुड गणपती चौक लक्ष्मी रोड पुणे- 30
14 842
Best wishes to all the CPTP-11 Officers for the 2 year CPTP training program starting from today💐💐💐
14 842
https://youtu.be/5THtIreSSGA?si=a2uApcEu1WP53BHN
वेळ मिळेल तसं ऐकू शकता.. खूप छान पुस्तक आहे..
14 842
फ्रेंच लेखक व कवी रेने दोमाल आपल्याला आठवण करून देतात की खरी गोष्ट आपण काय मिळवतो यापेक्षा आपण त्या प्रक्रियेत कसे घडतो याची आहे:
“तुम्ही सदैव शिखरावर राहू शकत नाही; तुम्हाला परत खाली यावंच लागतं. मग वर चढायचं तरी कशाला? कारण असं आहे: जे वर आहे ते खालीचं जाणतं, पण जे खाली आहे त्याला वरचं कळत नाही. माणूस चढतो, तेव्हा पाहतो. खाली उतरतो, तेव्हा पाहत नाही, पण त्याने आधी पाहिलेलं असतं. वर पाहिलेल्या गोष्टींच्या स्मृतीने खाली वावरण्याचीही एक कला असते. जेव्हा दिसेनासं होतं, तेव्हा किमान जाण तरी उरते.”
स्रोत: Mount Analogue
14 842
Dreams may last for many years and decades but the goals can change according to the circumstances and priorities. Dreams makes life beautiful but the goals makes life realistic, interesting and exciting. So chase the goals and your dreams will follow.
#LifeLessions
14 842
“पोस्ट मिळेपर्यंत पोस्ट म्हणजेच सगळं काही असतं”
पोस्ट मिळेपर्यंत हीच भावना प्रचंड घालमेल करते.. अस का आहे वगैरे मुळे कधीतरी मनाला बंडखोरही करते पण तरीही पोस्टच्या गेलाबाजार नोकरीच्या आशेत मन मारत, कष्टांचा रतीब घालत पोरं-पोरी राबत असतात… आशा आहे तोवर सगळं सुरळीत आहे अस समजायला काहीच हरकत नाही… आयुष्यातल्या सर्व समस्यांवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे पोस्ट… ही गोष्ट अलीकडे मोटिवेशन नावाच्या बाजारातील बेस्टसेलर प्रोडक्ट बनत असला तरीही त्या बाजारू गोष्टींना न भुलता त्या बाजारालाच तुडवत (बाकी सगळं मोटिवेशन का बाजार नथिंग एल्स
~निरंजन(ACST-2019)
(By the way ही कंसातील ओळख लिहीत असतो अधूनमधून… लिहिली पाहिजे… लय मेहनतीने मिळते अशी ओळख आपल्या जगात… दुसरं म्हणजे यापलीकडे या जगात आपली काहीच ओळख नसते आणि ओळखीशिवाय या जगात काही खरं नसतं बाबा तर असो सहज व्यक्त व्हावं वाटलं तसं खरडून काढलं सुट्टीचा दिवस म्हणून)
#साक्षात्कारवगैरे🫣14 842
सगळं तुटकं फुटकं असतानाही माणसं स्वप्नांमध्ये का होईना परिपूर्ण आयुष्याची कल्पना करू शकतो तोवर जगणं सुंदरच आहे…
