uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 177 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 142-o'rinni va Hindiston mintaqasida 17 404-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 177 obunachiga ega bo‘ldi.

13 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -447 ga, so‘nggi 24 soatda esa -22 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.11% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.74% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 719 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 904 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 14 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 177
Obunachilar
-2224 soatlar
-1127 kunlar
-44730 kunlar
Postlar arxiv
🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या संघटनेने दलित समाजातील तरुणांना लष्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे मागणी केली?
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
Anonymous voting

Psi 2021,2022 Waiting list संदर्भात Gr change करण्याबाबत निवेदन ☑️☑️
Psi 2021,2022 Waiting list संदर्भात Gr change करण्याबाबत निवेदन ☑️☑️

देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातून धावणार.
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातून धावणार.

🔰GMC Kolhapur भरती प्रयोगशाळा परिचर पदाबाबत शुद्धिपत्रक अर्ज करायची लिंक https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार........ ने सुरू केले.
Anonymous voting

भारताचे गव्हर्नर जनरल केंव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?
Anonymous voting

हैदराबादच्या निजाम विरोधात पुढीलपैकी कोणते आदिवासी नेते यांनी लढा उभारला होता ?
Anonymous voting

अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या साधनांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नवराष्ट्र असा केलेला आहे?
Anonymous voting

🔰संचार साथी ॲप आणि NBM 2.0: ट्रान्सफॉर्मिंग टेलिकॉम इन इंडिया 🔹केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संचार साथी मोबाई
🔰संचार साथी ॲप आणि NBM 2.0: ट्रान्सफॉर्मिंग टेलिकॉम इन इंडिया 🔹केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संचार साथी मोबाईल ॲप लाँच केले, जे दूरसंचार सुरक्षा आणि नागरिकांसाठी सुलभता वाढवते. 🔸भारताच्या व्हिजन अंतर्गत भारताचे डिजिटल परिवर्तन आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन (NBM) 2.0 लाँच केले. 🔹DBN द्वारे निधी प्राप्त 4G क्षेत्रांवर इंट्रा सर्कल रोमिंग अनेक प्रदात्यांना टॉवर सामायिक करण्यास अनुमती देते, अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते.

🔰100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम 🔹100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरा सर्वात म
🔰100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम 🔹100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरा सर्वात मोठा स्टार्ट-अप इकोसिस्टम म्हणून आपले स्थान राखून आहे, जो तिची मजबूत उद्योजकीय भावना प्रतिबिंबित करतो. 🔸केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईत CSIR इनोव्हेशन कॉम्प्लेक्स (CSIR-IC) चे उद्घाटन केले, हे प्रगत पायाभूत सुविधांसह स्टार्ट-अप इनक्युबेशनचे केंद्र आहे.  🔹या कार्यक्रमात स्टार्ट-अप, एमएसएमई आणि संस्थांना 50 तंत्रज्ञान हस्तांतरणाचा समावेश होता.

ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous voting

गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous voting

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous voting

पोर्तुगीजांनी खालीलपैकी कोणत्या सत्तेकडून गोवा हस्तगत केले?
Anonymous voting

Vasco Da Gama जेथे आला त्या भागातील राजा zamorine हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता?
Anonymous voting

भारतात फ्रेंचांची कोणत्या ठिकाणी होती ? (अ) कारीकल (ब) माहे (क) यानम (ड) चांद्रनगर
Anonymous voting

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting