Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 194 مشتركاً، محتلاً المرتبة 8 142 في فئة التعليم والمرتبة 17 426 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 194 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 12 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -434، وفي آخر 24 ساعة بمقدار -12، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.14%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.75% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 728 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 908 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 13 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 194
المشتركون
-1224 ساعات
-987 أيام
-43430 أيام
أرشيف المشاركات
🔰इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रातांमध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी...... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
खालीलपैकी कोणत्या संघटनेने दलित समाजातील तरुणांना लष्कर व पोलीस खात्यात नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे मागणी केली?
🔰पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता ?
Psi 2021,2022
Waiting list
संदर्भात Gr change करण्याबाबत
निवेदन ☑️☑️
🔰GMC Kolhapur भरती
प्रयोगशाळा परिचर पदाबाबत शुद्धिपत्रक
अर्ज करायची लिंक
https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/
आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार........ ने सुरू केले.
भारताचे गव्हर्नर जनरल केंव्हापासून व्हॉईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले?
हैदराबादच्या निजाम विरोधात पुढीलपैकी कोणते आदिवासी नेते यांनी लढा उभारला होता ?
खालीलपैकी कोणत्या साधनांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नवराष्ट्र असा केलेला आहे?
🔰संचार साथी ॲप आणि NBM 2.0: ट्रान्सफॉर्मिंग टेलिकॉम इन इंडिया
🔹केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संचार साथी मोबाईल ॲप लाँच केले, जे दूरसंचार सुरक्षा आणि नागरिकांसाठी सुलभता वाढवते.
🔸भारताच्या व्हिजन अंतर्गत भारताचे डिजिटल परिवर्तन आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन (NBM) 2.0 लाँच केले.
🔹DBN द्वारे निधी प्राप्त 4G क्षेत्रांवर इंट्रा सर्कल रोमिंग अनेक प्रदात्यांना टॉवर सामायिक करण्यास अनुमती देते, अखंड कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते.
🔰100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप इकोसिस्टम
🔹100 पेक्षा जास्त युनिकॉर्नसह भारत तिसरा सर्वात मोठा स्टार्ट-अप इकोसिस्टम म्हणून आपले स्थान राखून आहे, जो तिची मजबूत उद्योजकीय भावना प्रतिबिंबित करतो.
🔸केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईत CSIR इनोव्हेशन कॉम्प्लेक्स (CSIR-IC) चे उद्घाटन केले, हे प्रगत पायाभूत सुविधांसह स्टार्ट-अप इनक्युबेशनचे केंद्र आहे.
🔹या कार्यक्रमात स्टार्ट-अप, एमएसएमई आणि संस्थांना 50 तंत्रज्ञान हस्तांतरणाचा समावेश होता.
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
पोर्तुगीजांनी खालीलपैकी कोणत्या सत्तेकडून गोवा हस्तगत केले?
Vasco Da Gama जेथे आला त्या भागातील राजा zamorine हा कोणत्या धर्माचा अनुयायी होता?
भारतात फ्रेंचांची कोणत्या ठिकाणी होती ? (अ) कारीकल (ब) माहे (क) यानम (ड) चांद्रनगर
