uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 588 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 082-o'rinni va Hindiston mintaqasida 17 741-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 588 obunachiga ega bo‘ldi.

17 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -437 ga, so‘nggi 24 soatda esa -1 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.70% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.80% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 647 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 935 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 18 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 588
Obunachilar
-124 soatlar
-757 kunlar
-43730 kunlar
Postlar arxiv
डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?
Anonymous voting

कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous voting

कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

🔰पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धीमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
Anonymous voting

महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

Q :आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

🔰चालू घडामोडी -11 मे 2026 1] शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 (2026) स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी करत महिला रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले आहे. [सुवर्णपदक विजेते : दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोद] 2] अर्जेंटिनामधून निघालेले MV Hondius हे डच क्रूझ जहाज हंटा व्हायरसच्या (Hantavirus) विळख्यात सापडले होते. [हंटा व्हायरस हा उंदरांच्या संपर्कामुळे पसरणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे.] 3] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT Madras) ने भारतीय 'डीप-टेक' (Deep-tech) स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी अमेरिकेत त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले आहे. 4] लिथुआनियाची टेनिसपटू जस्टिना मिकुलस्काइट हिने कर्नाटकातील तुमकूर येथे पार पडलेल्या ITF W35 तुमकुरू ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे. [हा जस्टिना मिकुलस्काइटचा कारकिर्दीतील आठवा ITF एकेरी खिताब आहे.] 5] महाराष्ट्र सरकार जुलै 2026 पासून राज्यात 'जमीन मालकी हक्क कायदा' लागू करणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. 6] दीपक भाटिया या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला दुबईमध्ये प्रतिष्ठित 'अर्थ दुबई अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 7] इक्वेडोरने आपल्या गॅलापागोस बेटांवर जगातील पहिली 'स्मार्ट बेट पाळत व्यवस्था' सुरू केली आहे.

🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous voting

🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous voting

🔰........यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती?
Anonymous voting

सूफी मताच्या अध्यात्मिक प्रर्वतकाला काय बोलले जायचे?
Anonymous voting

इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous voting

◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
Anonymous voting

सरदार वल्लभाई पटेल यांना बिस्मारक ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते बिस्मार्क हे कोणत्या देशाचे होते ❓
Anonymous voting

#CTET 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले. परीक्षा 6 सप्टेंबर 2026 रोजी होईल.. अर्ज भरण्याची सुरवात 11 मे आजपासून सुरू.
#CTET 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले. परीक्षा 6 सप्टेंबर 2026 रोजी होईल.. अर्ज भरण्याची सुरवात 11 मे आजपासून सुरू.