Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览
频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 588 名订阅者,在 教育 类别中位列第 8 082,并在 印度 地区排名第 17 741 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 588 名订阅者。
根据 17 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -437,过去 24 小时变化为 -1,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.70%。内容发布后 24 小时内通常能获得 3.80% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 647 次浏览,首日通常累积 935 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4。
📝 描述与内容策略
尚未提供频道描述。
凭借高频更新(最新数据采集于 18 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
24 588
订阅者
-124 小时
-757 天
-43730 天
帖子存档
आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?
https://www.youtube.com/live/960B9aB6lro?si=0cweBTyeWfda4DD_
Session has begun
कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
🔰पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धीमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
🔰चालू घडामोडी -11 मे 2026
1] शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 (2026) स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी करत महिला रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
[सुवर्णपदक विजेते : दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोद]
2] अर्जेंटिनामधून निघालेले MV Hondius हे डच क्रूझ जहाज हंटा व्हायरसच्या (Hantavirus) विळख्यात सापडले होते.
[हंटा व्हायरस हा उंदरांच्या संपर्कामुळे पसरणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे.]
3] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT Madras) ने भारतीय 'डीप-टेक' (Deep-tech) स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी अमेरिकेत त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले आहे.
4] लिथुआनियाची टेनिसपटू जस्टिना मिकुलस्काइट हिने कर्नाटकातील तुमकूर येथे पार पडलेल्या ITF W35 तुमकुरू ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे.
[हा जस्टिना मिकुलस्काइटचा कारकिर्दीतील आठवा ITF एकेरी खिताब आहे.]
5] महाराष्ट्र सरकार जुलै 2026 पासून राज्यात 'जमीन मालकी हक्क कायदा' लागू करणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
6] दीपक भाटिया या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला दुबईमध्ये प्रतिष्ठित 'अर्थ दुबई अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
7] इक्वेडोरने आपल्या गॅलापागोस बेटांवर जगातील पहिली 'स्मार्ट बेट पाळत व्यवस्था' सुरू केली आहे.
🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
🔰........यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती?
सूफी मताच्या अध्यात्मिक प्रर्वतकाला काय बोलले जायचे?
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
सरदार वल्लभाई पटेल यांना बिस्मारक ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते बिस्मार्क हे कोणत्या देशाचे होते ❓
#CTET 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले. परीक्षा 6 सप्टेंबर 2026 रोजी होईल.. अर्ज भरण्याची सुरवात 11 मे आजपासून सुरू.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
