uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 576 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 062-o'rinni va Hindiston mintaqasida 17 625-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 576 obunachiga ega bo‘ldi.

20 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -380 ga, so‘nggi 24 soatda esa -6 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.48% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.25% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 592 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 798 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 21 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 576
Obunachilar
-624 soatlar
-557 kunlar
-38030 kunlar
Postlar arxiv
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous voting

🔰Skyroot Aerospace ने विकसित केलेले विक्रम-1 (Vikram-1) हे भारतातील पहिले खासगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट आहे. 🔹विकसित करणार
🔰Skyroot Aerospace ने विकसित केलेले विक्रम-1 (Vikram-1) हे भारतातील पहिले खासगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट आहे. 🔹विकसित करणारी कंपनी: Skyroot Aerospace 🔸प्रकार: भारतातील पहिले खासगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट 🔹उद्देश: लहान उपग्रह (Small Satellites) पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे 🔸पेलोड क्षमता: सुमारे 300 kg (Low Earth Orbit) 🔹नाव ठेवले: भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक Vikram Sarabhai यांच्या नावावर 🔸प्रक्षेपण ठिकाण: Satish Dhawan Space Centre, Sriharikota

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

▪️शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
Anonymous voting

▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
Anonymous voting

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना......... या वर्षी केली.
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 07 मार्च 2026 🔰 Day 3️⃣2️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/Mnw8Sfcubs4

Wealth of nation या ग्रंथाचा कर्ता...... आहे.
Anonymous voting

.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
Anonymous voting

☢️खालीलपैकी भारतीय रिर्झव बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?
Anonymous voting

भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

🔰जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 🔸पूर्ण नाव: जिष्णू देव वर्मा 🔹जन्म: 15 ऑ
🔰जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. 🔸पूर्ण नाव: जिष्णू देव वर्मा 🔹जन्म: 15 ऑगस्ट 1957 🔸जन्मस्थान: अगरतळा, त्रिपुरा (भारत) 🔹वय: सुमारे 67 वर्षे 🔸राजकीय पक्ष: भारतीय जनता पक्ष (BJP) 🔹शिक्षण: B.A. (English Literature), कलकत्ता विद्यापीठ 🔸पत्नी: सुधा देबबर्मा 🔰पूर्वीची महत्त्वाची पदे 🔸तेलंगणाचे राज्यपाल ▪️कार्यकाळ: 31 जुलै 2024 – 5 मार्च 2026 🔹त्रिपुराचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) ▪️कार्यकाळ: 2018 – 2023 🔸त्रिपुरा विधानसभा सदस्य (MLA) ▪️मतदारसंघ: चरिलाम 🔹North East Regional Power Committee (NERPC) चे अध्यक्ष 🔸Badminton Association of India व त्रिपुरा बॅडमिंटन संघटनेशीही संबंधित कार्य केले. 🔰 राजकीय कारकीर्द 🔸1990 च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला. 🔹त्रिपुरामध्ये BJP मजबूत करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. 🔸2018 मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
Anonymous voting

जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ?
Anonymous voting

मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 06 मार्च 2026 🔰 Day 3️⃣1️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/HrgmJVpTKqQ