Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 576 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 625 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 576 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 20 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -380، وفي آخر 24 ساعة بمقدار -6، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.48%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.25% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 592 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 798 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 21 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 576
المشتركون
-624 ساعات
-557 أيام
-38030 أيام
أرشيف المشاركات
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
🔰Skyroot Aerospace ने विकसित केलेले विक्रम-1 (Vikram-1) हे भारतातील पहिले खासगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट आहे.
🔹विकसित करणारी कंपनी: Skyroot Aerospace
🔸प्रकार: भारतातील पहिले खासगी व्यावसायिक ऑर्बिटल रॉकेट
🔹उद्देश: लहान उपग्रह (Small Satellites) पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे
🔸पेलोड क्षमता: सुमारे 300 kg (Low Earth Orbit)
🔹नाव ठेवले: भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक Vikram Sarabhai यांच्या नावावर
🔸प्रक्षेपण ठिकाण: Satish Dhawan Space Centre, Sriharikota
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
▪️शिवाजी महाराजांच्या काळात ----------------- यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे.
▪️खालीलपैकी 'नि:ष्काम कर्ममठ'ची स्थापना कोणी केली होती❓
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना......... या वर्षी केली.
Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis🗓 07 मार्च 2026 🔰 Day 3️⃣2️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/Mnw8Sfcubs4
.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
☢️खालीलपैकी भारतीय रिर्झव बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?
भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
🔰जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
🔸पूर्ण नाव: जिष्णू देव वर्मा
🔹जन्म: 15 ऑगस्ट 1957
🔸जन्मस्थान: अगरतळा, त्रिपुरा (भारत)
🔹वय: सुमारे 67 वर्षे
🔸राजकीय पक्ष: भारतीय जनता पक्ष (BJP)
🔹शिक्षण: B.A. (English Literature), कलकत्ता विद्यापीठ
🔸पत्नी: सुधा देबबर्मा
🔰पूर्वीची महत्त्वाची पदे
🔸तेलंगणाचे राज्यपाल
▪️कार्यकाळ: 31 जुलै 2024 – 5 मार्च 2026
🔹त्रिपुराचे उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister)
▪️कार्यकाळ: 2018 – 2023
🔸त्रिपुरा विधानसभा सदस्य (MLA)
▪️मतदारसंघ: चरिलाम
🔹North East Regional Power Committee (NERPC) चे अध्यक्ष
🔸Badminton Association of India व त्रिपुरा बॅडमिंटन संघटनेशीही संबंधित कार्य केले.
🔰 राजकीय कारकीर्द
🔸1990 च्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनाच्या काळात त्यांनी BJP मध्ये प्रवेश केला.
🔹त्रिपुरामध्ये BJP मजबूत करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो.
🔸2018 मध्ये त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
"ताई महाराज" प्रकरणात कोणावर बलात्काराचा आरोप झाला होता?
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Repost from N/a
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🔘 THE HINDU Newspaper Analysis🗓 06 मार्च 2026 🔰 Day 3️⃣1️⃣ 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/HrgmJVpTKqQ
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
