uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 568 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 059-o'rinni va Hindiston mintaqasida 17 536-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 568 obunachiga ega bo‘ldi.

21 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -368 ga, so‘nggi 24 soatda esa -5 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.36% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.02% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 564 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 741 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 22 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 568
Obunachilar
-524 soatlar
-487 kunlar
-36830 kunlar
Postlar arxiv
अल्लाउद्दिन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले?
Anonymous voting

हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous voting

अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

PYQ...... कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?
Anonymous voting

हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous voting

अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous voting

🔰छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका जाहिरात... स्वछता निरीक्षक :- शैक्षणिक अर्हता:- 1)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. 2)स्वछत
🔰छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका जाहिरात...
स्वछता निरीक्षक :-
शैक्षणिक अर्हता:- 1)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. 2)स्वछता निरीक्षक पदविका उत्तीर्ण 3)मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

🔰सतेंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा-जलतरणपटू 👤नाव: सतेंद्र सिंग लोहिया 🏠 रहिवासी: भिंड जिल्हा
🔰सतेंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा-जलतरणपटू 👤नाव: सतेंद्र सिंग लोहिया 🏠 रहिवासी: भिंड जिल्हा, मध्य प्रदेश 📅 दिनांक: 12 फेब्रुवारी 2026 🌊 कुक सामुद्रधुनी पार करणारे पहिले आशियाई पॅरा-जलतरणपटू 📏 अंतर: 23.6 किमी ⏱️ वेळ: 9 तास 22 मिनिटे 🗺️ कुक सामुद्रधुनी: न्यूझीलंडच्या उत्तर व दक्षिण बेटांदरम्यान (सरासरी ~22 किमी) 🏅 पद्मश्री पुरस्कार (2024) 🏊‍♂️ इंग्लिश चॅनेल पार करणारे पहिले भारतीय पॅरा-स्विमर 🌎 कॅटालिना चॅनेल पार करणारे आशियातील पहिले पॅरा-स्विमर 🥇🥈🥉 आंतरराष्ट्रीय स्पर्धा: 1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य 💪 दिव्यांग खेळाडूंसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
Anonymous voting

ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
Anonymous voting

खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Anonymous voting

Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series
🔰 History 🗓 2011 to Present ☑️ रौलट अ‍ॅक्ट सत्याग्रह - 1919 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/qKdlf5xCACg

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting

...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous voting

...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous voting

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली. B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous voting

महाराष्ट्र धर्म हे मुख पत्र कोणी सुरू केली.
Anonymous voting

-------मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.
Anonymous voting

कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous voting

🔰मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिल्या 'म्युझिकल रोड'चे अनावरण केले. 🔰प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये 🔹​उद्घाटन: ११ फेब्रुवारी २०२
🔰मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिल्या 'म्युझिकल रोड'चे अनावरण केले. 🔰प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये 🔹​उद्घाटन: ११ फेब्रुवारी २०२६. 🔸​स्थान: छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, मुंबई. 🔹​मान: भारतातील पहिली 'म्युझिकल रोड' संकल्पना. 🔸​खर्च: ₹६.२१ कोटी (मुंबई महानगरपालिका - BMC). 🔹​लांबी: ५०० मीटरचा पट्टा. 🔸​वेग मर्यादा: संगीत ऐकण्यासाठी वाहनाचा वेग ७० ते ८० किमी/तास असणे आवश्यक. ​🎵 गाण्याबद्दल माहिती: 'जय हो' 🔸​चित्रपट: स्लमडॉग मिलेनियर (२००८). 🔹​संगीत: ए. आर. रेहमान. 🔸​गायक: सुखविंदर सिंग. 🔹​गीतकार: गुलजार. 🔸​सन्मान: २००९ मध्ये ८१ व्या ऑस्कर पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मूळ गीत' (Best Original Song) म्हणून गौरव. ​🌍 जागतिक संदर्भ 🔸​पहिली सुरुवात: १९९५ मध्ये डेन्मार्क येथे 'असफाल्टोफॉन' (Asphaltophone) नावाने जगातील पहिला संगीतमय रस्ता सुरू झाला.