Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 568 مشتركاً، محتلاً المرتبة 8 059 في فئة التعليم والمرتبة 17 536 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 568 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 21 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -368، وفي آخر 24 ساعة بمقدار -5، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.36%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.02% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 564 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 741 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 568
المشتركون
-524 ساعات
-487 أيام
-36830 أيام
أرشيف المشاركات
अल्लाउद्दिन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले?
हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
PYQ......
कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?
हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
🔰छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका जाहिरात...
स्वछता निरीक्षक :-शैक्षणिक अर्हता:- 1)मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. 2)स्वछता निरीक्षक पदविका उत्तीर्ण 3)मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
🔰सतेंद्र सिंग लोहिया कुक सामुद्रधुनी ओलांडणारा पहिला आशियाई पॅरा-जलतरणपटू
👤नाव: सतेंद्र सिंग लोहिया
🏠 रहिवासी: भिंड जिल्हा, मध्य प्रदेश
📅 दिनांक: 12 फेब्रुवारी 2026
🌊 कुक सामुद्रधुनी पार करणारे पहिले आशियाई पॅरा-जलतरणपटू
📏 अंतर: 23.6 किमी
⏱️ वेळ: 9 तास 22 मिनिटे
🗺️ कुक सामुद्रधुनी: न्यूझीलंडच्या उत्तर व दक्षिण बेटांदरम्यान (सरासरी ~22 किमी)
🏅 पद्मश्री पुरस्कार (2024)
🏊♂️ इंग्लिश चॅनेल पार करणारे पहिले भारतीय पॅरा-स्विमर
🌎 कॅटालिना चॅनेल पार करणारे आशियातील पहिले पॅरा-स्विमर
🥇🥈🥉 आंतरराष्ट्रीय स्पर्धा: 1 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कांस्य
💪 दिव्यांग खेळाडूंसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
1857 च्या बंडानंतर नानासाहेबांनी......मध्ये आश्रय घेतला.
ब्रिटिशांच्या धोरणावर "Let the dog bark; the carvan goes on" अशी टीका कोणी केली?
खालीलपैकी कोणच्या आद्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन झाली❓
Repost from N/a
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔘 PYQ Series🔰 History 🗓 2011 to Present ☑️ रौलट अॅक्ट सत्याग्रह - 1919 📍📍 Click on the link below to watch the Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/qKdlf5xCACg
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली.
B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
-------मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.
कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
🔰मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिल्या 'म्युझिकल रोड'चे अनावरण केले.
🔰प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
🔹उद्घाटन: ११ फेब्रुवारी २०२६.
🔸स्थान: छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड, मुंबई.
🔹मान: भारतातील पहिली 'म्युझिकल रोड' संकल्पना.
🔸खर्च: ₹६.२१ कोटी (मुंबई महानगरपालिका - BMC).
🔹लांबी: ५०० मीटरचा पट्टा.
🔸वेग मर्यादा: संगीत ऐकण्यासाठी वाहनाचा वेग ७० ते ८० किमी/तास असणे आवश्यक.
🎵 गाण्याबद्दल माहिती: 'जय हो'
🔸चित्रपट: स्लमडॉग मिलेनियर (२००८).
🔹संगीत: ए. आर. रेहमान.
🔸गायक: सुखविंदर सिंग.
🔹गीतकार: गुलजार.
🔸सन्मान: २००९ मध्ये ८१ व्या ऑस्कर पुरस्कारांत 'सर्वोत्कृष्ट मूळ गीत' (Best Original Song) म्हणून गौरव.
🌍 जागतिक संदर्भ
🔸पहिली सुरुवात: १९९५ मध्ये डेन्मार्क येथे 'असफाल्टोफॉन' (Asphaltophone) नावाने जगातील पहिला संगीतमय रस्ता सुरू झाला.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
