uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 536 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 062-o'rinni va Hindiston mintaqasida 17 459-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 536 obunachiga ega bo‘ldi.

23 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -389 ga, so‘nggi 24 soatda esa -27 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.26% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.76% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 535 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 678 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 24 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 536
Obunachilar
-2724 soatlar
-547 kunlar
-38930 kunlar
Postlar arxiv
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous voting

Share among Friends

🔸 MPSC COMBINE GROUP C PRELIMS 2025 🔸 🗓 11 जानेवारी 2025 🌀 History 🌀 🔰 संभाव्य उत्तरे
☑️ 10 पैकी 09 प्रश्न जशास तसे आमच्या क्लास नोट्स मधून!
व्हीडीओ पाहण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/_HVvOg7jOwQ

हरिहर व बुक्का द्वारा कोणत्या राज्याची स्थापना केली?
Anonymous voting

रामायण आणि महाभारत हि महाकाव्य लिहण्यासाठी कोणती लिपी वापरली गेली आहे?
Anonymous voting

𝟖𝟑𝐫𝐝 𝐆𝐨𝐥𝐝𝐞𝐧 𝐆𝐥𝐨𝐛𝐞 𝐀𝐰𝐚𝐫𝐝𝐬 𝟐𝟎𝟐𝟔 𝐇𝐢𝐠𝐡𝐥𝐢𝐠𝐡𝐭𝐬: 🏆 सर्वोत्तम चित्रपट (ड्रामा): हॅम्नेट 🏆 सर्वोत
+3
𝟖𝟑𝐫𝐝 𝐆𝐨𝐥𝐝𝐞𝐧 𝐆𝐥𝐨𝐛𝐞 𝐀𝐰𝐚𝐫𝐝𝐬 𝟐𝟎𝟐𝟔 𝐇𝐢𝐠𝐡𝐥𝐢𝐠𝐡𝐭𝐬: 🏆 सर्वोत्तम चित्रपट (ड्रामा): हॅम्नेट 🏆 सर्वोत्तम चित्रपट (कॉमेडी): वन बॅटल आफ्टर अनदर 🏆 सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री: टेयाना टेलर 🏆 सर्वोत्तम दिग्दर्शक: पॉल थॉमस अँडरसन 🏆 सर्वोत्तम अ‍ॅनिमेटेड चित्रपट: के-पॉप डेमन हंटर्स हे पुरस्कार लॉस एंजेलिस येथील बेव्हरली हिल्टन येथे पार पडले, जिथे चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला. #GoldenGlobes

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous voting

🔰'वेदाकडे वळा' कोणी म्हटले होते ?
Anonymous voting

🔰......... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
Anonymous voting

🔰रविंद्रनाथ टैगोरांनी 'नव्या युगाचे अग्रेसर' कोणाला म्हटले आहे?
Anonymous voting

दोन वेळा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून राहण्याचा मान मिळाला ?
Anonymous voting

ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोठे गुंतले होते
Anonymous voting

🎯 1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले.
Anonymous voting

जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous voting

.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous voting

संभलपूर या राज्याचे व्यपगत केव्हा केले गेले?
Anonymous voting

📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
Anonymous voting