Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 536 مشتركاً، محتلاً المرتبة 8 062 في فئة التعليم والمرتبة 17 459 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 536 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 23 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -389، وفي آخر 24 ساعة بمقدار -27، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.26%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.76% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 535 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 678 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 536
المشتركون
-2724 ساعات
-547 أيام
-38930 أيام
أرشيف المشاركات
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
🔸 MPSC COMBINE GROUP C PRELIMS 2025 🔸
🗓 11 जानेवारी 2025
🌀 History 🌀
🔰 संभाव्य उत्तरे
☑️ 10 पैकी 09 प्रश्न जशास तसे आमच्या क्लास नोट्स मधून!व्हीडीओ पाहण्यासाठी आत्ताच खालील लिंक वर क्लिक करा... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtu.be/_HVvOg7jOwQ
हरिहर व बुक्का द्वारा कोणत्या राज्याची स्थापना केली?
रामायण आणि महाभारत हि महाकाव्य लिहण्यासाठी कोणती लिपी वापरली गेली आहे?
+3
𝟖𝟑𝐫𝐝 𝐆𝐨𝐥𝐝𝐞𝐧 𝐆𝐥𝐨𝐛𝐞 𝐀𝐰𝐚𝐫𝐝𝐬 𝟐𝟎𝟐𝟔 𝐇𝐢𝐠𝐡𝐥𝐢𝐠𝐡𝐭𝐬:
🏆 सर्वोत्तम चित्रपट (ड्रामा): हॅम्नेट
🏆 सर्वोत्तम चित्रपट (कॉमेडी): वन बॅटल आफ्टर अनदर
🏆 सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री: टेयाना टेलर
🏆 सर्वोत्तम दिग्दर्शक: पॉल थॉमस अँडरसन
🏆 सर्वोत्तम अॅनिमेटेड चित्रपट: के-पॉप डेमन हंटर्स
हे पुरस्कार लॉस एंजेलिस येथील बेव्हरली हिल्टन येथे पार पडले, जिथे चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला.
#GoldenGlobes
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
🔰......... याने एका स्त्रीला सतीपासून परावृत्त करण्यासाठी बनारसपर्यंतचा प्रवासखर्च दिला व तिला सती जाण्यापासून परावृत्त केले.
🔰रविंद्रनाथ टैगोरांनी 'नव्या युगाचे अग्रेसर' कोणाला म्हटले आहे?
दोन वेळा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून राहण्याचा मान मिळाला ?
ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोठे गुंतले होते
🎯 1937 च्या मुंबई प्रांतिक निवडणूक मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले.
जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ – पहिली उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
📌 इ स 1857 च्या उठावाची तत्कालीन कारण काय होते? (पीएसआय पूर्व 2012)
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
