cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

MPSC-UPSC Katta

☛ ɪᴛ's ᴀ ʙᴇsᴛ ᴘʟᴀᴛғᴏʀᴍ ғᴏʀ  ᴀʟʟ ᴄᴏᴍᴘᴇᴛɪᴛɪᴠᴇ ᴇxᴀᴍs.  ➡ ɴᴀᴛɪᴏɴᴀʟ ɴᴇᴡsᴘᴀᴘᴇʀs ➡ ᴇᴅɪᴛᴏʀɪᴀʟs  ➡ ᴀɪʀ ᴀɴᴅ ʙʙᴄ ɴᴇᴡs ➡ ʀsᴛᴠ ᴠɪᴅᴇᴏs ➡ ᴛʜᴇ ɴᴇᴡs ᴀɴᴀʟʏsɪs ➡ ᴛᴏᴅᴀʏ ɪɴ ʜɪsᴛᴏʀʏ ➡ ᴡᴏʀᴅ ᴏғ ᴛʜᴇ ᴅᴀʏ ➡ ɪᴍᴘ ɴᴇᴡs  ➥ ✆ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : @Ni3_Ahirrao ➥ ✆ Helpline : @Contact_mukatta_bot

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
20 063
Obunachilar
-724 soatlar
-477 kunlar
-32130 kunlar
Post vaqtlarining boʻlagichi

Ma'lumot yuklanmoqda...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Nashrni tahlil qilish
PostlarKo'rishlar
Ulashishlar
Ko'rish dinamikasi
01
Media files
3870Loading...
02
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
3670Loading...
03
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀 बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 ➡️ प्रमुख वैशिष्ट्ये 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
3650Loading...
04
Media files
4530Loading...
05
🎯आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *4 मे 2024* 🔖 *प्रश्न.1) व्हिटली गोल्ड पुरस्कार २०२४ ने कोणत्या भारतीयाला सन्मानीत करण्यात आले ?* *उत्तर* – पूर्णिमा देवी बर्मन तर 🔖 *प्रश्न.2) कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली ?* *उत्तर* – युक्रेन - या AI प्रवक्ताचे नाव *व्हिक्टोरिया शी* आहे. 🔖 *प्रश्न.3) कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड ६जी वायरलेस डिवाइस तयार केले ?* *उत्तर* – जपान - याचा वेग १०० जिबी पर सेकंद आहे. 🔖 *प्रश्न.4) UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने कोणत्या देशाच्या बँकेसोबात करार केला ?* *उत्तर* – नामिबिया 🔖 *प्रश्न.5) अलीकडेच पृथ्वीपासून सुमारे २२.५३ किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेद घेण्यास कोणत्या संस्थेच्या सायके १६ या अवकाश मोहिमेला यश आले ?* *उत्तर* – NASA 🔖 *प्रश्न.6) भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहचला ?* *उत्तर* – ६ व्या क्रमांकावर - तर *नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा पहिल्या क्रमांकावर* आहे. 🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यु होल सापडला ?* *उत्तर* – मेक्सिको 🔖 *प्रश्न.8) कोणत्या महिन्यामध्ये जीएसटी संकलन आतापर्यंतचे सर्वाधिक 2.10 लाख कोटी रुपये झाले ?* *उत्तर* – एप्रिल 2024 🔖 *प्रश्न.9) भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते कोणत्या भगात राहतात ?* *उत्तर* – ग्रेट निकोबार बेट 🔖 *प्रश्न.10) 6 व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये भारताने पुरुष आणि महिला दुहेरीत कोणते पदक जिंकले ?* *उत्तर* – सुवर्णपदक - ही स्पर्धा मालदीवमध्ये पार पडली 🔖 *प्रश्न.11) नुकत्याच IQ Air च्या मते, जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले ?* *उत्तर* – काठमांडू 🔖 *प्रश्न.12) जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – ३ मे Ubale Parshuram सर 🙏
4532Loading...
06
Media files
3610Loading...
07
चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम चीनच्या चांग इ -६ चे यशस्वी प्रक्षेपण🎯👍
3582Loading...
08
Media files
3430Loading...
09
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचा वाटा 👆👍
3372Loading...
10
Media files
3770Loading...
11
🔷 *चालू घडामोडी :- 03 मे 2024* ◆ *‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन’ दरवर्षी 03 मे रोजी साजरा केला जातो* . ◆ 2024 मध्ये भारत प्रतिष्ठित '46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक' आयोजित करेल. ◆ *‘वैशाली रमेश बाबू’ यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ‘ग्रँडमास्टर’ या पदवीने सन्मानित केले आहे.* ◆ न्यूझीलंडमध्ये 11 वी भारत-न्यूझीलंड संयुक्त व्यापार समिती (JTC) बैठक पार पडली. ◆ ' *हितेश कुमार सेठिया' यांची तीन वर्षांसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.* ◆ EZTax ने भारतातील पहिले AI-सक्षम IT फाइलिंग मोबाइल ॲप लाँच केले आहे. ◆ *वरिष्ठ IRS अधिकारी 'प्रतिमा सिंग' यांची 'डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड' (DPIIT) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.* ◆ अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्रा. मोहम्मद रिहान यांनी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेचे (NISE) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. ◆ *युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे.* ◆ युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव "व्हिक्टोरिया शी" हे आहे. ◆ *जपान देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे.* ◆ जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिल्या हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस चा वेग 100GB पर सेकंद आहे. ◆ *UPI सरखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने नामिबिया या देशाच्या बँकेसोबात करार केला आहे.* ◆ भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत 6व्या स्थानावर पोहचला आहे. ◆ *नॉर्वे देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.* ◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISC बेंगलोर 32व्या स्थानावर आहे. ◆ *टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये चीन देशाची tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे.* ◆ आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने द्वारे ग्रँडमास्टर किताब ने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे. ◆ *व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार ब्रिटन(UK) या देशाकडून देण्यात येतो.* ◆ भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते ग्रेट निकोबार बेट या भगात राहतात. ◆ *46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे.* ◆ आलोक शुक्ला यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे.
4442Loading...
12
Media files
6050Loading...
13
🎯झिम्बाब्वेने आपले नवीन चलन जारी केले 🔹"झिम्बाब्वे गोल्ड" किंवा "ZiG" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन चलनाचे सर्वोच्च मूल्य 200 ZiG नोट असेल, ज्याचे मूल्य अंदाजे $15 आहे. 🔸व्यक्तींना दर आठवड्याला ZiG 3,000 पर्यंत पैसे काढण्याची परवानगी असेल, तर कंपन्या ZiG 30,000 पर्यंत काढू शकतात. 🔹देशात वाढत्या चलनवाढीचा सामना होत असताना नवीन चलन आणण्याचे हे पाऊल पुढे आले आहे. 🔸झिम्बावे राजधानी: हरारे.
5957Loading...
14
Media files
6010Loading...
15
🎯Imp चालू घडामोडी 🎯 ✅1 प्रश्न fix 🎯 👉युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI प्रवक्ता सादर केली आहे 👉AI प्रवक्त्याचे नाव - व्हिक्टोरिया शी
6133Loading...
16
Media files
5360Loading...
17
🌏 मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 ➡️ 60 वर्षीय अलेजांड्रा मारिसा रॉड्रिग्जने मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा किताब जिंकून इतिहास रचला आहे. ➡️अलेजांड्रा रॉड्रिग्ज या व्यवसायाने वकील आणि पत्रकार आहेत. ➡️ हा प्रतिष्ठेचा मुकुट मिळवणारी अलेजांड्रा रॉड्रिग्ज ही तिच्या वयोगटातील पहिली स्पर्धक ठरली आहे.
5573Loading...
18
Media files
5160Loading...
19
वेद टायपिंग इन्स्टिट्युट, पुणे स्कील अँड प्रॅक्टिस सेंटर नवीन ॲडमिशन सुरू लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. मर्यादित जागा.. मर्यादित बॅचेस... अधिक माहितीसाठी जॉईन: 9309878935 / 7588398758 Telegram link : https://t.me/+VG5-mdXDfZk1NTI1
6061Loading...
20
Media files
6600Loading...
21
🎯निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर अंतिम आकडेवारी मध्ये झालेली वाढ महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 8.42 % नी वाढ महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 3.08% नी वाढ चंद्रपूर मध्ये (महाराष्ट्र)सर्वाधिक म्हणजे 7.20% नी वाढ लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक 25.14% वाढ
6523Loading...
22
Media files
6280Loading...
23
भारताची लोकसंख्या 144 कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल ◾️ 24 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षे वयोगटातील आहे. ◾️15-64 वर्षांची संख्या सर्वाधिक 64 टक्के आहे. ◾️71 वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे. ◾️74 वर्षे महिलांचे सरासरी वय आहे. ◾️2006-2023 दरम्यान 23 टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे. ◾️8 टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.
6391Loading...
24
Media files
5530Loading...
25
✅ भारताचे 26 वे नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी स्वीकारले सूत्र..
5664Loading...
26
Media files
6140Loading...
27
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
6550Loading...
28
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀 बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 ➡️ प्रमुख वैशिष्ट्ये 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
6780Loading...
29
Media files
5520Loading...
30
भारताची लोकसंख्या 144 कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल ◾️ 24 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षे वयोगटातील आहे. ◾️15-64 वर्षांची संख्या सर्वाधिक 64 टक्के आहे. ◾️71 वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे. ◾️74 वर्षे महिलांचे सरासरी वय आहे. ◾️2006-2023 दरम्यान 23 टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे. ◾️8 टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.
3112Loading...
31
Dept. Psi batch Rs.2500/- मध्ये उपलब्ध आहे..(संपूर्ण 300 गुणांची batch)- मिळवा -1200/- पर्यंत सवलत -(30% सवलत)- Offer code ✨JAIMAHARASHTRA https://zcaza.on-app.in/app/oc/418414/zcaza?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app कसलीही अडचण असल्यास नक्की call करा, call वाया जाणार नाही - नक्की मदत केली जाईल -app वरील free डेमो lecture आवडले तरच ऍडमिशन घ्या. Class guarranty- उद्धव ढवळे सर 7038456869/9890904397 सचिन चौगले सर 9920516052 *👉DEMO LECTURE-* सदोष मनुष्यवध व खुण फरक- https://youtu.be/3SxNPm8ALFo?si=romNs_jYQB4jQHDL 👉 पंचनामा- -https://youtu.be/ph8blSLnKO0?si=Ow8uBEvpj6UrhWQK 👉ACB कारवाई - https://youtu.be/BQgmorwzVfE?si=2S24jR2mWdPRR0NL 👉मोक्का- https://youtu.be/495xx3av7Zw?si=l4mCrAXkeikPpuxy 👉POCSO - https://youtu.be/Mt37H_VKxuc 👉Forensic 149 नियम - https://youtu.be/au08g1XRnIY?si=iBzm2BkMev619Mcz 👉 NDPS Act - https://youtu.be/CiP1arXhQQw?si=Wh0J_6b_Xtw8LP87
6351Loading...
32
Media files
6390Loading...
33
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
6570Loading...
34
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀 बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 ➡️ प्रमुख वैशिष्ट्ये 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
6800Loading...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Hammasini ko'rsatish...
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀 बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 ➡️ प्रमुख वैशिष्ट्ये 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Hammasini ko'rsatish...
🎯आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *4 मे 2024* 🔖 *प्रश्न.1) व्हिटली गोल्ड पुरस्कार २०२४ ने कोणत्या भारतीयाला सन्मानीत करण्यात आले ?* *उत्तर* – पूर्णिमा देवी बर्मन तर 🔖 *प्रश्न.2) कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली ?* *उत्तर* – युक्रेन - या AI प्रवक्ताचे नाव *व्हिक्टोरिया शी* आहे. 🔖 *प्रश्न.3) कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड ६जी वायरलेस डिवाइस तयार केले ?* *उत्तर* – जपान - याचा वेग १०० जिबी पर सेकंद आहे. 🔖 *प्रश्न.4) UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने कोणत्या देशाच्या बँकेसोबात करार केला ?* *उत्तर* – नामिबिया 🔖 *प्रश्न.5) अलीकडेच पृथ्वीपासून सुमारे २२.५३ किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेद घेण्यास कोणत्या संस्थेच्या सायके १६ या अवकाश मोहिमेला यश आले ?* *उत्तर* – NASA 🔖 *प्रश्न.6) भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहचला ?* *उत्तर* – ६ व्या क्रमांकावर - तर *नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा पहिल्या क्रमांकावर* आहे. 🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्ल्यु होल सापडला ?* *उत्तर* – मेक्सिको 🔖 *प्रश्न.8) कोणत्या महिन्यामध्ये जीएसटी संकलन आतापर्यंतचे सर्वाधिक 2.10 लाख कोटी रुपये झाले ?* *उत्तर* – एप्रिल 2024 🔖 *प्रश्न.9) भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते कोणत्या भगात राहतात ?* *उत्तर* – ग्रेट निकोबार बेट 🔖 *प्रश्न.10) 6 व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये भारताने पुरुष आणि महिला दुहेरीत कोणते पदक जिंकले ?* *उत्तर* – सुवर्णपदक - ही स्पर्धा मालदीवमध्ये पार पडली 🔖 *प्रश्न.11) नुकत्याच IQ Air च्या मते, जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले ?* *उत्तर* – काठमांडू 🔖 *प्रश्न.12) जागतिक पत्रकार स्वातंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – ३ मे Ubale Parshuram सर 🙏
Hammasini ko'rsatish...
👍 1