cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

MPSC-UPSC Katta

☛ ɪᴛ's ᴀ ʙᴇsᴛ ᴘʟᴀᴛғᴏʀᴍ ғᴏʀ  ᴀʟʟ ᴄᴏᴍᴘᴇᴛɪᴛɪᴠᴇ ᴇxᴀᴍs.  ➡ ɴᴀᴛɪᴏɴᴀʟ ɴᴇᴡsᴘᴀᴘᴇʀs ➡ ᴇᴅɪᴛᴏʀɪᴀʟs  ➡ ᴀɪʀ ᴀɴᴅ ʙʙᴄ ɴᴇᴡs ➡ ʀsᴛᴠ ᴠɪᴅᴇᴏs ➡ ᴛʜᴇ ɴᴇᴡs ᴀɴᴀʟʏsɪs ➡ ᴛᴏᴅᴀʏ ɪɴ ʜɪsᴛᴏʀʏ ➡ ᴡᴏʀᴅ ᴏғ ᴛʜᴇ ᴅᴀʏ ➡ ɪᴍᴘ ɴᴇᴡs  ➥ ✆ ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : @Ni3_Ahirrao ➥ ✆ Helpline : @Contact_mukatta_bot

Ko'proq ko'rsatish
Advertising posts
20 158Obunachilar
-424 soatlar
-797 kunlar
-41530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Обуначиларнинг ўсиш даражаси

Ma'lumot yuklanmoqda...

20 नोव्हेंबर 2023 रोजीच्या आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार... Marathi Typing • पहिल्या 1500 keystrokes मध्ये जर 236 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 17 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve)उमेदवारांसाठी : 24 शब्दांच्या चुका माफ English Typing • पहिल्या 2000 keystrokes मध्ये जर 400 शब्द तयार होत असतील तर..... • अराखीव(Open) उमेदवारांसाठी : 28 शब्दांच्या चुका माफ • राखीव(Reserve) उमेदवारांसाठी : 40 शब्दांच्या चुका माफ टीप : वरील आकडेवारीमध्ये तुम्हाला येणाऱ्या उताऱ्यातील ठरलेल्या Keystrokes मध्ये येणाऱ्या शब्दसंख्येनुसार बदल होऊ शकतो.. 🍎जॉईन-@BABAPSI
Hammasini ko'rsatish...
👍 2 1
♦️👉समाजकल्याण सहाय्यक आयुक्त ♦️👉सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट -अ एकूण रिक्त पदे 56 10 मे 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध पदे 41 ♦️👉पदोन्नती ने भरावयाची पदे 6(rti उत्तर मुद्दा 3) 56-41-6=9 9 पदे गट अ ची वाढू शकतात ♦️👉मात्र यासाठी अजून खूप प्रयत्न करावे लागतील 🍎जॉईन-@BABAPSI
Hammasini ko'rsatish...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Hammasini ko'rsatish...
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक😀😀 बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 📣35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 ➡️ प्रमुख वैशिष्ट्ये 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Hammasini ko'rsatish...
फायर ब्रिगेड पदनाम, वेतनश्रेणी, नेमणुकीची अहर्ता 🎯👆
Hammasini ko'rsatish...
Document from नितीन प्रमिला दिलीप पाटील
Hammasini ko'rsatish...
👍 1
RCB कडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज .. उजवेंद्र चहल 🎯🏆🏏
Hammasini ko'rsatish...