uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 118 133 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 082-o'rinni va Hindiston mintaqasida 1 975-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 118 133 obunachiga ega bo‘ldi.

09 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 6 715 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 26.72% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.01% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 31 502 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 345 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 70 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

118 133
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+2 2647 kun
+6 71530 kun
Postlar arxiv
जलसंपदा भरती (WRD) मराठी - परीक्षेच्या दृष्टीने थोडे घटक उजळणी करूयात (Revision) परीक्षेला जाता जाता.... YouTube Live - 4 वा. https://youtube.com/live/tCf0yhu6D4w?feature=share

https://youtu.be/OpoelT3g5Vg आज 8.30 वाजता... मुलाखतीमध्ये Non Verbal Communication  किती महत्त्वाचे असते याची चर्चा करुयात.👆 वेळ - 8:30 वाजता

Shikrapur scholership name .pdf

photo content
+2

“सेवेसाठी ज्ञानार्जन” हेच ब्रीद घेवुन आणि कर्मवीर अण्णा यांनी लावलेले शिक्षणाचे बीज मोठे करत असताना रयत प्रबोधिनी विद्यार्थ्यांना केंद्रबिदु ठेवुन काम करत आहे. यावर्षी झालेल्या “रयत सन्मान” सोहळ्यात 1)श्रीक्षेत्र भगवानगड आणि रयत प्रबोधिनी तसेच 2) शिक्रापुर येथील आई फाऊंडेशन आणि रयत प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन ठिकाणी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी सोय असलेली योजनेची घोषणा केली होती. त्याच अनुषंगाने सबंध महाराष्ट्रातून १६०० हुन अधिक अर्ज यासाठी आले होते.याच उपक्रमातील पहीला टप्पा शिक्रापुर येथे सुरु होत आहे. शिक्रापुर येथील पुर्णपणे पालकत्व हे आई फाऊंडेशन यांनी घेतले असुन विद्यार्थी निवड करत असताना शिक्रापुर येथे मुलाखत कार्यक्रम आई फाऊंडेशनने आयोजित केला गेला आणि पारदर्शकपणे ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये रयत प्रबोधिनीची भूमिका ही केवळ अर्ज घेवुन आई फाऊंडेशनला संपुर्द करणे इतकी मर्यादीत होती. शिक्रापुर येथे निवड झालेल्या विद्यार्थांची यादी खालील प्रमाणे - सुचना - श्री क्षेत्र भगवानगड येथील यादी लवकरच प्रकाशीत होईल. धन्यवाद

आज सायं ७ वाजता.. सध्या संसदेत मंजुर झालेले विधेयकाबाबत. सविस्तर चर्चा करुया. लिंक - https://youtube.com/live/Iom3uKxSI6Q?feature=share

आज सायं ७ वाजता.. सध्या चर्चेत असलेला मुद्दा.. खासदारांचे निलंबन.. लिंक - https://youtube.com/live/PAivOvG2OPc?feature=share

Repost from Umesh Kudale
गट क मुख्य परीक्षा चे विश्लेषण आणि इतिहासाच्या प्रश्नांची चर्चा करूयात भेटू आज संध्याकाळी 5:00 वाजता.. https://www.youtube.com/watch?v=Cbqeu7BZxMw 🤞

6 वाजता भेटू.. गट 'क ' 2023 च्या विश्लेषणाकरिता.. #संभाव्य उत्तरे.. https://youtube.com/live/xkHQgWaT_NA?feature=share

विजयी भव:💯
विजयी भव:💯

https://youtube.com/live/jIYjZcasXyU सच और साहस हे जिसके मन मन मे अंत मे जीत उसकी ही होगी.. आज भेटू 3:00 वाजता.. उद्या प्रकाशमान करण्यासाठी..

आज पुन्हा एकदा भेटू.. 4 वाजता... महत्वाचे शब्दसमूहाबद्दल एक शब्द अतिशय महत्वाचे session... भेटू मग....👍🎯 https://youtube.com/live/A-bBkmvWWq8?feature=share

...... येथील उल्सूर बाजार पोस्ट ऑफिस हे 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बनवलेले भारतातील पहिले पोस्ट ऑफिस ठरले आहे.
Anonymous voting

दुग्धोत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने कर्नाल (हरियाणा) येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेने देशी गीर जातीच्या गाईचे भारतातील पहिले क्लोन केलेले मादी वासरू (India's first cloned Gir female calf) तयार केले आहे. त्याला......... नाव देण्यात आले आहे.
Anonymous voting

https://youtube.com/live/sFSNWFbdL1w येत्या गट क साठी महत्वाची आणि सर्वांनी करावी अशी *Predictions Questions Series* आज पासून सुरु करतोय. वेळ थोडा आहे आणि त्या वेळात आउटपुट द्यायचं काम नक्की ही series करेल. तर भेटूया आज *संध्याकाळी - 5.30 वाजता.* - उमेश कुदळे धन्यवाद 🌱

आज सांय ४. वाजता उमेश कुदळे सर यांचे सेशन होईल. लिंक - https://youtube.com/live/qKEYl587ppE?feature=share

आपल्या प्रतिसादानुसार आज.. 2:30 वाजता.. समानार्थी व विरुद्धार्थी म्हणी पाहुयात... आपल्या रयतच्या youtube चॅनलवर.. भेटूयात मग....🎯👍 https://youtube.com/live/2CAkGR-Wm2I?feature=share

https://youtu.be/stmsv1L7uWE interview मध्ये verbal communication चे महत्व आज रात्री 9 वाजता पाहणार आहोत. Interview देणाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी वही आणि पेन घेऊन बसा आणि महत्वाचे मुद्दे टिपून ठेवा. - उमेश कुदळे धन्यवाद 🙏

https://www.youtube.com/live/G3RqKyQ7rVI?si=0YfFdwjx-m-IawzB भाग-२ संध्याकाळी -४.०० वाजता -सर्वांसाठी मोफत