uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 118 138 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 081-o'rinni va Hindiston mintaqasida 1 985-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 118 138 obunachiga ega bo‘ldi.

10 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 6 722 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 27.52% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.00% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 32 472 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 345 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 74 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

118 138
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 6287 kun
+6 72230 kun
Postlar arxiv
https://www.youtube.com/live/G3RqKyQ7rVI?si=0YfFdwjx-m-IawzB भाग-२ संध्याकाळी -४.०० वाजता -सर्वांसाठी मोफत

4cc8e394-5ddf-45d2-8710-3b9360e049d1.pdf3.07 MB

Geography one day revison 👆

लेक्चर सुरु झाले आहे.. https://www.youtube.com/watch?v=6nK4p9lOOkI

https://youtu.be/gQkz1LkviCU पोलिस उपनिरीक्षक मुलाखत मार्गदर्शन सत्र आपण काही दिवसांपूर्वी आयोजित केले होते , परंतु पुण्याबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन असल्याकारणाने उपस्थित राहता आले नव्हते , त्यांच्यासाठी ऑनलाईन स्वरूपातील हे सेशन आज रात्री 9:00 PM रयतच्या you tube चॅनेल वर उपलब्ध होईल नक्की एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला मुलाखतीची तयारी योग्य करता येईल. - उमेश कुदळे धन्यवाद🙏

https://youtu.be/gQkz1LkviCU पोलिस उपनिरीक्षक मुलाखत मार्गदर्शन सत्र आपण काही दिवसांपूर्वी आयोजित केले होते , परंतु पुण्याबाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन असल्याकारणाने उपस्थित राहता आले नव्हते , त्यांच्यासाठी ऑनलाईन स्वरूपातील हे सेशन आज रात्री 9:00 PM रयतच्या you tube चॅनेल वर उपलब्ध होईल नक्की एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला मुलखतीचा अंदाज येऊन जाईल. - उमेश कुदळे धन्यवाद🙏

https://www.youtube.com/live/2nSjGL_lWwA?si=vfz0l6svlYuCDxOg काल झालेल्या पेपर मधील इंग्रजी विषयाचे disscussion सुरू आहे.👆

काल झालेला खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा -2023 पाहून घ्या एकदा✅ Join- @umeshkudale

गट क - 2023 साठी मराठी शब्दसंग्रह.. परीक्षेच्या दृष्टीने कोणते 'समानार्थी शब्द' महत्वाचे आहेत? हे आपण या सेशनमध्ये चर्चा करूयात भेटूयात 4 वाजता.. आपल्या रयतच्या youtube चॅनलवर...👍 https://youtube.com/live/1PX0xjNlv9w?feature=share

नुकतीच psi 2021 मैदानी चाचणी नवी मुंबई येथे पार पडली.. त्यावेळी जवळपास 5 दिवस रयतने मुलांच्या राहण्यापासून ते ग्राऊंडवर सोडण्यापर्यंतची सर्व सुविधा मोफत केली होती... अगदी गडचिरोली, धुळे, रत्नागिरी आणि महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यावरून आलेल्या मुलांसोबतसुद्धा आपल्याला राहता आले याचे समाधान आहे. येथून पुढेसुद्धा 'रयत ' आपल्या सोबत बांधील असेल.... धन्यवाद... https://youtu.be/WtCEUR7mKdw

16 जून, गट 'ब ' च्या दृष्टीने.. मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम विश्लेषण.. Pyq चे महत्व संदर्भ साहित्य यावर चर्चा करूयात.... https://www.youtube.com/watch?v=uY7Tw624TKM

2024 मधील संयुक्त गट ब आणि क मुख्य परीक्षेसाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन विषयाच्या बाजूने जाणून घेऊयात. आज 12 वाजता... Target -16 जून 2024 https://www.youtube.com/watch?v=6LKmkNpfjFc

https://youtube.com/live/qcIcLf3uPfE?feature=share परीक्षेला जाता जाता.. Show Must Go On..🤞 तुम्ही MPA ला जाईपर्यंत सोबत आहे 🙏 आज संध्याकाळी 8:30 वाजता..

https://youtube.com/live/MvlQPJkaSuo?feature=share कृपया ही लिंक वापरून जॉईन व्हा

Lecture सुरू झाले आहे👆

Revision Notes.pdf9.61 MB

आगामी संयुक्त गट क मुख्य परीक्षेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकासाठी एकदिवसीय मोफत रिव्हीजण सेशन उद्या घेतले जाणार आहे. 🥳 🔰
आगामी संयुक्त गट क मुख्य परीक्षेसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान घटकासाठी एकदिवसीय मोफत रिव्हीजण सेशन उद्या घेतले जाणार आहे. 🥳 🔰 उद्याच्या रीव्हिजन सत्रांसाठी पुढील प्रमाणे नियोजन असेल. 👉 सेशन पहिले: 📍विषय : सुदूर संवेदन, GIS/GPS 📍 वेळ: सकाळी 9 ते दुपारी 12 📍 लिंक: https://www.youtube.com/watch?v=_gAGS_tGTp0 👉 सेशन दुसरे: 📍 विषय : माहिती संप्रेषण तंत्रज्ञान 📍 वेळ : दुपारी 3 ते 6 पर्यंत 📍 लिंक : https://www.youtube.com/watch?v=JUm-ShZThMQ या विषयाच्या संदर्भात नोट्स आपल्या @kedarbarole या telegram चॅनेल वर शेअर केलेल्या आहेत. धन्यवाद 🙏

अलीकडेच ISRO ने कोणत्या राज्यातील थुथुकुडी जिल्ह्यातील कुलसेकरपट्टीनम येथे दुसरे स्पेसपोर्ट बांधण्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

अलीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणत्या नावाने मोहीम सुरू केली आहे?
Anonymous voting