uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 388 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 304-o'rinni va Hindiston mintaqasida 2 504-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 388 obunachiga ega bo‘ldi.

24 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 704 ga, so‘nggi 24 soatda esa 90 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 25.63% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.88% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 27 014 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 14 630 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 66 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 25 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 388
Obunachilar
+9024 soatlar
+1347 kunlar
+2 70430 kunlar
Postlar arxiv
*रयत टेस्ट सीरिज सांगली* आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सु
*रयत टेस्ट सीरिज सांगली* आपल्याला कळवण्यात येते होते की रयत टेस्ट सीरिज येत्या 17 नोव्हेंबर पासून पहिल्यांदाचा सांगली येथे सुरू होत आहे. एकूण 5 टेस्ट पेपर • संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित. • व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. • आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर. •आयोगाप्रमाणे पेपर चा दर्जा आणि आयोजन ही शाळेमध्ये चा केले जाणार आहे. सध्या सकाळी ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश दिले जाणारे आहेत. ऑफलाइन शुल्क - ₹ 299 /- 🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी https://t.ly/q5Zkp या कोर्स link वर जाऊन Payment करावे आणि Receipt आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 9637104955 या नंबरला पाठवावे. इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया नेताजी अभ्यासिका सांगली - 9637104955 या नंबर संपर्क करावा. रयत प्रबोधिनी, पुणे 🙏

आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत.. "Prediction series" संसद लिंक - https://youtube.com/live/bfAllbVc4
आज सायं ७ वाजता.. रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर मोफत.. "Prediction series" संसद लिंक - https://youtube.com/live/bfAllbVc46c?feature=share

Revision प्रोग्राम 2.0 चालू घडामोडी चे पेपर 1 ते 15 चे विडिओ डिस्कशनचे संग्राम सर चे lecture उपलब्ध करून देण्यात आले आहे.. फास्ट ट्रॅक Revise करायला फायदा होईल पाहून घ्या 🙏🙏

Revision प्रोग्राम 2.0 चालू घडामोडी चे पेपर 1 ते 15 चे विडिओ डिस्कशनचे संग्राम सर चे lecture उपलब्ध करून देण्यात आले आहे.. फास्ट ट्रॅक Revise करायला फायदा होईल पाहून घ्या 🙏🙏

#Rayat Revision Program 2.0 DAY -20 - #Current Affairs रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program 2.0 #Economics Paper Answerkey रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program 2.0 #Economics Paper रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program 2.0 DAY -17- #Maths and Reasoning Answerkey रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program 2.0 DAY -17- #Maths and Reasoning रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

🎯 *1 डिसेंबर राज्यसेवा पूर्व* त्याचबरोबर *5 जानेवारी संयुक्त गट ब* तसेच *2 फेब्रुवारी गट क पूर्व* परीक्षा अनुषंगाने चालू घडामोडीतील अत्यंत महत्त्वाचा आणि परीक्षाभिमुख टॉपिक *राजकीय घडामोडी. Link : https://youtu.be/2PW8xLrSKqI

#Rayat Revision Program 2.0 DAY -19 - #Current Affairs रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

प्र.9) 'प्रोब 3 मिशन' अलीकडेच बातम्यांमध्ये दिसले, हे कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे?
Anonymous voting

आज सायं ७ वाजता.. “सर्वोच्च न्यायालय” Prediction series रयत प्रबोधिनीच्या युट्यूबवर मोफत. लिंक - https://youtube.com/live/j-8
आज सायं ७ वाजता.. “सर्वोच्च न्यायालय” Prediction series रयत प्रबोधिनीच्या युट्यूबवर मोफत. लिंक - https://youtube.com/live/j-8tf46C2X8?feature=share

#Rayat Revision Program 2.0 DAY -15 - #Maths and Reasoning रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program 2.0 DAY -13 - #Maths and Reasoning रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

+1
#Rayat Revision Program 2.0 DAY -16 & 18 - #Current Affairs रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

"महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष" पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व
"महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तिविशेष" पुस्तक आजपासून पुन्हा उपलब्ध झाले आहे. इतिहास विषयाचा अभ्यास करताना समाजसुधारक व व्यक्तीविशेष हा स्वतंत्र मुद्दा आहे. गेल्या काही परीक्षांमध्ये आयोगाने समाजसुधारक टॉपिकवर खूप खोल वर जाऊन प्रश्न विचारलेले आहेत. आज पर्यंत आपल्याला आयोगाने विचारलेले बरेचशे प्रश्न आपल्या पुस्तकातून Reflect झालेले दिसतात. आजपर्यंत हे पुस्तक आयोगाच्या आणि तुमच्या अभ्यासाला खरे उतरले आहे आणि इथूनपुढे देखील आपल्याला ह्या पुस्तकाचा फायदा होईल याची खात्री आहे. महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे. धन्यवाद😊 - उमेश कुदळे

प्र.8) पुढीलपैकी कोणत्या वयोगटातील व्यक्ती ह्या श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्र आहेत?
Anonymous voting

#Current Affairs #मेट्रो 1) भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो सेवा - कोलकाता (हुबळी नदी खालून) 2) भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो - बेंगळुरु Join- @rahatnotes

आज सायं ७ वाजता… “उपराष्ट्रपती” संभाव्य प्रश्न सिरीज. लिंक - https://youtube.com/live/7VFj0W0ppyk?feature=share
आज सायं ७ वाजता… “उपराष्ट्रपती” संभाव्य प्रश्न सिरीज. लिंक - https://youtube.com/live/7VFj0W0ppyk?feature=share