ru
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Rayat Lectures & Notes

Канал Rayat Lectures & Notes (@rayatnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 116 475 подписчиков, занимая 1 109 место в категории Образование и 2 033 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 116 475 подписчиков.

Согласно последним данным от 03 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 5 471, а за последние 24 часа — 733, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 24.34%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 13.08% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 28 325 просмотров. В течение первых суток публикация набирает 15 224 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 76.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 04 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

116 475
Подписчики
+73324 часа
+3 3907 дней
+5 47130 дней
Архив постов
Day - 16 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

Day - 15 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

नमस्कार आयोगाने मुख्य परीक्षेच्या नियोजित तारखेत बदल केला आहे.त्यामुळे रयत मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज च्या वेळापत्रकात बदल करण
नमस्कार आयोगाने मुख्य परीक्षेच्या नियोजित तारखेत बदल केला आहे.त्यामुळे रयत मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 1) टेस्ट सिरीज २३ मार्च पासून सुरू होईल. 2) पूर्व नियोजित 12 पेपर ऐवजी एकूण 14 पेपर होतील. (सविस्तर वेळापत्रक सोबत जोडत आहे. ) आणि विशेष महत्वाचे म्हणजे या जास्तीच्या 2 पेपर साठी कोणतीही शुल्कवाढ असणार नाही. आपलाच, उमेश कुदळे 🙏

महत्वाची सुचना: उद्या आणि परवा रिविजन प्रोग्रॅम 4.0 ला सुट्टी राहील. गेल्या पंधरा दिवसात सायन्सचे जे टॉपिक झाले आहेत त्यांची दोन दिवसात पुन्हा एकदा रिविजन करून घ्या. सोमवारपासून राहिलेले Botony चे टॉपिक सुरू करूयात. उद्या संध्याकाळी सहा वाजता आजच्या science पेपरचे डिस्कशन होईल. धन्यवाद भेटूयात सोमवारी🤞🏻🌿

Day - 14 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Day - 15 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

पुढील काही महिन्यात Mpsc कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा👆
पुढील काही महिन्यात Mpsc कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा👆

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 होळी पौर्णिमा निमित्त “सामान्य विज्ञान” आणि "भूगोल" या विषयाच्या बॅचेस वर 25% सूट असेल… बॅच मध
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 होळी पौर्णिमा निमित्त “सामान्य विज्ञान” आणि "भूगोल" या विषयाच्या बॅचेस वर 25% सूट असेल… बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत 👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार. 🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान: https://shorturl.at/Yj4PZ 🔗 कोर्स लिंक भूगोल https://shorturl.at/jF4md कूपन कोड : HOLI25 कुठलीही अडचण आल्यास कृपया 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद🙏

AEE फाउंडेशन शिक्रापूर येथे निवासी राहण्याची व्यवस्था करण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या मार्कांच्या आधारे ही यादी लावण्यात आलेली आहे. धन्यवाद🙏

Day - 14 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

Day - 13 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

Revision Program 4.0 चे Day 11 आणि 12 चे अर्थशास्त्र विषयाचे डिस्कशन अँप मधे उपलब्ध आहे. कृपया पाहून घ्या.. उमेश कुदळे 🙏

# Revision Program 4.0 Day : 14 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होई
# Revision Program 4.0 Day : 14 - दिलेले टॉपिक वाचून ठेवा , उद्या ह्या टॉपिक वर पेपर आणि ह्या टॉपिक वरील टेस्ट चे डिस्कशन होईल. 40 दिवस..... 4 मे.... आणि विजयाचा चौकार.✌️ अजूनही कुणी Revision Program 4.0 खरेदी केला नसेल तर पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद🙏

Day - 13 (Rayat Revision 4.0 Program) WITH OMR.pdf

Day - 12 (Rayat Revision 4.0 Program) - Answerkey.pdf

photo content

झोपायला जाता जाता गोष्ट ऐकून जा.. 10:00 वाजता लिंक: https://youtu.be/uAknSIS0iUU
झोपायला जाता जाता गोष्ट ऐकून जा.. 10:00 वाजता लिंक: https://youtu.be/uAknSIS0iUU

📢 रयत प्रबोधिनीची नाविन्यपूर्ण टेस्ट सिरीज - एक पाऊल पुढे! 🚀📚 पाच वर्षांपूर्वी, रयत प्रबोधिनीने स्पर्धा परीक्षांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला होता. 💡 📝 परिक्षा काळातील खरी परिस्थिती – नवीन परीक्षा केंद्र, कंफर्ट झोनच्या बाहेरची पहिलीच वेळ, पेपरमधील तणाव, प्रश्नांची भीती आणि त्यामुळे घसरलेला परफॉर्मन्स... यावर मात करण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज हा गंभीर विषय मानला आणि पुण्यातील वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयांमध्ये टेस्ट सिरीज सुरू केली! 🏫📖 💖 तुमच्या अफाट प्रतिसादासाठी धन्यवाद! 🙌 विद्यार्थी मित्रांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला आणि त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार! 🔥 2024 मध्ये गट ब पूर्व परीक्षा साठी – 1.0 आणि 2.0 टेस्ट सिरीज यशस्वीरित्या पूर्ण! 📍 गट क पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज सध्या पुण्यातील 3 केंद्रांवर, तसेच कोल्हापूर, बारामती, फलटण आणि सांगली येथे सुरू आहे! रयत प्रबोधिनी दरवेळी नवनवीन सुविधा विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असते! यावेळी...👇 ✅ आयोगाप्रमाणे ऍडमिट कार्ड 🎟️ ✅ प्रत्येक विद्यार्थ्यास आयोगासारखा वेगळा बैठक क्रमांक 🏫 ✅ सर्व केंद्रांवर 11 ते 12 दरम्यान परीक्षा देता यावी यासाठी शाळांची संख्या वाढवली 🏢⏳ ✅ पुढील टेस्टपासून बैठक व्यवस्थेचे टाइमटेबल प्रत्येक केंद्राच्या गेटवर 📋🕘 येत्या काळात अजून काही बदल करून परीक्षाभिमुख काम आपण सगळे मिळून करूयात.🎉 सोबत आहोत, सोबत राहुयात🤞

❤️❤️

🎯मुख्य परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Combine Group B मुख्य चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या
🎯मुख्य परीक्षेसाठी राहिलेला मोजका कालावधी पाहता आपल्याला Combine Group B मुख्य चा पेपर अधिक सोप्या पद्धतीने हाताळता यावं या साठी रयत प्रबोधिनी आपल्यासाठी *Revision + Value Addition + Prediction* च्या माध्यमातून Test Series घेऊन येत आहे. 🔰रयत गट ब मुख्य टेस्ट सीरिज कोल्हापूर 🔰 येत्या 16 मार्च पासून सुरू होत आहे. 🔸ठळक मुद्दे: 👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. 👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन 👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील(Bilingual) संपूर्ण पेपर. 🔰 ऑफलाइन शुल्क - ₹ 699 /- 🔸 प्रवेश घेणाऱ्यांनी 7387174764 या नंबर वर ऑनलाईन पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट आणि आपले नाव व व्हाट्सअप नंबर 7387174764 पाठवावे. 🔸इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 7387174764 ( संग्राम पाटील) संपर्क करावा. 🙏रयत प्रबोधिनी, पुणे( कोल्हापूर )