uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
Umesh kudale: राज्यसेवा पुर्व परिक्षा अत्यंत महत्त्वाचा topic 👇👇 https://youtu.be/jj6tmhZ5jC8

सुलतानशाही वंश 👆

photo content

photo content

photo content

photo content

# मध्यकालीन भारत :-👇👇👇👇

चोल वंश👆

photo content

photo content

राष्ट्रकूट 👆

photo content

# वातापिकोंड म्हणजे वातापिचा विजेता 👆

पल्लव वंश 👆

photo content

photo content

# प्राचीन इतिहास : - वर्धन / पुष्यभुती वंश- संस्थापक- पुष्यभूती. हर्षवर्धन यातील प्रमुख शासक.त्यांची राजधानी थानेश्वर व नंतर कनौज.त्याने परम भट्टारक नरेश ही उपाधी धारण केली.रत्नावली, प्रियदर्शिका,नागानंद ही नाटके हर्षवर्धनने लिहिली. त्याला अंतिम हिंदू सम्राट असे म्हणतात.बाणभट्टाच्या हर्षचरित या ग्रंथांमधून हर्षाच्या शासनाविषयी माहिती मिळते.

प्राचीन भारताची संपुर्ण टाईमलाईन शांतपणे एकदा उतरवुन घ्या आणि मग अभ्यासाला लागा.. 🙏🙏

गुप्त काळानंतरचा कालखंड👆