Rayat Lectures & Notes
رفتن به کانال در Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
نمایش بیشتراطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
Umesh kudale:
राज्यसेवा पुर्व परिक्षा अत्यंत महत्त्वाचा topic
👇👇
https://youtu.be/jj6tmhZ5jC8
# प्राचीन इतिहास : -
वर्धन / पुष्यभुती वंश-
संस्थापक- पुष्यभूती.
हर्षवर्धन यातील प्रमुख शासक.त्यांची राजधानी थानेश्वर व नंतर कनौज.त्याने परम भट्टारक नरेश ही उपाधी धारण केली.रत्नावली, प्रियदर्शिका,नागानंद ही नाटके हर्षवर्धनने लिहिली. त्याला अंतिम हिंदू सम्राट असे म्हणतात.बाणभट्टाच्या हर्षचरित या ग्रंथांमधून हर्षाच्या शासनाविषयी माहिती मिळते.
प्राचीन भारताची संपुर्ण टाईमलाईन शांतपणे एकदा उतरवुन घ्या आणि मग अभ्यासाला लागा..
🙏🙏
