uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 118 184 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 079-o'rinni va Hindiston mintaqasida 1 984-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 118 184 obunachiga ega bo‘ldi.

11 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 6 655 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 29.37% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 14.09% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 34 662 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 16 634 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 80 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 12 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

118 184
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
आज ची गांधी जयंती रयत परिवारासाठी महत्वाची ठरली. आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यावर सर्वाधिक ताकदीने काम करणारे महाराष्ट्रातील ए
+1
आज ची गांधी जयंती रयत परिवारासाठी महत्वाची ठरली. आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यावर सर्वाधिक ताकदीने काम करणारे महाराष्ट्रातील एकमेव लोकप्रतिनिधी "लोकनेते.श्री.नीलेशजी लंके" यांनी आज रयत ला भेट दिली .साहेब रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य असल्याने आजची भेट ऐतिहासिक आहे. गांधी जयंतीच्या दिवशी एक सरपंच ते आमदार असा प्रवास केलेला, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणार माणूस दिलखुलास पने रयतच्या पोरांना पोटतिडकीने मार्गदर्शन करतो हे भाग्याचेच आहे. "रयत आपली आहे" असा रयतचा साहेबांनी केलेला उल्लेख जबाबदारी वाढवणारा आहे.. रयतच्या सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांच्या कामाचे हे यश आहे. 🙏🙏

Lecture सुरू झाले आहे.👆

काल झालेल्या गट ब 2022 च्या  पेपर मधील मराठीच्या प्रश्नांच्या सखोल विश्लेषणासाठी live भेटुयात... वेळ - 6:00 वाजता धन्यवाद 😊 https://youtube.com/live/z44uc49SJFw?feature=share

२०२४ मधील आगामी सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त… पॅालिटी आणि पंचायत राजसोबत… आज पासुन पुढील ३ दिवस… लिंक - https://awtbs.courses.s
२०२४ मधील आगामी सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त… पॅालिटी आणि पंचायत राजसोबत… आज पासुन पुढील ३ दिवस… लिंक - https://awtbs.courses.store/393102?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

ऑनलाईन विद्यार्थ्यांना pdf मिळेल. ऑनलाईन साठी लिंक : https://shorturl.at/jnwz1 अधिक माहितीसाठी संपर्क : 9216950101
ऑनलाईन विद्यार्थ्यांना pdf मिळेल. ऑनलाईन साठी लिंक : https://shorturl.at/jnwz1 अधिक माहितीसाठी संपर्क : 9216950101

#PYQ
#PYQ

#PYQ PSI 2017 , ASO 2017 , FOREST -2017 , ASO 2014 जवळ जवळ चार वेळेस आयोगाने विचारलेला One Word Substitution
#PYQ PSI 2017 , ASO 2017 , FOREST -2017 , ASO 2014 जवळ जवळ चार वेळेस आयोगाने विचारलेला One Word Substitution

#PYQ काल गट ब 2022 चा मुख्य परीक्षेचा पेपर झाला, पेपर पाहिल्यानंतर मराठी व इंग्रजीमध्ये PYQ चे महत्व तुम्हाला समजलेच असेल. 20
#PYQ काल गट ब 2022 चा मुख्य परीक्षेचा पेपर झाला, पेपर पाहिल्यानंतर मराठी व इंग्रजीमध्ये PYQ चे महत्व तुम्हाला समजलेच असेल. 2020 ला आयोगाने carry च्या phrases वर प्रश्न विचारला आहे , तसाच 2022 ला सुद्धा विचारला आहे. अभ्यास करताना आयोगाच्या जुनी आलेली vocabulary अगोदर तोंड पाठ करा. अजून बरेच प्रश्न आलेले आहेत प्रातनिधीक स्वरूपात एक दिलेला आहे.

Adobe Scan 01 Oct 2023.pdf9.92 MB

IIT झांझिबारची पहिले संचालक म्हणून कोणत्या महिलेची नेमणूक करण्यात आली?
Anonymous voting

Lecture सुरू झाले आहे.👆

उद्या 1 ऑक्टोबर,गट ब मुख्य 2022 ची परीक्षा.. अभ्यास, उजळणी, प्रश्नपत्रिका विश्लेषण या सर्वांची तयारी आपण केलीच असेल.. याव्यतिरिक्त आपण नेमकं कोणत्या गोष्टींसाठी तयार असलं पाहिजे.. कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.. यावर आपण 3 वाजता चर्चा करूयात खाली link share करतोय.. https://youtube.com/live/4_Y1N_mFWmE?feature=share...👍

https://youtu.be/PaFOFpKUzsQ?si=GgGrz31Kqigd8rH9 Skill Test nemki कशी होते?

भारताबाहेर उभारले जाणारे पहिले IIT कॅम्पस झांझिबार, टांझानिया येथे स्थापन होणार आहे,पुढीलपैकी कोणती IIT कॅम्पस सुरू करणार आहे?
Anonymous voting

एकनाथ आव्हाड यांचा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते ‘छंद देई आनंद’ या बालकवितासंग्रहाचा अभ्यासक्रमासाठी कोणत्या विद्यापीठात या वर्षापासून समावेष करण्यात आला आहे?
Anonymous voting

७६वा कान्स चित्रपट महोत्सवाचे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले ?
Anonymous voting

@saralsevaexam नगरपरिषद परीक्षेची तारीख आली दिनांक: 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर Join- @saralsevaexam
@saralsevaexam नगरपरिषद परीक्षेची तारीख आली दिनांक: 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर Join- @saralsevaexam

✅ दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर ✅ विजेत्या - वहिदा रेहमान ✅ Join- @rayatnotes
✅ दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर ✅ विजेत्या - वहिदा रेहमान ✅ Join- @rayatnotes

24 सप्टेंबर ला झालेला Dpt ASO चा पेपर मी तुम्हाला share करतोय.. बरेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत याच्याकडे थोडे लक्ष द्या... प्रश्न विश्लेषण करणे किती महत्त्वाचे आहे हे या पेपरवरून समजते...👍👍 https://t.me/vishalsutarmarathi