uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
25 सप्टेंबरला Dpt ASO चा पेपर झाला... आज आपण संपूर्ण विश्लेषण करूयात... मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की, मराठीमधील प्रश्न पुन्हा-पुन्हा येत असतात. थोडेच प्रश्न नव्याने विचारलेले असतात.. याची संपूर्ण चर्चा करूयात.. आज 5  वाजता .....👍 https://youtube.com/live/jVwb2que_nQ?feature=share

+1
7774.pdf10.39 MB

आण्णांच्या जयंतीच्या दिवशी रयत स्कॉलरशिप ची घोषणा केली होती. त्या दिवशी संध्याकाळी लाईव्ह भेटणार होतो परंतु मागील काही दिवस हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळे त्या दिवशी याची सविस्तर चर्चा करता आली नव्हती.. आज सकाळी १०:३० वाजता रयत स्कॉलरशिप समजून घेवुयात.. https://youtube.com/live/5-pahAdXmpI?feature=share

Choose the sentence/s incorrect. a) I have not played cricket since I have left college. b) I have not played cricket since I left college.
Anonymous voting

https://youtube.com/shorts/SddX1nPFP3c?si=YWLOZ3Q-FXDDug5A "माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन" (ICT & Remote Sensing) पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या 🔗लिंक : rayatbooks.org

आज आपण गट 'ब ',  ' क ' व Dpt Psi साठी ' मराठी उतारा ' महत्व व सोडवण्याची पद्धत ह्यावर बोलूयात.. 1) उतारा सोडवताना कोणत्या चुका टाळाव्यात. 2) उतारा सोडविण्याची सर्वात प्रभावी पद्धत कोणती.. 3) शीर्षक व मध्यवर्ती कल्पना कशी शोधावी?? मला असं वाटतंय की, परीक्षेच्या दृष्टीने हा घटक फार महत्त्वाचा आहे. की ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतोय... भेटूयात..5 वाजता... Youtube चॅनल वर.. https://youtube.com/live/fm8SKJlodv0?feature=share ...👍🎯🎯

केवल वाक्ये तीनही काळात (वर्तमान , भूतकाळ, भविष्यकाळ) तसेच तीन अर्थात (आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ) असू शकतात.
Anonymous voting

नमस्कार 🙏 आपल्याला दिलेल्या पूर्वसूचना नुसार उद्या सकाळी 8 वाजता आपले रीव्हिजन सेशन सुरू होईल.🥳🥳 2022 गट ब मुख्य मुख्य परीक्षेत या विषयाचे 5 प्रश्न येतात हे आपल्याला माहिती आहे. या 5 ही प्रश्नासाठी उद्या कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न असेल.  😍 नक्की जॉईन करा. 👍 📍वेळ : सकाळी 8 ला सुरू होईल. लिंक : https://youtube.com/live/FrH40Th7Jkk?feature=share 📍आताच वरील लिंक वर क्लिक करून (Notify me) असा ऑप्शन सिलेक्ट करून ठेवा. केदार बारोळे

✅ गणेशोत्सव निमित आज आपल्या vocabulary Batch ला 20% Discount ✅MPSC Group B ,Group C , CLERK , Dep PSI vocabulay साठी रामबाण उ
✅ गणेशोत्सव निमित आज आपल्या vocabulary Batch ला 20% Discount ✅MPSC Group B ,Group C , CLERK , Dep PSI vocabulay साठी रामबाण उपाय 👉Clerk 20+ Eng vocab प्रश्नांची संपूर्ण तयारी 👉One stop solution for English vocabulary (3 standard sources मधील vocab एकत्र मिळणार) ✅MPSC PYQ , CGL PYQ cover केले आहे . 👉Demo YouTube वर available आहे.पाहून घ्या. Demo lecture link https://youtu.be/D7NX2VS6vQk?si=G78puuRvoFcbXMBp 👉Admission साठी खालील App Download करा. App वर Admission सुरू आहे https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study मार्गदर्शक - PSI विशाल सवाई

अ) अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना ध्वनिचिन्हे असे म्हणतात. ब) आपल्या तोंडावाटे निघणान्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.
Anonymous voting

https://youtu.be/A1EvtwAHalk सत्यशोधक समाजाला आज 150 वर्ष पूर्ण होत आहेत, महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत सत्यशोधक समाजाचे वेगळे महत्त्व आहे. वेगळी धार्मिक व्यवस्था उभा करताना सत्यशोधक समाजाने सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ.. सत्यशोधकी वृत्तपत्र. सत्यशोधकी विवाह. अश्या अनेक कामे समाजाने महाराष्ट्रामध्ये केली. चला तर मग सत्यशोधक समजाबाबतीत जाणून घेऊयात अशीच रंजक अशी माहिती पाहुयात.

अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

https://youtu.be/uXCktmNcWXQ?si=iHWJYEGZ5kEkQ9uk ✅महसूल सहायक (क्लर्क) पदाचा पूर्वचा टप्पा तुम्ही पार केला आहे, या परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे ती म्हणजे "Skill Test". ✅या Skill Test कश्या पद्धतीने सामोरे गेलं पाहिजे. ✅Skill Test साठी आतापासून तयारी करायला हवी का? ✅Skill Test नेमकी कशी होती. ✅ Skill Test ला येणारे problem कोणते? ✅ अगदी Skill Test साठी कोणता key - board वापरायचा या गोष्टींचा परामर्श केलेला आहे. 👉 नक्की पहा : वेळ 12:00 वाजता🙏👆

COMPUTER SAMPLE COPY.pdf20.16 MB

*आज पासून सर्वत्र उपलब्ध* 🥳❤️ आज दिनांक 22 सप्टेंबर, रयतचे आधारस्तंभ कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. अण्णांना विनम्र अभिवा
*आज पासून सर्वत्र उपलब्ध* 🥳❤️ आज दिनांक 22 सप्टेंबर, रयतचे आधारस्तंभ कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. अण्णांना विनम्र अभिवादन 🙏🏻 आनंद द्विगुणित करण्यासाठी, आजच्या दिवशीच आपले हे "माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन" (ICT & Remote Sensing) पुस्तक सबंध महाराष्ट्रातील अनेक बुक स्टोअर मध्ये उपलब्ध होत आहे. 🥳🥳 🔹ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन हे पुस्तक ऑर्डर करायचे आहे त्यांनी कृपया खालील लिंक वरून हे पुस्तक मागवावे. (7-8 दिवसात मिळून जाईल.) 🔗लिंक : rayatbooks.org अधिक माहितीसाठी संपर्क : 8484920407 / 9762131361 ♦️जॉईन करा telegram वर @kedarbarole @rayatcomputer

"महाराष्ट्राच्या कडेकपा-यांना लिहितं-वाचतं करणारा एक महान कर्मयोगी" - कर्मवीर भाऊराव पाटील♥️

जा, ये कर, ऊठ, बस' असे जे मूळचे धातू आहेत. त्यांना सिद्ध धातू म्हणतात, या सिद्ध धातूंना प्रत्यय लावून बनविलेल्या क्रियापदांना ...... क्रियापदे असे म्हणतात.
Anonymous voting

अ) सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. ब) कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातूसंबंधीचे विधान पूर्ण होत नाही. क) अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच अकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते.
Anonymous voting

कर्मवीर जयंती निमित्ताने…आज पासुन पुढील ३ दिवस ॲाफर…🙏 २०२४ ची राज्यसेवा पुर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब व क पुर्व परीक्षेची त
कर्मवीर जयंती निमित्ताने…आज पासुन पुढील ३ दिवस ॲाफर…🙏 २०२४ ची राज्यसेवा पुर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब व क पुर्व परीक्षेची तयारी तसेच सर्वच मुख्य परीक्षा साठी अंत्यत उपयुक्त.. अगदी बेसिक पासुन ते अडव्हान्स लेव्हल.. लिंक - https://awtbs.courses.store/393102?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

गट ब व गट क मुख्य 2023 परीक्षेसाठी पेपर 2 साठी प्रश्नांची अंदाजित विभागणी ✌️ Join- @umeshkudale / @rayatnotes
गट ब व गट क मुख्य 2023 परीक्षेसाठी पेपर 2 साठी प्रश्नांची अंदाजित विभागणी ✌️ Join- @umeshkudale / @rayatnotes