uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 998 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 281-o'rinni va Hindiston mintaqasida 2 490-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 998 obunachiga ega bo‘ldi.

07 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 333 ga, so‘nggi 24 soatda esa 38 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 34.05% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 17.01% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 36 073 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 18 027 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 66 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 08 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 998
Obunachilar
+3824 soatlar
+2387 kunlar
+1 33330 kunlar
Postlar arxiv
2016 मध्ये FRBM Act 2003 चे पुनर्विलोकन करण्यासाठी एन. के.सिंग समिती गठित केली , या समितीच्या शिफारसी नुसार 2022- 23 साठी राजकोषीय आणि महसुली तूट यांची मर्यादा अनुक्रमे किती सांगितली होती?
Anonymous voting

2019 ते 2022 सलग चार वर्षे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ला FRBM ACT वर प्रश्न येत आहे . एकदाच करून ठेवा.👆 (उद्याचा टॉपिक FRBM
2019 ते 2022 सलग चार वर्षे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब ला FRBM ACT वर प्रश्न येत आहे . एकदाच करून ठेवा.👆 (उद्याचा टॉपिक FRBM - नोट्स SHARE केली जाईल उद्या) Join- @rayatnotes

Topic No - 2 (History) #1857 मधील महाराष्ट्रातील उठाव Join- @rayatnotes

TOPIC No - 1 ( महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने ) #Geography Join- @rayatnotes
TOPIC No - 1 ( महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने ) #Geography Join- @rayatnotes

खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही. अ) निरक्षरता ब) विवाहाची सार्वत्रिकता क) एकत्र कुटुंबपद्धती ड) राहणीमानातील सुधारणा
Anonymous voting

UPI LITE पेमेंट्स' लाँच करणारे पहिले प्लॅटफॉर्म कोणते आहे?
Anonymous voting

ESM_2022_23_Mar_Book (1).pdf12.06 MB

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022- 2023 नुसार सन 2020 साठी अ) सन 2018 ते सन 2020 करिता माता मृत्यूप्रमाण 33 होते. ब) पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यूदर 11 होता. क) नवजात शिशु मृत्यूदर 18 होता. ड) एकूण जननदर 1.5 होता. इ) अर्भक मृत्यूदर 16 होता.
Anonymous voting

बाई असण्याची किंमत काय ? Happy Women's Day ❤️

कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ब्रिटीश सरकारने बंदी घातलेल्या कविता, लेखन आणि प्रकाशन ओळखले आणि प्रकाशित केले?
Anonymous voting

नुकत्याच बातम्यांमध्ये दिसलेली 'डेरेचो' म्हणजे काय?
Anonymous voting

30 एप्रिल रोजी होणाऱ्या गट ब व गट क साठी ज्या पॉईंट वरती आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहे त्या पॉईंटच्या नोट्स दिल्या पाहिजेत का ?
Anonymous voting

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला?
Anonymous voting

14.भारत सरकारच्या सर्व डिजिटल प्रकल्पांच्या एका भांडाराचे नाव काय आहे, जे जगासोबत शेअर केले जाईल?
Anonymous voting

2022 ग्लोबल बायोडायव्हर्सिटी कॉन्क्लेव्ह'चे यजमान कोणते शहर आहे?
Anonymous voting

#महत्व स्टेट बोर्ड आणि pyq चे Join- @rayatnotes
#महत्व स्टेट बोर्ड आणि pyq चे Join- @rayatnotes

Mentorship 3.0 स्पर्धापरीक्षा इतिहासातील सर्वात मोठी जाहिरात असलेली संयुक्त पूर्व परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.मोजकेच राहिलेले दिवस आणि त्याची नेमकी उपयुक्तता कशी करायची यासाठी एका वेळापत्रकात स्वतःला बांधून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.आणि रिव्हीजन ही योग्य मार्गाने होणे महत्त्वाचे आहे.या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी मैलाचा दगड ठरलेला रयतचा MENTORSHIP PROGRAM 3.0 येतोय. अवघ्या एका महिन्याच्या शेड्युल मध्ये आपण विद्यार्थ्यांकडून रिव्हिजन करून घेणार आहोत. परीक्षेच्या वीस दिवस आधीच रिव्हिजन पूर्ण होतेय... रयतचे वेळापत्रक प्रामाणिकपणे फॉलो करणारे आवर्जून पास होतात... अनुभव मागच्या विद्यार्थांना विचारा...... https://t.me/rayatmentorship2023

बाल लैंगिक अत्याचार सामग्रीचा (Child Sexual Abuse Materials: CSAM) ऑनलाइन प्रसार रोखण्यासाठी 'ऑपरेशन मेघ चक्र' (Operation Megh Chakra) सप्टेंबर २०२२ मध्ये ....... यांनी सुरू केले.
Anonymous voting