Rayat Lectures & Notes
الذهاب إلى القناة على Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
إظهار المزيدلا توجد بيانات
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+1 3827 أيام
+6 65530 أيام
أرشيف المشاركات
https://www.youtube.com/live/aAiJ55V5lV8?feature=share
सन्मान सोहळा लाईव्ह सुरूय 🙏🙏
"रयत सन्मान सोहळा २०२३"
रविवार ६ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या रयत प्रबोधिनीच्या सन्मान सोहळ्यासाठी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून श्री भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेवजी शास्त्री हे उपस्थित राहणार आहेत,
त्याचबरोबर ‘एबीपी माझा’च्या उभारणीपासून अल्पावधीत महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनीचा मान मिळवून देण्यात सिंहाचा वाटा आहे असणारे 'राजीव खांडेकर' जी अधिकारी मित्रांशी आणि आपल्याशी देखील संवाद साधणार आहेत..
ग्रामविकास विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत असताना समृद्ध गावांसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आपल्या भारदस्त वाणीने गावांचं परिवर्तन घडवून आणणारे माजी सनदी अधिकारी 'मा.इंद्रजित देशमुख' देखील या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.
या दिमाखदार सोहळ्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या गोर गरिबीच्या घरातील पोरांचा सन्मान होणार आहे..
आपण हि नक्की या हे आग्रहाचे निमंत्रण..
दिनांक- ६ ऑगस्ट, रविवार.
स्थळ- गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट, पुणे.
वेळ- दुपारी ३ ते सायं ६ .
(OPEN - Sports - 4)
154) प्रियंका रामसिंग बैस
(OPEN - Sports - 5)
155) राजकिरण शामराव डोके
(OPEN - Female - 73)
156) अश्विनी यशवंत केदारी
(OPEN - Female - 77)
157) सागर मोहन चव्हाण
(OPEN - Sports - 7)
158) संदेश कल्याण माने
(SC - General - 37)
159) रोहित अजय पाटील
(SC - General - 39)
160) रुपेश अंबादास खडसे
(SC - General - 40)
161) सुमेध दिनकर सरकते
(SC - General - 42)
162) विवेक संजय वायकर
(OPEN - Sports - 8)
163) निलेश दिलीप बचुटे
(SC - General - 43)
164) ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे
(SC - General - 48)
165) शंकेश्वर हणमंत अहिवळे
(SC - General - 52 )
166) अमोल राधाकिसन गोडे
(ST - General - 11)
167) स्नेहल जगदीश पाटील
(OBC - Female - 11)
168) सौरभ आनंदराव पाटील
(OPEN - Sports - 12)
169) काजल शरद शिंदे
(SC - Female - 7)
170) काजल रमेश पाटील
(OPEN - Sports - 13)
171) लावण्य देविदास जककन
(SBC - Female - 2)
172) समीर उमाजी हिले
(ST - General - 16)
173) गायत्री शिवलिंग भरडे
(OBC - Female - 20)
174) प्रिया प्रकाश पाटील
(OBC - Female - 22)
175) राधिका रमेश गायकवाड
(OBC - Female - 23)
176) सुप्रिया साईनाथ कोळेवाड
(ST - Female - 2)
177) निशिगंधा रमेश भोईर
(OBC - Female - 32)
178) सरिता ज्ञानेश्वर ताम्हाणे
(OBC - Female - 35)
179) रेश्मा संतोष खोत
(OBC - Female - 36)
180) शैला बापू पाठारे
(SC - Female - 23)
181) दिपाली गुलाबराव आवारे
(OBC - Sports - 2)
182) पूजा जाधव
(NT-B - Female - 8)
183) पूजा कदम
(SC - Female - 25)
184) प्रियंका प्रकाश काळे
(OBC - Sports - 3)
185) प्रसाद जाधव
(OBC - Sports - 5)
186) सोनल कानडे
(OBC - Sports - 6)
187) गीतांजली चंद्रकांत गारगोटे
(OBC - Sports - 7)
188) गणेश जितेंद्र लांडगे
(SBC - Sports - 1)
189) स्मिता कांतीलाल वसवे
(ST - Female – 7)
190) स्नेहा सुरेंद्र खरात
(SC - Sports - 3)
191) जया प्रदीप सोनटक्के
(Orphan - 4)
हे संपूर्ण यश पोरांनी आणि त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे आहे.हे सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या टप्प्यावर रयतशी जोडलेले आहेत. या प्रवासात रयतला दोन पाऊल चालता आले याचे समाधान आहे.
अण्णा आमच्यावर नक्की खुष असतील..
🙏🙏
(OBC General -13)
70) भगवान संपत गोडसे
(OBC General -16)
71) अतिश सुभाष नरावडे
(OBC General -18)
72) प्रदीप गणेश पवार
(DT-A General -3)
73) ज्ञानेश्वर अण्णा दुधेकर
(OBC General -20)
74) योगेश गणेश चेके
(OBC General -23)
75) उमेशराजे सिंग कोळी
(ST-General - 1)
76) भूषणकुमार विलास करडे
(OBC General -28)
77) योगेश आत्माराम पाटील
(OBC General -29)
78) मयूर मारुती पाटोळे
(OBC General -32)
79) वैभव चव्हाण
(DT-A General -4)
80) किरण विठ्ठल नन्नावरे
(DT-A - General - 5)
81) आकाश गोरक्ष नेहे
(OBC General -33)
82) किशोर पांडुरंग माळी
(OBC General -35)
83) प्रशांत मधुकर टाकते
(OBC General -40)
84) अजित दिवटे
(OBC General -43)
85) सागर शिंदे
(OBC General -45)
86) रोहित सुरेश जाधव
(OBC General -46)
87) नितीन नवनाथ कांबळे
(SC-General-1)
88) कोमल अशोक वांढेकर
(OBC - General - 51)
89) रोहित राजकुमार सोनटक्के
(OBC - General - 53)
90) शुभम सुरेशराव भोतमांगे
(OBC - General - 54)
91) नितीन अर्जुन राठोड
(DT-A - General - 8)
92) श्रीपाद बाबुराव गायकवाड
(OBC - General - 55 )
93) दशरथ विठ्ठल पवार
(DT-A - General - 9)
94) सुवर्णा भगवान काळे
(OPEN - Female - 12)
95) विशाल रंगनाथ नवगिरे
(OBC - General - 61)
96) अजिंक्य अनिल पवार
(NT-B - General - 4)
97) अमोल गणपत जंजाड
(OBC - General - 62)
98) अतुल प्रकाश आडे
(DT-A - General - 14)
99) अक्षय रत्ना झगडे
(OBC - General - 65 )
100) अमोल बालाजी खरात
(SC - General - 2)
101) विक्रांत अशोक तलोळे
(OBC - General - 68)
102) भारत सुंदरराव कांबळे
(SC - General - 3)
103) संतोष अरविंद म्हेत्रे
(OBC - General - 71)
104) अमोल रामचंद्र चव्हाण
(DT-A - General - 15)
105) लाखन साखरे
(SC - General - 7)
106) भिमेश शेखर कोटला
(OBC - General - 73)
107) योगेश सुधाकर चव्हाणके
(OBC - General - 74)
108) अमोल नाना डोंगरे
(OBC - General - 78)
109) सतीश फुलचंद पवार
(DT-A - General - 19)
110) ओंकार अशोकराव मैंद
(OBC - General - 83)
111) अश्विन शिवाजी वनवे
(OPEN - Female - 15)
112) राहुल चौधरी
(OBC - General - 87)
113) रोहित माणिक कुदळे
(OBC - General - 88)
114) अश्रफ बाबासाहेब मुलानी
(OBC - General - 89)
115) प्रणाली बारकू बेनके
(OPEN - Sports - 1)
116) अमोल चिमाजी गोंडे
(NT-B - General - 5)
117) अक्षय ढोरमाले
(OBC - General - 90)
118) तुषार कृष्णाराव नवले
(OBC - General - 91)
119) शोभाताई आनंदराव तेली
(OPEN - Female - 17)
120) दर्शन नारायण देवगडे
(NT-B - General - 6)
121) विशाल ईश्वर पोळ
(SC - General - 8)
122) कैलास प्रकाश कोळेकर
(NT-B - General - 7)
123) शिवानी संदीप नागवडे
(OPEN - Female - 20)
124) विकी बाळूभाऊ जाधव
(NT-B - General - 9)
125) सचिन विश्वास गायकवाड
(SC - General - 10)
126) लक्ष्मण शंकर माने
(SC - General - 11)
127) किशोर बंडू सदूलवार
(SC - General - 12)
128) श्रद्धा संजय नातु
(OPEN - Female - 22)
129) संचिका तनपुरे
(OPEN - Female - 25)
130) सारिका दिलीप शिर्के
(OPEN - Female - 27)
131) सचिन दाजी रघुपती
(NT-B - General - 18)
132) अमर खिलारे
(SC - General - 15)
133) प्रशांत नागनाथ पारधी
(SC - General - 16)
134) गणेश भीमराव कसबे
(SC - General - 17)
135) स्नेहा विलास पवार
(OPEN - Female - 34)
136) अस्मिता गणेश फुंदे
(OPEN - Female - 42)
137) ओंकार दत्तात्रय धेंडे
(SC - General - 22)
138) अमृता बाठे
(OPEN - Female - 46)
139) माधव लोकाडू गर्जे
(SC - General - 23)
140) लक्ष्मण शिवाजी कांबळे
(SC - General - 24)
141) तुळसाबाई पंढरी केंद्रे
(OPEN - Female - 48)
142) विजय कोंडीबा लोंढे
(SC - General - 25)
143) क्रांती मारुती पवार
(OPEN - Female - 49)
144) निकिता उईके
(ST - Female - 1)
145) आकाश शंकरराव माळगे
(SC - General - 27)
146) विद्या किसन कळसे
(OPEN - Female - 52)
147) यशोदा बाजीराव पाटील
(OPEN - Female - 53 )
148) विश्वजीत तानाजी गायकवाड
(OPEN - Sports - 3)
149) पूजा अविनाश राऊत
(OPEN - Female – 54)
150) अक्षय वाघमारे
(SC - General - 29)
151) तनुजा गोकुळदास खोब्रागडे
(SC - Female - 1)
152) स्वाती जीवन घुगे
(OPEN - Female - 62)
153) किशोर सुनील बेरड
विचार आणि कृतींचे वारसदार असणाऱ्या रयत प्रबोधिनीच्या निकालाच्या निमित्ताने..
पाच वर्षापूर्वी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर रयत प्रबोधिनी नावाचं बीज अंकुरले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृतीचा वारसदार म्हणून उभी केलेली या बिज आता मुळ धरत आहे.पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विशेष पणे रयत मध्ये काम करून घेतले जाते. पुर्व, मुख्य, मुलाखत ते अगदी मैदानी परीक्षा काळात विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था अश्या सर्वच टप्प्यावर विद्यार्थ्यांसोबत रयतला उभे राहता येते याचे समाधान आहे. रयतची निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखत यंदाही उत्तुंग निकाल दिला आहे.
२०२० च्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या अंतिम गुणवत्ता यादीत रयत परिवारासोबत तयारी केलेल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश रयतचा कार्यकर्ता म्हणून समाधान देणारे आहे..
1) निर्मल कुमार सूर्यकांत भोसले
( OPEN - General - 2)
2) अजयसिंह बाबासो भाळे
( OPEN - General - 6)
3) प्रकाश बाबासाहेब शिरसाट
( OPEN - General -11)
4) अभिजीत दत्तात्रय ढेरे
(OPEN General 12)
5) दिनेश मारुती धसाडे
(OPEN General 16)
6) सुरज सुभाष मराठे
(OPEN General 17)
7) वैभव बाळू पाचपुते
(OPEN General 2)
8) आकाश पाराजी काळे
(OPEN General 28)
9) अमजदशाह शेख
(OPEN General 29)
10) अमोल जालिंदर गिड्डे
(OPEN General 32)
11) विजय शिवाजी माळी
(OPEN - General 38)
12) गौरव गुलाब मालुसरे
(OPEN General 41)
13) अवधूत विलास पांढरे
(OPEN - General 43)
14) रेवनसिद्ध शहाजी कदम
(OPEN General 45)
15) रोहित नानासाहेब जाधव
(OPEN General 48)
16) सुरेखा रमेश बिडगर
(OPEN Female-1 )
17) बाळू रामनाथ पवार
(OPEN General 60)
18) शंकर सुरेश लेंडवे
(OPEN General 62)
19) तुषार नंदकुमार चव्हाण
(OPEN General 67)
20) नितीन अशोक कारंडे
(OPEN - General - 71)
21) अरुण बंडा पाटील
(OPEN General 72)
22) विक्रम गोसावी काळे
(OPEN General 73)
23) सागर युवराज सरोदे
(OPEN General 80)
24) जयराम सोमनाथ
देशमुख
(OPEN General 85)
25) सोनबा महादेव नरळे
(OPEN General 86)
26) राघवेंद्र नागनाथ सलगर
(OPEN General 91)
27) शुभम ज्ञानेश्वर कोरडे
(OPEN - General – 95)
28) अरविंद सुभाष राठोड
(OPEN - General – 96)
29) स्नेहलसिंह विष्णू काटकर
(OPEN General 98)
30) विजयकुमार व्यंकटराव गिरम
(OPEN - General - 99)
31) योगेश निवृत्ती पैठणे
(OPEN General 100)
32) रुपेश रामदास जांभळे
(OPEN General 101)
33) मयूर विजय गाडे
(OPEN General 102)
34) सोपान बाळासाहेब सुळे
(OPEN General 105)
35) आकाश दत्तात्रय राठोड
(OPEN General 108)
36) संदीप लक्ष्मण मेधाने
(OPEN - General – 111)
37) वैभव बाळू सावंत
(OPEN - General – 112)
38) सुनील अण्णासाहेब गोरडे
(OPEN - General – 113)
39) अक्षय रमेश गवांदे
(OPEN General 114)
40) बदाम छगनराव शिरसाठ
(OPEN General 116)
41) झहीरअब्बास हकीम शेख
(OPEN General 118)
42) आबा ज्ञानदेव काळे
(OPEN General 119)
43) निखिल कैलास कोरपड
(OPEN General 120)
44) सोहेल सिकंदर काझी
(OPEN General 122)
45) हर्षल रत्नाकर रोटे
(OPEN - General - 130)
46) सोनल नामदेव शिंदे
(OPEN Female -4 )
47) विशाल बाळासाहेब सवाई
(OPEN General 134)
48) स्वप्निल हनुमंत बनकर
(OPEN General 135)
49) सचिन अशोक तहकीक
(OPEN General 138)
50) इंद्रजीत महादेव ढेंगे
(OPEN General 140)
51) शुभम चंद्रकांत बरदाडे
(OPEN General 141)
52) भाऊसाहेब बलभीम गोपालघरे
(OPEN General 144)
53) मौसम ज्ञानेश्वर मोहुर्ले
(OPEN General 147)
54) दीपक भगवंत पोफळे
(OPEN General 149)
55) अनंत गोविंदराव आगलावे
(OPEN General 150)
56) सागर तुळशीराम लगड
(OPEN General 152)
57) संदेश जयवंत चव्हाण
(OPEN General 153)
58) अमोल मारोतराव मारकड
(OPEN General 156)
59) ऋषिकेश दत्तात्रय कडूस
(OBC General -3)
60) विपुल निवृत्ती हुलावळे
(OPEN General 157)
61) माधव नारायण लकडे
(OBC General -3)
62) अक्षय धनंजय थोपटे
(OPEN General 159)
63) आशिष अनिल दौंड
(OPEN General 160)
64) अजय संताजी भांडे
(OPEN General 162)
65) उद्धव शंकर पोखरकर
(OPEN General 163)
66) हिमांशू देविदास नागरे
(OBC General -6)
67) ऋषिकेश बाळासाहेब लांघे
(SBC General -1)
68) सौरभ राजेंद्र बुणगे
(OBC General -8)
69) प्रशांतराज सोपानराव जाधव
उत्कृष्ट संभाषण कौशल्य,पहाडी आवाज,ग्रामविकास विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत असताना समृद्ध गावांसाठी महाराष्ट्र पिंजून काढत आपल्या भारदस्त वाणीने गावांचं परिवर्तन घडवून आणणारे
महाराष्ट्र शासनाच्या १९९२ च्या तुकडीचे माजी सनदी अधिकारी मा.इंद्रजित देशमुख येताहेत आपल्या सर्वांच्या भेटीला…
जय हो मंगल हो …!
" रयत उत्सव 2023 "
मार्मिक राजकीय विश्लेषण, संयत मांडणीची पद्धत आणि परखडपणासाठी ज्यांना ओळखले जाते.
‘एबीपी माझा’च्या उभारणीपासून अल्पावधीत महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय वृत्तवाहिनीचा मान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे असणारे राजीव खांडेकर जी अधिकारी मित्रांशी आणि आपल्याशी देखील संवाद साधणार आहेत..
आपण नक्की यावे, हे आग्रहाचे निमंत्रण...
आपलीच,
रयत प्रबोधीनी..
वर्ल्ड सिटीज कल्चर फोरम मध्ये सामील होणारे बंगरुळू पहिले भारतीय शहर
Join- @rayatnotes
"रयत सन्मान सोहळा २०२३"
रविवार ६ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या रयत प्रबोधिनीच्या सन्मान सोहळ्यासाठी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून श्री भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेवजी शास्त्री हे उपस्थित राहणार आहेत,
आपणही या आनंद उत्सवात सहभागी व्हावं..!!
रयतेचा सन्मान सोहळा लवकरच होतोय.. आपल्या सर्वांची साथ,आशीर्वाद लागणारच
आहेत🙏🙏
काल भारताच्या संसदेमध्ये मोदी सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला अविश्वास प्रस्ताव म्हणजे नेमकी काय असते हे आजच्या लेक्चर मध्ये समजून घेऊया
सायंकाळी 7.30 वाजता
https://www.youtube.com/live/JNAAAFZqZAs?feature=share
https://youtu.be/FEo_bqaIzw4
इतिहास घडताना..
तुमचं सगळ्यांचे खूप अभिनंदन ..
हे यश निर्भेळ पणे तुमचे आणि कुटुंबांचे आहे ..
तुमचाच उमेश कुदळे,
कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी.
🙏🙏
