uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 668 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 292-o'rinni va Hindiston mintaqasida 2 475-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 668 obunachiga ega bo‘ldi.

28 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 140 ga, so‘nggi 24 soatda esa 56 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 26.09% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 19.87% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 27 562 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 20 995 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 65 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 29 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 668
Obunachilar
+5624 soatlar
+4427 kunlar
+2 14030 kunlar
Postlar arxiv
Please Spread it like 🔥 It's Proud moment for all of us ✌️ We love you sachin sir ❤️

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा ..... रयत परिवाराचे भाग असलेले सचिन खिलारी सर यांनी जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत Gold Medal पटकावले आहे.आज New Asian Record of 16.21m देखील सरांच्या नावावर कोरले गेले आहे.हि स्पर्धा सध्या पॅरिस मधे सुरू आहे. सर रयत मध्ये भूगोल विषयाची जबाबदारी सांभाळत होते. संपुर्ण भारत देशास आपला सार्थ अभिमान आहे सर.. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. जय हिंद..

photo content
+1

Nagar Parishad Adv 2023.pdf3.64 MB

नगरपरिषद_पूर्व_परीक्षा_पेपर.pdf7.61 KB

संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023_4.pdf5.12 MB

photo content

प्र.99) पुढील विधाने वाचा अ) अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. हे संयुक्त वाक्य आहे. ब) संयुक्त वाक्यात दोन वा अधिक स्वतंत्र वाक्ये जोडलेली असतात. क) संयुक्त वाक्यात प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
Anonymous voting

प्र.98) पुढील विधान वाचा. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
Anonymous voting

नमस्कार कुठल्याही विषयाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्या विषयावर येणाऱ्या प्रश्नाचे स्वरूप आपल्याला माहीत हवे... त्याचं दृष्टिकोनातून या तंत्रज्ञान संबंधित विषयाचे PYQ आपण या सिरीज च्या माध्यमातून पूर्ण करून घेणार आहोत... आज आपण संगणक व माहिती तंत्रज्ञान घटकाच्या अंतर्गत संयुक्त मुख्य परीक्षा 2020 आणि 2021 मधील पेपर क्रमांक 1 मध्ये आलेले प्रश्न समजून घेत आहोत... आवर्जून जॉईन करा.. लिंक - https://youtube.com/live/q3ICpRt_aFw?feature=share वेळ - संध्याकाळी 7 वाजता.

प्र.97) विभक्तिप्रत्यय लागताना ज्याप्रमाणे नामांचे किंवा सर्वनामांचे सामान्यरूप होते, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous voting

गट ब 2022 च्या वेगवेगळ्या पदांचे पूर्व परीक्षेचे लागलेले cut off ✅ Join- @rayatnotes
गट ब 2022 च्या वेगवेगळ्या पदांचे पूर्व परीक्षेचे लागलेले cut off ✅ Join- @rayatnotes

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान विषयाच्या संदर्भाने आजपासून रयत प्रबोधिनी मध्ये आपल्या बॅच ची सुरुवात होत आहे... याचे पहिले लेक्चर सर्वांसाठी मोफत असेल... हे पहिले लेक्चर खालील लिंक वर आपल्याला YouTube च्या माध्यमातून पाहायला मिळेल... लिंक - https://youtube.com/live/Jy5KVe4TwgU?feature=share वेळ: 11 वा 10 मिनिटे

माहिती संप्रेषण तंत्रज्ञान विषयाच्या संदर्भाने आजपासून रयत प्रबोधिनी मध्ये आपल्या बॅच ची सुरुवात होत आहे... याचे पहिले लेक्चर सर्वांसाठी मोफत असेल... हे पहिले लेक्चर खालील लिंक वर आपल्याला YouTube च्या माध्यमातून पाहायला मिळेल... लिंक - https://youtube.com/live/Jy5KVe4TwgU?feature=share वेळ: 11 वा 10 मिनिटे

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏 आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. 😍📣 अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपली "संग
🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🙏 आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. 😍📣 अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपली "संगणक व माहिती तंत्रज्ञान (ICT) आणि दूर संवेदन (Remote Sensing) ची बॅच आता ऑफलाईन करता येणार आहे... 🥳🥳🥳 "संयुक्त 2022 आणि 2023 मुख्य तसेच राज्यसेवा 2023 मुख्य व इतर परीक्षांसाठी उपयुक्त असणारी या वर्षातील ही एकमेव ऑफलाईन बॅच असणार आहे.. (मर्यादित 100 प्रवेश फक्त) 🔰वैशिष्ट्ये🔰 👉 बॅच 10 दिवस चालेल. (ऑफलाईन + लाईव्ह ऑनलाईन - हायब्रीड पद्धत) 👉 लाईव्ह ऑनलाईन कोर्स ची वैधता 45 दिवस असेल. 👉 यात टाईप केलेल्या परिपूर्ण नोट्स दिल्या जातील. 👉 दोन्ही विषयात मिळून राज्यसेवा मुख्य मधील एकूण 15 प्रश्न आणि संयुक्त गट ब व क मुख्य मधील संभाव्य 16 प्रश्न याची परिपूर्ण तयारी होईल. 📌ऑफलाईन एडमिशन करता खालील संपर्क क्रमांकावर फोन करा: 8484920407 📍किंवा रयत प्रबोधिनीच्या ऑफिस ला भेट द्या. 🔰ऑनलाईन एडमिशन करता कृपया खालील लिंक वरून कोर्स जॉईन करा.. https://t.ly/e-Uh अधिक माहितीसाठी - @kedarbarole @rayatcomputer जॉईन करा

नगरपालिका_पदभरती_अभ्यासक्रम_.pdf1.58 MB

ज्या मुलांना 2024 साठी basic पासून इतिहास विषयाची तयारी करायची आहे त्यांनी नक्की विचार करा 😊 जे सोबत अभ्यास करु इच्छितात त्य
ज्या मुलांना 2024 साठी basic पासून इतिहास विषयाची तयारी करायची आहे त्यांनी नक्की विचार करा 😊 जे सोबत अभ्यास करु इच्छितात त्यांनी नक्की जाईन करा.. Course link- https://awtbs.on-app.in/app/oc/365483/awtbs?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app Live Batch ✌️ #Affordable education

ज्या मुलांना 2024 साठी basic पासून इतिहास विषयाची तयारी करायची आहे त्यांनी नक्की विचार करा 😊 जे सोबत अभ्यास करु इच्छितात त्य
ज्या मुलांना 2024 साठी basic पासून इतिहास विषयाची तयारी करायची आहे त्यांनी नक्की विचार करा 😊 जे सोबत अभ्यास करु इच्छितात त्यांनी नक्की जाईन करा.. Course link- https://t.ly/GynU5 Live Batch ✌️ #Affordable education