fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر
اطلاعاتی وجود ندارد
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1 3827 روز
+6 65530 روز
آرشیو پست ها
अलीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणत्या नावाने मोहीम सुरू केली आहे?
Anonymous voting
08 دسامبر 2023, 05:30

चंद्रावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगच्या स्मरणार्थ सरकारने कोणत्या तारखेला 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून अधिसूचित केले आहे?
Anonymous voting
07 دسامبر 2023, 06:31

आज पुन्हा एकदा -5 वाजता Target - 17 डिसेंबर गट 'क ' 2023 साठी 'मराठी' हा विषय अंतिम गुणवत्ता यादीत आपले नाव येण्यासाठी महत्त्
आज पुन्हा एकदा -5 वाजता Target - 17 डिसेंबर गट 'क ' 2023 साठी 'मराठी' हा विषय अंतिम गुणवत्ता यादीत आपले नाव येण्यासाठी महत्त्वाचा आहे... त्या दृष्टीने आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात... 1) गट 'ब ' 2021 च्या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण 2) त्या दृष्टीने संपूर्ण घटकाची रिव्हिजन घेऊयात. 3) प्रश्नाचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे..? 4) उत्तर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहुयात... भेटूयात मग आज 5 वाजता.. रयतच्या आपल्या youtube चॅनलवर.👍🏻 खाली link share करतोय... https://www.youtube.com/watch?v=HoxvJFfXeC0
07 دسامبر 2023, 04:59
07 دسامبر 2023, ~10:59

घटनादुरुस्ती विधेयकाने संघराज्यासंबंधित तरतुदीमध्ये दुरुस्ती होणार असेल तर अर्ध्या पेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी ......... त्याला मान्यता दिली पाहिजे.
Anonymous voting
07 دسامبر 2023, 01:09

#भाग 4 बाहेरील DPSP: 1) कलम - 335 2) कलम - 350A 3) कलम - 351 @rayatnotes
06 دسامبر 2023, 12:19

गट क मुख्य परीक्षा देणारे अजून कुणी बॅच करायचे राहिले असतील तर त्यांनी करून घ्या मुख्यसाठी 1 - 1 मार्क्स महत्त्वाचा आहे. ⭕️ फ
गट क मुख्य परीक्षा देणारे अजून कुणी बॅच करायचे राहिले असतील तर त्यांनी करून घ्या मुख्यसाठी 1 - 1 मार्क्स महत्त्वाचा आहे. ⭕️ फीस: 1 रुपया Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi ⭕️⭕️ सोबत 11 वी जुने पुस्तक ठेवा विषयाची पूर्ण revison होऊन जाईल. धन्यवाद😊 - उमेश कुदळे
06 دسامبر 2023, 01:25
14 دسامبر 2023, ~08:55

पॅालिटी विषयाचा आवाका वाढत असुन मुख्य परीक्षेला आता १५ प्रश्न म्हणजेच ३० मार्क्स या विषयाला आहेत. मुख्य परीक्षा पास होण्यासाठ
पॅालिटी विषयाचा आवाका वाढत असुन मुख्य परीक्षेला आता १५ प्रश्न म्हणजेच ३० मार्क्स या विषयाला आहेत. मुख्य परीक्षा पास होण्यासाठी हा विषय आता अत्यंत महत्त्वाचा असुन त्यासाठी ही एकदीवशीय बॅच आपल्यासाठी महत्वाची आहे. लिंक - https://bitly.ws/34eti
05 دسامبر 2023, 08:30
07 دسامبر 2023, ~11:16

Lecture सुरू आहे 👆
05 دسامبر 2023, 06:38
05 دسامبر 2023, ~08:28

गट 'क' 2023 परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली असावी... 'मराठी' हा विषय अंतिम गुणवत्ता यादीत आपले नाव येण्यासाठी महत्त्वाचा आहे... त्या दृष्टीने आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात... 1) गट 'क' 2022 च्या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण 2) त्या दृष्टीने संपूर्ण घटकाची रिव्हिजन घेऊयात. 3) प्रश्नाचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे..? 4) उत्तर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहुयात... भेटूयात आज 5 वाजता रयतच्या आपल्या youtube चॅनलवर....👍🏻 https://youtube.com/live/xuDFNoffRO8?feature=share
05 دسامبر 2023, 05:25
05 دسامبر 2023, ~08:28

भारतातील पहिल्या स्वदेशी सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला...... या ठरल्या आहेत.
Anonymous voting
05 دسامبر 2023, 00:03

"न्यू डेव्हलपमेंट बँक" संदर्भात अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting
04 دسامبر 2023, 23:41

टाईम मासिकाच्या २०२३ मधील जगातील महान ठिकाणांच्या यादीत भारतातील कोणत्या दोन ठिकाणांचा समावेश केला आहे?
Anonymous voting
04 دسامبر 2023, 23:35

नुकतेच प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते ठरले आहे?
Anonymous voting
04 دسامبر 2023, 23:26

photo content
04 دسامبر 2023, 23:07
14 دسامبر 2023, ~08:55

आता विज्ञानातील मार्क आणि कॉन्फिडन्स दोन्ही वाढणार. संयुक्त मुख्य परीक्षा गट क विज्ञानाचे एक परिपूर्ण रिविजन. दि. 6 डिसेंबर 2023 सकाळी 10.30 वाजता. कोर्स परचेस करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. https://awtbs.courses.store/430236?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
04 دسامبر 2023, 23:07
04 دسامبر 2023, ~23:07

अजितने शंकरावर अभिषेक केला. या वाक्यात शंकरावर काय म्हणून आलेले आहे ?
Anonymous voting
04 دسامبر 2023, 07:38

एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. वाक्यातील उद्देश्य ओळखा.
Anonymous voting
04 دسامبر 2023, 07:10

संयुक्त पुर्व आणि मुख्य परीक्षा २०२४ साठी.. महत्वाचा विषय.. “अर्थशास्त्र” ठीक ११ वाजता रयत प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनेलवर.. https://www.youtube.com/live/IPyEllE2TFE?si=JRti1PJBhpJLJy7S आज 11 वाजता
03 دسامبر 2023, 22:57
14 دسامبر 2023, ~08:55

आगामी संयुक्त पुर्व परीक्षा २०२४ साठी.. आज ११ वाजता..”राज्यव्यवस्था” नियोजन आणि तयारीसाठी भेटुया. लिंक - https://youtube.com/live/Zl2hgZd3xVw?feature=share
02 دسامبر 2023, 00:04
02 دسامبر 2023, ~21:49

394-A कलमानुसार भारतीय राज्यघटनेच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत आवृत्ती प्रकाशित करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला?
Anonymous voting
01 دسامبر 2023, 11:10