uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 523 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 294-o'rinni va Hindiston mintaqasida 2 494-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 523 obunachiga ega bo‘ldi.

26 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 444 ga, so‘nggi 24 soatda esa 55 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 25.95% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 18.86% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 27 379 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 19 904 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 65 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 27 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 523
Obunachilar
+5524 soatlar
+2917 kunlar
+2 44430 kunlar
Postlar arxiv
येणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 आणि पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर नक्की विचार करा. एकदा रयत सोबत इतिह
येणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 आणि पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर नक्की विचार करा. एकदा रयत सोबत इतिहास विषयाचा अभ्यास केल्यावर पुन्हा इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. Hard copy notes सह 🤞🤞 Fees: 1110 कोर्स Live +Recorded उपलब्ध कोर्सची ची लिंक : https://www.rayatprabodhini.in/courses/530896?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Day - 24 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 24 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " महर्षी बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. या बॅचची कार्यपद्धती आणि Introduction https://youtube.com/live/ApiVdEtjrtg?feature=share M.no 9216950101 ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://www.rayatprabodhini.in/courses/527174?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

#Rayat Revision Program Revision Day - 23 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 23 (Test - 23)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

आपण आज पासून एक नवीन सिरीज सुरू करत आहोत , या मध्ये आपण आगामी परीक्षेच्यानुसार चालू घडामोडीच्या काही विषयांची विस्तृत चर्चा करणार आहोत . राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या, संरक्षण, सरकारी योजना, क्रीडा स्पर्धा, पुरस्कार, महत्त्वाचे दिनविशेष , पुस्तके आणि लेखक आणि इतर विषय समाविष्ट असतील.... त्यातील पहिला भाग : UPSC अध्यक्ष पदी प्रीती सुदान लिंक : https://youtube.com/live/VqyKU_J5mCc?feature=share

#Rayat Revision Program #Day - 23 (Test - 23) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

काल पोलिस उपनिरीक्षक 2022 पदांचा निकाल लागला.. रयत साठी PSI चा निकाल नेहमी जिव्हाळ्याचा असतो. अथक प्रयत्नांनंतर स्वप्नपूर्ती
काल पोलिस उपनिरीक्षक 2022 पदांचा निकाल लागला.. रयत साठी PSI चा निकाल नेहमी जिव्हाळ्याचा असतो. अथक प्रयत्नांनंतर स्वप्नपूर्ती जेव्हा होते तेव्हा जल्लोष होतोच अश्या उत्तुंग वेळी कृतज्ञता म्हणून पोरांना रयत ची आठवण येते हॆ आमच्या साठी समाधानाचे आहे. पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थी मित्रांचे कौतुक अन अचानक अनपेक्षित झालेला हा "फौजदारांचा कौतुक सोहळा" https://www.youtube.com/live/PZKemuikKW0

Day - 23 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 23 उद्याचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 22 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 22 (Test - 22)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

🎯Decoding Current Affairs 🔸वर्षभर तयारी करावा लागणारा विषय जो इतर GS च्या विषयांमधे reflect होतो,जो मेरिट ठरवणारा विषय आहे. 🔸पूर्व, मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर असणारा आणि भरपूर मार्क देणारा विषय आज समजून घेऊयात. संग्राम पाटील सरांसोबत.. आज दुपारी 2:00 ला लाईव्ह https://www.youtube.com/live/PZKemuikKW0

#Rayat Revision Program #Day - 22 (Test - 22) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 45 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 21 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 21 (Test - 21)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

Day - 22 आजचे टॉपिक : https://t.me/rayatnotes
Day - 22 आजचे टॉपिक : https://t.me/rayatnotes

नमस्कार मुख्य परीक्षेत लीड मिळाल्या शिवाय पोस्ट मिळणे अशक्यप्राय गोष्ट बनते. आणि ही लीड मिळवणे सहज शक्य आहे... त्यासाठी असे काही विषय जे अगदी थोडक्यात समजून घेऊन परिपूर्ण मार्क्स घेता येतात त्यावर लक्ष दिले पाहिजे.. त्यातीलच एक महत्वाचा विषय ज्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान या नावाखाली वर्गीकृत करण्यात आलेले आहे ज्याचे थोडक्यात आकलन दोन वेगवेगळ्या मुद्द्याच्या संदर्भात म्हणजेच "माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि हवाई छायाचित्रण आणि सुदूर संवेदन" असे केले जाते. आज थोडक्यात या विषयाच्या तयारीची दिशा समजून घेऊ... https://www.youtube.com/live/EnZCaTK1XhI वेळ आज दुपारी 2 वाजता..

#Rayat Revision Program #Day - 21 (Test - 21) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 45 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

तमाशाला लोकनाट्य अशी प्रतिष्ठा ज्यांनी मिळवुण दिली, वंचित ,शोषितांचा कामगारांचा जे आवाज झाले. सर्वसामान्य घरात जन्म घेवुन हि
तमाशाला लोकनाट्य अशी प्रतिष्ठा ज्यांनी मिळवुण दिली, वंचित ,शोषितांचा कामगारांचा जे आवाज झाले. सर्वसामान्य घरात जन्म घेवुन हि साहित्य क्षेत्रात नवे प्रवाह ,नवे विचार ज्यांनी आणले लावणी,पोवाडे,कथा,कांदबरी या साहित्या प्रकारांमधे निर्विवाद पणे ज्यांनी राज्य केले असे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे .. आपली लेखणी हि समाजउद्धाराचे माध्यम ज्यांनी बनविली.. तुमचा माझा अभिमान असणाऱ्या साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना विनम्र अभिवादन..💐

+1
MAHARASTRA MAP @rayatnotes

Day - 21 उद्याचे टॉपिक : उद्या lecture करताना महाराष्ट्र आणि भारताचे प्रत्येकी 2-2 नकाशे सोबत ठेवा. https://t.me/rayatnotes
Day - 21 उद्याचे टॉपिक : उद्या lecture करताना महाराष्ट्र आणि भारताचे प्रत्येकी 2-2 नकाशे सोबत ठेवा. https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program Revision Day - 20 (Rayat Prabodhini) - Answerkey.pdf #Day - 20 (Test - 20)  - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes

#Rayat Revision Program #Day - 20 (Test - 20) पेपर सोडवून ठेवा दुपारी 3.15 ते 4.30 दरम्यान या पेपर वर Disscussion होईल. पेपर सोडवण्यासाठी अपेक्षित वेळ: 40 मिनिटे - धन्यवाद🙏 रयत रिव्हिजन प्रोग्रॅम च्या अधिक माहिती साठी पुढील चॅनेल जॉईन करा : https://t.me/rayatnotes