uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish
Ma'lumot yo'q
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+1 3827 kun
+6 65530 kun
Postlar arxiv
प्र.4) ग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण...,
Anonymous voting

प्र.3) निती आयोगाची अंमबजावणी....... तारखेपासून झाली.
Anonymous voting

आर्थिक नियोजनाच्या बाबतीत खालील बाबी बरोबर आहेत. अ) नियोजन आयोगाची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली. ब) पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. क) आर्थिक नियोजन हा एक कालबद्ध कार्यक्रम नाही. ड) आर्थिक नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
Anonymous voting

खालील पर्यायांमधून चुकीचा पर्याय ओळखा.
Anonymous voting

पुढीलपैकी कोणत्या धातुखानिजास पुरलेले सूर्यकिरण म्हणतात ?
Anonymous voting

देशात प्रथमच कोणत्या राज्य सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थिनींना 60 दिवसांची मासिक पाळी आणि प्रसूती रजा दिली आहे?
Anonymous voting

भारतातील कोणत्या फार्मा कंपनीने स्तनाच्या कर्करोगाच्या थेरपीसाठी Palbociclib नावाची जगातील पहिली जेनेरिक टॅब्लेट लॉन्च केली आहे?
Anonymous voting

अलीकडेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ने भारतातील कोणत्या शहराची चौथे औद्योगिक क्रांती केंद्र (C4IR) म्हणून निवड केली आहे?
Anonymous voting

#Current Questions Paper (oct- dec) Join- @rayatnotes

https://youtube.com/live/zbsy0i3K9yc?feature=share ऑक्टोबर ते डिसेंबर महीन्याच्या चालू घडामोडीचा अभ्यास होऊन जाईल सुरू आहे👆

महाराष्ट्राने आपले पहिले आद्योगिक धोरण ....... मध्ये जाहीर केले.
Anonymous voting

भारतात सर्वप्रथम...... या ठिकाणी जलविद्युतनिर्मितीचे काम सुरू झाले.
Anonymous voting

Google द्वारे रहदारी डेटा सार्वजनिक करणारे...... हे पहिले शहर ठरले आहे.
Anonymous voting

जस्टिस क्लॉकची (Justice clock) स्थापना करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते?
Anonymous voting

भारतातील पहिली 'पॅरा बॅडमिंटन अकादमी' कोठे सुरू करण्यात आली आहे?
Anonymous voting

Repost from Umesh Kudale
#Prediction Join- @umeshkudale
#Prediction Join- @umeshkudale

https://youtu.be/2_s8iPGalGM टॉपिक - जमीन सुधारणा रयतवारी पद्धतीला 200 वर्ष पूर्ण झालेत/ दख्खनच्या दंग्यावर सारखा प्रश्न येतोय नक्की पहा व 1/2 मार्क फिक्स करा 🙏

ग्रामविकास समितीबद्दल अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

'स्केलिंग अप न्यूट्रिशन मूव्हमेंट' या पोषण मोहिमेचे समन्वयक म्हणून UN महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी कोणत्या भारतीय-कॅनडियन व्यक्तीची नियुक्ती केली आहे?
Anonymous voting

सुरू आहे 1/2 मार्क्सचे fix टॉपिक आहेत👆